Nojoto: Largest Storytelling Platform

New कवीता मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कवीता मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कवीता मराठी.

    PopularLatestVideo

Kunal Salve

प्रेम माझं तुझ्यावर असं
ना शब्दात मांडता येईना 
जीव तर माझा आहे पण 
श्वास तुझ्या शिवाय तो घेईना 

माझी पहाट तू 
पहाटेचा मोहणारा गारवा 
तुझ्यात शोधावे मी ऋतू सारे
तुला पाहता शब्द माझे बिखरणारे

तुझ्यात गुंतता माझं कळेना
कसा तुझ्यात विणला जातो 
गुंता प्रेमाचा आपल्या
गाठ आपली घट्ट करू पाहतो

मन माझं बालिश होऊन बसतं
तुझ्या हट्टापाई कुठं ना रमतं
आवडू लागलंय सारं हे जग आता 
हरवलेलं मन शोधतं तुझ्यात वाटा 
 #असच #प्रेम 
#शब्द #कवीता 
#मराठी 
#yqmarathi

satish kamble

#मराठी कवीता #mararhikavits

read more
mute video

Suman Kumar

कवीता #कविता

read more
mute video

Kartik Choure

आज ही भिजतायत कवीता माझ्या
 आठवणीत तुझ्या....
परंतु आठवणी व्यक्ती मागतात
 अश्रू नाही ...

              
                                                      -कार्तिक चौरे

©Kartik Choure #कवीता

Kartik Choure

किती सोप्प असतं ना एखाद्यावर प्रेम करू पाहताना ,
मग काहीच कसं वाटत नाही 
अदृश्य जखमा देऊन जाताना...
गहीवरला होता अंत माझा हातात हात देताना 
निषारी मोगऱ्याला तुझ्या
तुझ्या केसात माळताना 
मग दिसच पुरायचं नाही 
कविता तुझ्यावर करताना ...
काहीच कसं वाटत नाही ग 
अदृश्य जखमा देऊन जाताना ,
जरा पण अश्रू थेंबावले नाही का 
शेवटी हात सोडून  जाताना 
किती सोप्प असतं ना एखाद्यावर प्रेम करू पाहताना...
                                
                                           -कार्तिक चौरे

©Kartik Choure #कवीता

katha kavita sarita

'तू फक्त प्रेम कर ,अपेक्षा करु नको.तू फक्त हाथ धर,कोठे जायचे विचारु नको.तू फक्त चालत रहा,रस्ता विचारु नको.तू फक्त काम कर,मोबदला विचारु नको.तू फक्त हो म्हण ,नाही म्हणू नको.

©katha kavita sarita #कवीता

Shiv

कवीता #शायरी

read more
तुझ्या विरहात रोज आतुन जिव जळतोय 
पण लोकांसमोर रोज हसुनच जगाव लागत

©Shiv कवीता

Aruhi Priya

कुछ गुस्ताखी उनसे भी काफी बार हुईं
मजाक कर रहा हूं ये बोलकर दर्द उसने मुझे बार बार दी
मै चुप रही सायद इसलिए मेरी ग़लती ज्यादा हो गई
बार बार उसके तानो से मेरी भी तो आंखें नम हुई

©Aruhi Priya #कवीता

वंदना ....

# कवीता #कविता

read more
mute video

Ssaini

कवीता #कविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile