Nojoto: Largest Storytelling Platform

New बोलली तर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बोलली तर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोलली तर.

Related Stories

    LatestPopularVideo

Secret Quotes

इगो आहेत खूप तिच्यात जर मी पण इगो च धरून चाललो असतो तर केव्हाच संपलं असत सर्व काही कुणाच प्रेम कसं कुणावर विश्वास किती भरोश्या लायक कोण किती

read more
  वेळ..
माझा वेळ तर केव्हाच संपला होता तरीही मी
खूप प्रयत्न केले नाते टिकवण्यासाठी,
गरज तर मलाच होती असं बोलले तरी काही 
हरकत नाही तिला असती तर निदान सोबत उभी
तरी राहिली असती,
प्रेम करून मी काहीतरी गुन्हा केल्या सारखं झालं
होत माझ्या बाबत ज्याची शिक्षा ज्या नाही त्या
पद्धतीने सगळ्यांनी दिलेली आहेत मला तिने पण,
चूक तर मी माझीच धरतोय कायम या गोष्टीत पण
तिने कधी स्वतःला चुकीचं धरून बघितलं कधी
स्वतःची चूक मानून घेतली का प्रश्न तर अनेक आहेत
असे पण जीवा पुढे काही नाही प्रेम केलं होतं ना मी,
चेष्टा तर ती करून गेलीये आयुष्यात दोघांच्या पण,
वेळ अजून फक्त तिच्याकडे आहेत माझ्याकडे नाही
पण जास्त पण नाहीये आता तिच्याकडे पण कारण
राग तर वाढतंच आहेत अजून पण माझे काही
गोष्टी आहेत का सर्व काही बोलूशी वाटते तिला
पण बोलायचे मार्ग मात्र तिनेच बंद केलेत माझे
त्या मुळे बोलायचं पण नाही जो पर्यंत तिला कळत
नाही तो पर्यंत तरी नाहीतर वेळ आता तीच्या पण
हातातून जाणार आहेत कारण हक्क जेवढा आज
आहेत तिचा माझ्यावर कदाचित तो उद्या वाटलेला
पण असेल वेळेचं महत्व तिला कळायला हवे.
   -AS Patil✍️ इगो आहेत खूप तिच्यात जर मी पण इगो च धरून चाललो असतो तर केव्हाच संपलं असत सर्व काही कुणाच प्रेम कसं कुणावर विश्वास किती भरोश्या लायक कोण किती

sandy

#थँक्यू_वेलकम अहो,अहो ती कानातली बुच काढा आधी. हं,काढली.बोल काय ते. काय बोलायचं.सगळंच सांगाव लागतं तुम्हाला.घरात लक्ष असतं कुठे तुमचं.नुस #story #nojotophoto

read more
 #थँक्यू_वेलकम

अहो,अहो ती कानातली बुच काढा आधी.

हं,काढली.बोल काय ते.

काय बोलायचं.सगळंच सांगाव लागतं तुम्हाला.घरात लक्ष असतं कुठे तुमचं.नुस

Secret Quotes

चॅट च करतीये का दुसरे काही तिचे तिला माहित बघायच म्हटलं तर वेळ नाही लागणार मला पण मी माझी मर्यादा माझा विश्वास कधी त्या थरापर्यंत जाऊ नाही

read more
समोरच्या व्यक्तीला कच्चा समजण
नेमकं मूर्ख समजते का मला ती हेच
कळत नाहीये,
जेव्हढे मित्र मैत्रिणी आहेत ना म्हणा
तुझ्या प्रत्येकावर लक्ष मी आजही ठेवतो,
प्रत्येक प्रोफिले चेहरे सुद्धा बघूशी वाटत
नाही काहींचे तिच्या साठी बघावे लागतात,
कधी माझ्या रागात तिला प्रेम नाही दिसलं
भांडणांत जीव नाही दिसला शिव्या मध्ये
काळजी नाही दिसली,
बोलायला प्रत्येक गोष्टीवर बोलू शकतो मी
तिच्या त्या प्रमाणे तिने दिलेत काही फळ मला,
आज पण कुणाशी तास तास बोलत असती
रात्र वाढली की तिला माज येतोय का मोबाइल
सायलेंट करून अर्ध्या रात्री पर्यंत चॅट करत
असती मला कळत नाही का,
   AS Patil✍️ चॅट च करतीये का दुसरे काही तिचे तिला माहित
बघायच म्हटलं तर वेळ नाही लागणार मला पण
मी माझी मर्यादा माझा विश्वास कधी त्या थरापर्यंत 
जाऊ नाही

sandy

हे बंध रेशमाचे पाऊस आरोहीचा लाडका,लडिवाळ!आज पावसात ती मनसोक्त भिजली..स्वच्छंदी बालका परी पावसात रमली..ओले झालेले कपडे बदलून केस पुसले नी ग #story #nojotophoto

read more
 हे बंध रेशमाचे

पाऊस आरोहीचा लाडका,लडिवाळ!आज पावसात ती मनसोक्त भिजली..स्वच्छंदी बालका परी  पावसात रमली..ओले झालेले कपडे बदलून केस पुसले नी ग

Rahul Ingale Patil

बोलली चंद्राची #चंद्रकोर #मराठीकविता

read more
बोलली चंद्राची चंद्रकोर

©Rahul Ingale Patil बोलली चंद्राची #चंद्रकोर

Pratik Patil Patu

आज बहीण बोलली

read more
आज बहीण बोलली

दादा आई म्हणते, मुलांच्या आयुष्यात खूप मजा
आणि आमच्या आयुष्यात, फक्त सजा

तू मात्र रात्री निवांत फिरणार
आणि आम्ही बाहेर गेलो, की सगळे लगेच चिडणार

का रे दादा असं हे?
काय केलंय आम्ही रे

तू वंशाचा दिवा, तू कुलदीपक
आणि आम्ही कोण, परा धन - परागकण

का रे दादा असं हे?
काय केलंय आम्ही रे

आम्ही सतत भीत राहायचं
स्वाभिमान आपला दाबत रहायचं
मान आणि मर्यादेखाली
रूढी आणि परंपरा साठी

आम्हाला बिंदास्त जगायचंय
तोडून मर्यादा सगळ्या, आकाशाला शिवायचंय
आम्हाला स्वाभिमानाने जगायचंय

दे मला आशीर्वाद कर्तुत्वाने जगण्याचा
दे मला ओवाळणी ज्ञानाची - अभिमानाची आज बहीण बोलली

@maval_katta

ती बोलली माझ्या पेक्षाही तुला चांगली मुलगी भेटेल💔💏 मी म्हणलो तुझ्या पेक्षा चांगली हवी त्याला दे मला तर तूच हवी आहेस...😘💕 #poem

read more
ती बोलली माझ्या पेक्षाही तुला चांगली 
मुलगी भेटेल💔💏
मी म्हणलो तुझ्या पेक्षा चांगली
हवी त्याला दे
मला तर तूच हवी आहेस...😘💕 ती बोलली माझ्या पेक्षाही तुला चांगली 
मुलगी भेटेल💔💏
मी म्हणलो तुझ्या पेक्षा चांगली
हवी त्याला दे
मला तर तूच हवी आहेस...😘💕

Bhaskar Kavi

तर

read more
आप खरीदिये तो सही !उनको यही नकाब पसन्द आयेगा।
जरूरी तो नहीं की हर किसी को गुलाब पसन्द आयेगा।। तर

sandy

बोलावे तर विचार करुन... नाहीतर बडबड सगळेच करतात... ऐकावे तर अंतःकरणातून... आरोळी तर सारेच देतात....! टिपावं तर अचूक टिपावं... नेम तर सारेच #Quote #nojotophoto

read more
 बोलावे तर विचार करुन...
नाहीतर बडबड सगळेच करतात...
ऐकावे तर अंतःकरणातून...
आरोळी तर सारेच देतात....!

टिपावं तर अचूक टिपावं...
नेम तर सारेच

satish bharatwasi

ओढ तर आहेच स्वप्न तर आहेच बोललीस तु मला, प्रेम तर आहेच #Shayari

read more
ओढ तर आहेच
स्वप्न तर आहेच
बोललीस तु मला,
प्रेम तर आहेच ओढ तर आहेच
स्वप्न तर आहेच
बोललीस तु मला,
प्रेम तर आहेच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile