Nojoto: Largest Storytelling Platform

New जखम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जखम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जखम.

Stories related to जखम

    LatestPopularVideo

vaishnavi chingale

एखाद्या जुन्या जखमेवरची खपली निघाली,
की पुन्हा ती जळजळ शांत व्हायला वेळ लागतो!! #जखम #आठवण #जुने_दिवस #जुन्याजखमा #वसू #जखम_मनाची

Secret Quotes

जसे जखमेवर एखाद्याने मीठ रगडावे, मगं त्या जखमेच्या वेदना सोसाव्यात अगदी तसेचं...

read more
 माझे दुःख सगळ्यांना समजावा 
हे गरजेचे नाहीये,
आणि तिने ही समजावां एवढे
लहान ही नाहीये,
दुःख हे निरंतर आहेत ज्याला
आले त्यालाच सोसाव लागते,
बाकी...
दुःख सांगून किव्वा ते वाटून कमी
होत नाही,
थोडा आधार नक्की भेटतो पण त्यासाठी
समोरचा व्यक्ती ही त्या लायक पाहिजे,
येथे...
माझा आधार कुणी नाहीये ज्यांना मी
शोधले त्यांनी दुसऱ्यांना आधार दिला,
तिथे...
ते लायक होते मी नाही, या विचारणं
दुःख हे अजून मनाला टोचत गेलं...
  AS Patil✍️✍️— % & जसे जखमेवर एखाद्याने मीठ रगडावे,
मगं त्या जखमेच्या वेदना सोसाव्यात अगदी तसेचं...

अल्पेश सोलकर

नको हात लावू जखमेला..जखम नवी आहे.. वेदना पळून जावोत सगळ्या.. अशी फुंकर हवी आहे.. #alpeshsolkar #yqtaai #मराठी #जखम #फुंकर

read more
नको हात लावू जखमेला..जखम नवी आहे..
वेदना पळून जावोत सगळ्या.. अशी फुंकर हवी आहे.. नको हात लावू जखमेला..जखम नवी आहे..
वेदना पळून जावोत सगळ्या.. अशी फुंकर हवी आहे..
#alpeshsolkar #yqtaai #मराठी #जखम #फुंकर

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

जखमांची शाळा #nojotovideo

read more

JOGINDER SINGH

somnath gawade

#जखमा

read more
तुझ्या जखमांचे व्रण
माझ्या जखमांशी मेळ खाते
आपल्यातील नात्यांचे बंध
मग अजूनच गठ्ठ होते. #जखमा

mr Gaju

जखमि दिल #ValentinesDay #कविता

read more
अगर आप कीशिको दिलसे चाहते थे और आपको धोका मिल गया है तो फीर ए विडेवो आपके लिए है

©mr  Gaju जखमि दिल

#ValentinesDay

Kailash Prajapati

#जखमीदिल nojoto

read more
भटकते रहे हैं बादल की तरह, 
सीने से लगालो आँचल की तरह, 
गम के रास्ते पर ना छोड़ना अकेले,
 वरना टूट जाएँगे पायल की तरह। #जखमीदिल #nojoto

Simran

Simran

loader
Home
Explore
Events
Notification
Profile