Nojoto: Largest Storytelling Platform

New मळा एक राग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मळा एक राग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मळा एक राग.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

आठवणींचा मळा

read more
      आठवणींचा मळा
जेंव्हा खुप सारं वाहून येतं
आठवणींच्या डोहात
तेंव्हा एक-एक घागर घेऊन
ओतावी प्रत्येक झाडापाशी
आणि कालांतराने बहरून यावी फळे-फुले
त्याला कडू, गोड, तुरट आठवणींची
चाखावी ती चव पुन्हां-पुन्हा
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
असंच काही आठवणींना साठवावं,         
रुजवावं,बहरून येऊ द्यावं..
असाच जपावा आठवणींचा मळा
अगदी शेवटच्या प्रवासापर्यंत...


 आठवणींचा मळा

vishnu thore

गोकुळची झाला मळा

read more
 गोकुळची झाला मळा

अरूण वाघ

कोण राखेल माझ्या भिमाचा मळा #मराठीकविता

read more
mute video

Priya Pandey

देश के जवानों को एक राग चाहिए #AazaadMann #संगीत

read more
mute video

pooja d

#राग

read more
लटका राग
त्याला कळतच नाही,
चालले म्हटल्यावर
थांब पण म्हणत नाही...... #राग

GUNENDRA SINGH PORTE

राग #शायरी

read more
mute video

jaintilalchomal

#भुपाळी राग के नोटेशन में एक खास नोटेशन जानिए #संगीत

read more
mute video

Abundance

राग परिचय #Thoughts

read more
mute video

Monika jayesh Shah

जीवन‌ राग #कविता

read more
जीवन राग
मोनिका‌ शाह

©Monika Shah जीवन‌ राग

Abundance

राग.. आसावरी
आरोह...स रे म प ध स
अवरोह...स नी ध प म ग रे सा
स्थाई
अखियाँ लागी रहत निसदिन
नैन तिहारे लागत प्यारे....
अखियाँ लागी.....
अंतरा
घड़िपल छिन मोहे युग सी बितत
निसदिन चटपट लाग रहत मोहे........

©Mallika #राग #नोजोतो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile