Find the Latest Status about agni yoga 10 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, agni yoga 10.
రోజా రాణి
Satyam
White 10 हवलदार के होश उड़ गए, वह गिड़गिड़ाता हुआ राजा के पांव पर गिर पड़ा और बड़ी दीनता से अपने अपराध की माफी मांगने लगा। राजा ने कहा-” माफी मांगने की कोई बात नहीं है,मैं जानता हूं कि, जो जितने नीचे है वह उतने ही अकड़ते हैं। ©Satyam #mountain p #10 Maharaja vikramaditya story #viral #shorts #story #viral #satyam
రోజా రాణి
Rachu Pal
अनजान रास्तों पर लोग चलते बहुत है, सही पता हो मालूम, फिर भी लोग फिसलते बहुत है, दिल में रखते है बाते और फिर मचलते बहुत है। गिरते है अक्सर कई लोग, मगर फिर भी संभलते बहुत है। ©Rachu Pal #agni #thought #own#life journey#create
uk the creative girl https://www.instagram.com/ukthecreativegirl?igsh=MTRxODl1N2tvOHk3cg==
teachershailesh
Paise Kaise kamay
INDIA CORE NEWS
Jairam Dhongade
कोणते? सांग दुःखा नेमके गातोस गाणे कोणते? कोणत्या आहे कुळीचा अन् घराणे कोणते? घेतले निवडून होते मी दळाया जोंधळे... ना भरडले टाकता जात्यात दाणे कोणते? केवढा फिरलो तरी ना चालले माझे चलन... भामट्यांचे चालते ते सांग नाणे कोणते? रक्त नाही वाढले ना भक्त माझे वाढले... दे कळू नेते तरी खातात खाणे कोणते? देत होत्या बायका त्या शाप पाणी शेंदता... ऐकले तालात एका ते उखाणे कोणते? जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade #agni