Find the Latest Status about रफ़ी और लता के from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रफ़ी और लता के.
Mohan Somalkar
शब्दशिल्प समुहा अंतर्गत # थीम- पोस्ट-उपक्रम विषय =लता मंगेशकर कवि:- मोहन सोमलकर गानसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन झाली🙏 अनंतात विलीन झाली ती भारताची स्वरागिनी दिली मानवंदना गानकोकिळेला तिन्ही सैनिक दलांनी स्वर तो दुमदुमला आकाशी आज दु: खाचा कसा प्रत्येक माणूस देशाचा आज शोकसागरात बुडाला जसा.! काल झाला सरस्वतीमातेचा जन्मदिवस आणि आज सरस्वतीमातेची पुजक गानगोकिळा आम्हा सोडून गेली चंदनासमान गाण्यातुन सुहास सर्वास देणारी शेवटी चंदनासोबतच अनंतात विलिन झाली अशी कशी आज भारतभूवरी एवढी मोठी शोककळा पसरली.! जनसागराची अलोट गर्दी आज शिवाजी पार्कवर लोटली..! सुर सर्व सिनेतारकांची लता दिदी झाली होती कर्ण मधुर सुराची अनुरागिनी मनामनात अजरामर झाली होती सात दशक भारतीय मनावर अधिराज्य करुन लतादिदी इहलोकी गेली.! किर्ती पताका सुराच्या देवीने भारताची एवढी उंचावली तिरंग्यात लपेटून तिला तिन्ही दलांच्या सैनिकांनी मान वंदना दिली.! कायम हर ह्दयात लतादिदी तुझे अस्तित्व स्वराच्या स्वरुपात राहिल निसर्गदत्त गायकीची देण देवाने तुला दिली होती...! आपल्या मेहनतीच्या भरोश्यावर तु स्वरसम्राज्ञी झाली होती..! पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, दादासाहेब फाळके अवॉर्ड ची मानकरी,आणि कितीतरी फिल्मफेअर पुरस्काराने विभूषित स्व. लतादिदी मंगेशकर यांना □□मोहन सोमलकरचा □□अखेरचा दंडवत..! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🍁🌷🙏🌷🌹🌹🍁🙏🙏🙏🍁🌹 मोहन सोमलकर ©Mohan Somalkar #लता
Sangeeta Patidar
श्री शाहिद रफ़ी जी स्व. श्री मोहम्मद रफ़ी जी के सुपुत्र श्री शाहिद रफ़ी जी के साथ 😇😇😊😊 #rafi #sangeetapatidar #ehsaasdilsedilkibaat #yqdidi #yqbaba #memories
vimlesh Gautam https://youtube.com/@jindgikafasana6684
एक सितारे का अंत ©Vimlesh Gautam लता
राहुल राज मौर्या
बड़ी लम्बी जी की बातें बड़ी छोटी ये बरखा की रात जी कहना क्या है, सुनना क्या है कहने सुनने की अब क्या है बात जी बिन कहे बिन सुने दिल ने दिल से कर ली बातें बातों में रिमझिम के गीत सावन... #लता दीदी के रिमझिम सावन #रिमझिम सावन #nojoto
GUNENDRA SINGH PORTE
मैं तरू हूं,तू लता है, यह बात सबको पता है। मेरे सहारे ही तू शिखर चढ़ी हो, फिर भी तू मुझसे क्यों खता है।। रचनाकार-गुणेन्द्र सिंह पोर्ते "अविराम" फिंगेश्वर राजिम गरियाबंद छत्तीसगढ़ ©GUNENDRA SINGH PORTE लता है