Nojoto: Largest Storytelling Platform

New वेडं मन तुझ्यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेडं मन तुझ्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेडं मन तुझ्यासाठी.

Stories related to वेडं मन तुझ्यासाठी

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

वेडं मन..

read more
जे विसरायला हवं
 नेमकं तेच आठवतं,
अन् वेडं झालेलं मन
निघून गेलेलं साठवतं.!

@kganesh वेडं मन..

Paddy Powar

वेडं आहे ग मन माझं.....

read more

Shashank Patil

वेडं मन काहीही विचार करत बसतं...💕 #Shayari #pyaar #ishq #mohabbat #शायरी

read more
वेडं मन काहीही विचार करत बसतं,
नाही होणार ती गोष्ट माहितीये तरी
उगाचच भाबडी आस लाऊन बसतं... वेडं मन काहीही विचार करत बसतं...💕
#shayari #pyaar #ishq #mohabbat

Prasaad Shendage

#वेडं#काहीतरी करण्याचं वेडं असावंसुचलेल्या ओळी.#प्रसाद शेंडगे..✍️# #story

read more
वेडं असावे कशाचे तरी,

मनासारखे जगताना...

मग खंत ना उरते कशाची उरी,

जगासारखे मरताना...

प्रसाद शेंडगे..✍️
-◆सुचलेल्या ओळी.◆® #वेडं#काहीतरी करण्याचं वेडं असावं#सुचलेल्या ओळी.#प्रसाद शेंडगे..✍️#

kalyani dhabale

का असे वाटते मला...

का असे वाटते मला
बोलत रहावं सारखं तुझ्याशी..
व्यक्त करावं सर्व जिव्हाळ्याने
रिते करावं मन फक्त तुझ्यापाशी.... #तुझ्यासाठी

Raybhan Y. Sonawane patil.

"तुझ्यासाठी."

read more
"मी... 
तुझ्यासाठी, 
सारं काही, 
 सोडून आले 
तुझी झाले. 
मग तु ही,
माझ्यासाठी, 
मला जे,
 आवडत नाही, 
असं...
 जे काही, 
 ते सोडून दिलं,
पाहीजे की नाही?."
कवी:-रा.या. सोनवणे पाटील. 
(7558507276). "तुझ्यासाठी."

Ritesh Kamble

तुझ्यासाठी #Quote

read more
काय करू मना,
सांग मला डोळे झाकूनी...
खुप बाेलायचे आहे तुझ्या सवे,
कसे व्यक्त करू प्रेम माझे,
तुझ्याशी चार शब्द बोलुनी... तुझ्यासाठी

SUNIL PARDE

तुझ आठवणींचा सडा पडला,              माझ्या सभोवती.. 

आणखी ओलावा आला त्यात,     आसवांच्या सोबती..

उरला नाही छंद आरशाचा,
त्यात गोड कुणी नाही..

चाहुल लागुदे तुझ्या मनी,
मी जिवंत राहत नाही..

©SUNIL PARDE #तुझ्यासाठी..

#standout

J B Patil

तुझ्यासाठी. #jalindar #poem

read more

dinesh Rajiram gajbhiye

आशिष तुझ्यासाठी #poem

read more
फक्त झुकावे तू सदाही आईच्या चरणी                                                                                  वाटावा गर्व तिलाही पाहून तुझी करणी

   भिती नसावी कामाची, जरी असेल व्यापक
धीर देण्या जळतो आहे देव्हाऱ्यात"दिपक "

असेच असावे गालात दिसावे सदासर्वदा हसू
डोळ्यातून तुझ्या कधीच न ओघळावे  "आशू"(अश्रू)

राखी साठी तुला बसविते सजलेल्या  त्या आसनी
लहान भावासाठी सदा झुरते बहीण" सुहासिनी"

समाजहितासाठी तू करावे प्रबोधनात्मक भाषण
आईबाबाचे स्वप्न साकारून तू नाव करावे "रोशन"

सोडला जरी गाव तू,होऊ नये तिथेच रहीवासी    
बदलवू नकोस तू त्या नक्षत्रांच्या मोजक्या" राशी"

पूजन न करावे कधीही ब्रम्हा विष्णू अन गणेश
जीवलगाच्या यादीत पुन्हा नाव लिहावे माझे "दिनेश" आशिष तुझ्यासाठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile