Nojoto: Largest Storytelling Platform

New मनासा मनासा मनासा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनासा मनासा मनासा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनासा मनासा मनासा.

    PopularLatestVideo

प्रितफुल (प्रित)

#मनासारखे अत्रंगी रे...!!! Kavita Pudale #मराठीशायरी

read more

Prerana Jalgaonkar

"क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

read more
परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट
(लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

Prerana Jalgaonkar

"क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

read more
परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट
(लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

Komal Ghadigaonkar

सर्वस्वी कुणाचे व्हायचेय का ?? आवड.. प्रेम इथवर सगळं ठीक असतं पण जेव्हा आपण स्वतः ला विसरून जातो तेव्हा आपल्या जगण्याला काहीच अर्थ राहत नाही

read more
पुन्हा तिथे जायचेच का?
अडगळीचे व्हायचेच का
का ऐकावे ते लाख बहाणे
ओझ्यात जमा मग व्हायचेच का??
जन्म मृत्यू केवळ खेळ एकट्याचा
मग सर्वस्वी कुणाचे व्हायचेच का ?? सर्वस्वी कुणाचे व्हायचेय का ??
आवड.. प्रेम इथवर सगळं ठीक असतं पण जेव्हा आपण स्वतः ला विसरून जातो तेव्हा आपल्या जगण्याला काहीच अर्थ राहत नाही

प्रकाश साळवी

जायचे आहे तुला तर थोडे हसू मागे ठेवून जा जाताना काही शब्द कवितेसाठी सुचवून जा ** तुला धन्यवाद देईन मी जर तू असे केलेस माझ्या अंग प्रत्यंगास

read more
जायचे आहे तुला तर
थोडे हसू मागे ठेवून जा
जाताना काही शब्द 
कवितेसाठी सुचवून जा
**
तुला धन्यवाद देईन मी
जर तू असे केलेस
माझ्या अंग प्रत्यंगास
जरी भिजविलेस
**
ऊपकार कसे मानू
माझे मलाच कळेना
सांगू शकत नाही
कसे सांभाळू माझ्या मना
**
हे मन वेडेपिसे 
सैरावैरा धावे
कधी ईकडे कधी तिकडे
याला कसे आवरावे
**
कधी वाटते वागावे 
सागर किनाऱ्या सारखे
तरी आज वागतो
केवळ तुझ्या मनासारखे
**
प्रकाश साळवी
बदलापूर  - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ जायचे आहे तुला तर
थोडे हसू मागे ठेवून जा
जाताना काही शब्द 
कवितेसाठी सुचवून जा
**
तुला धन्यवाद देईन मी
जर तू असे केलेस
माझ्या अंग प्रत्यंगास

Sangeeta Kalbhor

पालापाचोळा.. केले तूला माफ... सुखाने रहा.. बंधनातून मुक्त होऊन मुक्तपणे वहा.. तसही नव्हतचं रे नातं नात्यासारखं #शायरी

read more
पालापाचोळा..

केले तूला माफ...
सुखाने रहा..
बंधनातून मुक्त होऊन
मुक्तपणे वहा..
तसही नव्हतचं रे
नातं नात्यासारखं
तू असूनही नेहमीचं
असायचासं..नसल्यासारखं
आजवर समजवलं मनाला
आता मन नाही मानतं
तुझ्यातल्या कोरडेपणाला
मन नाही जानतं
धिक्कार करतयं माझा ते
आणि हो म्हणतयं जागी
कलियुग आहे हे..
एवढं असू नये त्यागी..
लोकं मनासारखं
 वागतात..
शुद्ध भक्तीलाही
तराजूत जोखतात..
रहावं वाटतं दूर आता
नको तो हिंदोळा
शेवटी होणारचं ना
भावनेचा पालापाचोळा.....

मी माझी.....
11/02/2023

©Sangeeta Kalbhor पालापाचोळा..

केले तूला माफ...
सुखाने रहा..
बंधनातून मुक्त होऊन
मुक्तपणे वहा..
तसही नव्हतचं रे
नातं नात्यासारखं

Secret Quotes

मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्

read more
मला माझ्या सुख दुखाःत जगू दे म्हणा,
जसे मी तिचे रस्ते मोकळे करून दिलेत,
तशेच आता माझे ही मोकळे होऊदे,
भरोसा उठल्यावर माणूस एका वेळेस
मरणं पत्कारेल पण परत त्या प्रेमाची भिक
कधीच नाही मागणार,
असे माणसं या जगात तरी कमीच भेटतात
म्हणा आणि बाकी बरेच
जे फक्त वेळे पुरते गरज साधून घेतात ते
या जगात खूप भेटतात म्हणा,
बाकी बोलणार खूप काही वेळ बघा अजून
थोडी सूत समेत परत देणार आहेत,

   -AS Patil✍️ मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्

Secret Quotes

मी कधी अडवले असेल तिला तर फक्त चुकीच्या गोष्टी बाबतीत, ज्या व्यक्ती ने कधी एक शब्द पण वाईट नाही वापरला तो आज एवढा चिडतोस राग आहेत खूप थोडा ज

read more
तिला थोडे काही येडे वाकडे बोललो
तर लगेच मिरची लागली तिला,
का नाही बोलणार का नाही बोलायचं,
कुठले नाते आहेत जे मी जपायचे तिची
इज्जत करायची तिला मान सन्मान देयचा
का हे तिने आधी विचार करायला हवा होता,
तिची इज्जत मी रस्त्यावर सोडलेला आहेत ना,
आम्हाला कसली इज्जत काय समजत्यात
आम्हाला नाते आम्हाला, कोण मी कुणाचा,
आता खरी सुरुवात झालेली आहेत विश्वास
विश्वास पूर्ण कचरा केलाय तिने त्या विश्वासाचा
तिच्या च हाताने, बोलणाऱ्याचे तोंड दिसते फक्त
खरे तर ती खेळून गेलीये कुणाच्या भावनांशी
कुणाच्या विश्वासांशी, का आशा करायची मी
कुणाची का विचार करायचा का विश्वास ठेवायचा
का काळजी करायची का मीच तुटायचं,
जो पर्यंत होतो तो पर्यंत कधी विचार केला नाही
तिने डाव रचले कायम मित्र सोबत घेऊन छळ 
केला भावनांशी,
   AS Patil✍️ मी कधी अडवले असेल तिला तर फक्त चुकीच्या
गोष्टी बाबतीत, ज्या व्यक्ती ने कधी एक शब्द पण
वाईट नाही वापरला तो आज एवढा चिडतोस राग
आहेत खूप थोडा ज

Secret Quotes

न मोह कसला न भीती दुसरी होईल तर दोघानाही त्रास होईल तर दोघांच ही चांगल वाईट ही दोघांच्या नशिबात असेल, काय खेळ नशीबाचे असतील त्यांना दोघे ही

read more
जेव्हढे मी तुझ्यावर प्रेम करतो
ते कधी तू समजशील का गं,
अन तेवढेच प्रेम तू माझ्या वर
करशील का गं,
माझ्या या जीवाच्या हुंदळ्या
तुला कधी समजशील का गं,
आज ही एकांतात हा देह झुरतो
तुझ्यासाठी रडतोय ग बाळा
कधी त्या देहाला सावरशील का गं,
सतत स्वप्नात ही तुच विचारात ही
तुच काळजी ही तुझीच भीती ही
तुझीच कधी त्यातून प्रनयेत तूझं
अस्तीत्व मला देशील का गं.
हरवलो हरलो ग या आशेवर मी
वाट तुझी बघून प्रत्तेक्षात माझ्या
नशिबी तू प्रकाश बनुन येशील का गं... न मोह कसला न भीती दुसरी होईल तर दोघानाही त्रास
होईल तर दोघांच ही चांगल वाईट ही दोघांच्या नशिबात
असेल, काय खेळ नशीबाचे असतील त्यांना दोघे ही

Secret Quotes

त्याच अस्तित्व जसे पहिले होत आजही तेच आहेत, मातीतून जन्म घेतलाय मातीतच अंत राहील त्याचा, जगा सारखे त्याचे सतरा रंग नाहीत ज्या रंगात त्याचा ज

read more
  गुलाब आणि त्याचा काटा...
डोळ्या समोर नसेल आलेला तर
काटा टोचतोच,
नजरे आड असेल तर तो ही टोचतो,
पण आहेत ना तत्थ त्याच फुलात
आज ही त्याची गरज अन दर्जा
ही जास्तच आहेत ना?
त्याच्या भीती ने जर लांब पळत
असाल तर तरवडाचेचं काय सगळे
फुल त्या समान दिसू लागतील , 
त्याला काटा आहेत किंवा त्याला तो दिसतो
म्हणून तो वाईट तर नाही ठरत ना,
त्याच रूपही तेच, सुगंध ही तोच, रंग 
ही तोच मग तो वाळून पण जावो,
त्यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन हा
जर फक्त एका काट्यामुळे बदलत असेल 
  तर काय बोलणार अजून... त्याच अस्तित्व जसे पहिले होत आजही तेच आहेत,
मातीतून जन्म घेतलाय मातीतच अंत राहील त्याचा,
जगा सारखे त्याचे सतरा रंग नाहीत ज्या रंगात त्याचा
ज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile