Nojoto: Largest Storytelling Platform

New तिने वाचलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिने वाचलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिने वाचलं.

Related Stories

    LatestPopularVideo

Abhijeet Jagtap

#तिने हात पकडला।।

read more

RJ कैलास नाईक

#तिने मला विचारले #nojotovideo

read more

nisha Kharatshinde

तिने मात्र हसायचं असतं #मराठीकविता

read more

Secret Quotes

आता फक्त तिने विचार करावा देणार असेल साथ तर पाऊल पहिले तिने उचलावा, भेटीस आधी तिने यावा बस मग...

read more
साफ आणि निर्मळ मन होते दोघांची
पण आज विष कालवले जगाने त्या
मनांमध्ये त्यांच्या विश्वासां मध्ये,
ओढ असायची भेटीची उरात आस
होती नशिबाची,
देह झिजला भावना विस्कळल्या
स्वप्न बिखरले मोती सारखे,
डाव नाते संबंध राजकारण इज्जती
पुढे हतबल केले जगाने शेवटी,
तिचे नाही माहित पण माझी परिस्थिती
आज ही आहेत की रोज तिची एक
छायाचित्र बघून दिवस काढतोय,
त्या कडे बघून जगतो पण आणि मरतो
पण कारण मला तिने बंधिस्त केलेत
तिच्या चुकांनी हतबल केलेत,
जगाला त्या मध्ये बोट लावायला तिने
जागा दिली मग गुन्हेगार तीच आहेत,
माझ्या जीवनात विष कालवण्यामध्ये,
आता गरज असेल तिला तर येईल पण
तिच माझ्यात अजून जगाला सहन करायची
हिम्मत नाहीये तसे पण मी माझी जीवन
शैली संपली आहे अजून जगायची आशा पण
नाहीये पण काही कारणास्तव जगण्याची
वेळ आलेली आहेत,
   AS Patil✍️ आता फक्त तिने विचार करावा देणार असेल साथ तर पाऊल 
पहिले तिने उचलावा, भेटीस आधी तिने यावा बस मग...

कवी विकास गोविंद पाटील

बस स्टँडच्या त्या गर्दीत आज तिने त्याचा #nojotovideo

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं

read more
प्रेम सगळ्यांनाच होतं ना 
तसंच मला पण झालं होतं 
सगळेच मनापासून करतात हे माहित नाही 
पण मी अगदी मनापासून आणि 
निःस्वार्थ प्रेम केलं होतं, 

पण कळलंच नाही मला आतापर्यंत 
तिला माझं प्रेम खूप जास्त झालं की, कमी 
कारण, जास्त झालं की, पचत नाही 
आणि कमी पडलं की, 
कुणा दुसऱ्यात मन रमतं, 

पण तीने एकच चुकी केली 
न सांगता एकटं सोडून गेली 
असं सांगितलं असतं तर, 
adjust करून प्रेम केलं असतं 
तिला जसं आणि जेवढं पाहिजे तेवढं, 
एकदा तरी तिने म्हणायला हवं होतं 
पण माझ्या हृदयाशी असं 
खेळायला नको हवं होतं... (प्रीत ) तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं

अल्पेश सोलकर

तिने पाहिलं काय... मी पाहिलं काय...प्रेम तर करायचंय..💕 #yqquotes #yqmarathi #yqmarathikavita

read more
मी पाहिलं काय...💕
तिने पाहिलं काय..
दोघांना एकमेकांना पाहून
प्रेमात पडायचं होत...!
पुढाकार मलाच घ्यायचा होता..
कारण..
तिला तो शोभा देत नव्हता...! तिने पाहिलं काय...
मी पाहिलं काय...प्रेम तर करायचंय..💕


#yqquotes #yqmarathi #yqmarathikavita

sandy

🌹अस कधीतरी घडाव , कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव... 💎तिने हळूच माझ्याकडे बघाव , मी बघतांना तिने हळूच लाजाव... . 🌲.भर पावसात मग तिच्यासोबत ओलचि #nojotophoto

read more
 🌹अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव...

💎तिने हळूच माझ्याकडे बघाव ,
मी बघतांना तिने हळूच लाजाव... .
🌲.भर पावसात मग तिच्यासोबत ओलचि

अल्पेश सोलकर

लिहिला चेहरा तिचा मी.. माझ्या चारोळीत... लिहिलं हसणं माझं तिने.. तिच्या चारोळीत.... खरं तरं .आम्ही एकमेकांपासून दूर होतो.. तरीही तिने मि #आभास #ती #yourqoute #मिठी #alpeshsolkar

read more
लिहिला चेहरा तिचा मी..
 माझ्या चारोळीत...
लिहिलं हसणं माझं तिने..
तिच्या चारोळीत....

 खरं तरं .आम्ही
 एकमेकांपासून दूर होतो..
तरीही तिने ' मिठीचा आभास ' शोधला ..
तिच्या चारोळीत...

लिहिला चेहरा तिचा मी..
माझ्या चारोळीत...
 लिहिला चेहरा तिचा मी..
 माझ्या चारोळीत...
लिहिलं हसणं माझं तिने..
तिच्या चारोळीत....

 खरं तरं .आम्ही
 एकमेकांपासून दूर होतो..
तरीही तिने मि

अल्पेश सोलकर

उंबरठा ओलांडला तिने राजधानी रात्रीही जागी राहणार.. जागते रहो चा नारा देत तिची नाईट लाइफ सुरू होणार #Mumbai night life

read more
उंबरठा ओलांडला तिने
राजधानी रात्रीही जागी राहणार..
जागते रहो चा नारा देत
तिची नाईट लाइफ सुरू होणार
#mumbai night life उंबरठा ओलांडला तिने
राजधानी रात्रीही जागी राहणार..
जागते रहो चा नारा देत
तिची नाईट लाइफ सुरू होणार
#mumbai night life
loader
Home
Explore
Events
Notification
Profile