Find the Latest Status about पहाटे लवकर उठण्याचे फायदे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहाटे लवकर उठण्याचे फायदे.
yogesh atmaram ambawale
पहाटे पहाटे पडलेले स्वप्ने, जर खरंच सत्यात उतरत असते. तर अमिताभ बच्चन सोबत, आज माझे ही काही सिनेमे असते. कित्येकदा पहाटे पहाटे असे स्वप्ने पाहिले आहे, फिल्म इंडस्ट्री वर माझेच राज्य राहिले आहे. पडतात जेव्हा पहाटे पहाटे अशी स्वप्ने, आई नेमकी त्याच वेळेस उठवते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पहाटे पहाटे... #पहाटेपहाटे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAn
Nagesh Ballal
तुझ्यावर प्रेम ही खुप आहे राग ही केव्हातरी तेवढाच येतो, माझे प्रश्न ही तुझ्यावर असतात आणि उत्तर ही तूच आहेस...! ©Nagesh Ballal #moonnight #moonnight#केव्हा तरी पहाटे #कलाकारमाणूस#
Ram_9503290037
तुमच्या ब्रेकअप च कारण काय होत ? Ram_9503290037 लवकर सांगा... #किती_जनांच_ब्रेकअप_झालंय.
Durga Deshmukh
*बाप्पास निरोपाचं पत्र* गणपती बाप्पा मोर् या पुढच्या वर्षी लवकर या असा निनाद आज सकाळपासुन कानात घुमत आहे • आज सकाळपासुन सगळ्याची लहान मोठ्याची, घरादारात गणपती बाप्पा तुम्हाला निरोप देण्यासाठी सगळीकडेच धामधुम सुरु आहे. कोणी तुम्हाला गाडीत बसवण्यासाठी गाडीची सजावट करत आहे. गुलाल उधळण होत आहे. तर कोठे तुम्हाला तुमचे आवडते मोदक तयार होत आहेत. आज तुम्ही एक वर्षासाठी आमच्या पासुन दुर जाणार खर तर तुम्ही येऊन दहा दिवस झाले. तुमच्या सोबतचे हे दिवस किती आनंदात गेले. रोज तुम्हाला मोदक तयार करणे तसेच तुमचे आवडते फुल तुम्हाला देणे. जसे काय तुमचे सर्व लाड पुरवण्यात दहा दिवस संपुन गेले. तुम्ही घरात आल्यावर खुप आनंदाचे वातावरण तयार झाले होते .सर्व वाईट विचार संपले होते मुलांना तर तुमचा खुपच लळा लागला होता. आज तुम्हाला निरोप देणे फार जीवावर येत आहे. माझ्या झाडावरची फुले तुमची वाट पहात रहातील. घरातील तुमची रहाण्याची जागा येण्याची वाट पाहिल. त्यामुळे तुम्ही लवकर या. आम्ही तुमची दहा दिवस केलेली सेवा गोड मानुन घ्या व जाताना तुम्हाला नमस्कार करत आहोत आम्हाला आशिर्वाद देऊन लवकर या. वाट पहात आहे दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh गणपती बप्पा लवकर या
yogesh atmaram ambawale
विज गेली जाग आली,उठलो आज पहाटे पहाटे. घेतला मोबाईल हाती,म्हटले पाहवे आज विषय काय ते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पहाटे पहाटे... #पहाटेपहाटे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAn