Nojoto: Largest Storytelling Platform

New विसरलीस तू मला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विसरलीस तू मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विसरलीस तू मला.

Stories related to विसरलीस तू मला

    LatestPopularVideo

RJ कैलास नाईक

#दिसता तू दुरून मला #nojotophoto

read more
 #दिसता तू दुरून मला

अल्पेश सोलकर

मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!

read more
मला काय वाटतं ..
        तू मला आपलंसं मानूनच घे...
संसाराच्या गाडा ओढायचा आहे..
        घरी मात्र सांगून ये...
नव्या कुटुंबाची काळजी..घेणं..
मनमोकळा स्वभाव, वागणूक.
चवदार स्वयंपाक ... इतकं मात्र 
      शिकून ये...!         मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!

Rani battewad

धोका देत आहे तू मला #मराठीप्रेम

read more

Vinod Umratkar

तू आठवण काढशील असे वाटले होते। पण तू ते जूने सारे विसरलीस वाटते। pooja domale #yqtaai #yqmarathi

read more
तू आठवण काढशील असे वाटले होते।
पण तू ते जूने सारे विसरलीस वाटते। तू आठवण काढशील असे वाटले होते।
पण तू ते जूने सारे विसरलीस वाटते।
pooja domale #yqtaai #yqmarathi

Nishigandha Mane

तू तुझं आयुष्य मला देशील का ?

read more

Shashank Patil

तुझ्या मर्जीसहित हवी आहेस तू मला...❤️ #Shayari

read more
मान्य आहे 
की मला तू हवी आहेस,
पण तुझ्या मर्जीविरुद्ध नाही.
तुझ्या मर्जीसहित
हवी आहेस तू मला... तुझ्या मर्जीसहित
हवी आहेस तू मला...❤️

Golu Devaangan. Diya aur baati hum

मौला तो भगे तू मला कैसे लगी #लव

read more

RJ कैलास नाईक

निष्ठुर म्हणून मला तू कधी नको विसरू.....

read more
 निष्ठुर म्हणून मला तू कधी नको विसरू.....

Secret Quotes

संदेश आहेत, उत्तर फक्त लवकर तू मला दे..

read more
आली असेल घरी तर एकदा मला
तुझे एक पत्र दे,
भरपूर काही भरतं चाललय हे मन
तुझ्या विषयी,
काही चांगले तर काही वाईट सगळे
प्रश्न तुझे तू सोडून दे,
तुझ्या त्या मनात आसवांनी भरलेली
डोहात मनसोक्त भिजून घे,
भेटीस तुझ्या आतुर हे मन माझे एकदा
तुझ्या मायेच्या कुशीत घे,
आली असेल घरी तर भेटून एकदा मला
तू तुझ्या मिठीत घे... संदेश आहेत,
उत्तर फक्त लवकर तू मला दे..

Sowmitra Sunil Desai

हवं हवंस वाटलं की तू मला फोन कर.. #poem

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile