Nojoto: Largest Storytelling Platform

New नदीचे नाव सांगा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नदीचे नाव सांगा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नदीचे नाव सांगा.

Stories related to नदीचे नाव सांगा

    LatestPopularVideo

Shivkumar Vishwanath Deore

नदीचे शेवाळ #poem

read more
नदीचे शेवाळ
ह्या निष्ठुर पावसात संसार माझा भिजला होता,
त्यात हा बेईमान डोळा अजून पाण्याची भर घालत होता.
दिसली चिखलात माखलेली माझ्या छकुलीची बाहुली,
बाहुली होती धडधाकट,पण तिच्या डोळ्यातला चमकता मोती मात्र पडला होता.
माझं कुटुंब आणि घरातल्या भिंतींमध्ये अंतर इतकच उरलं होतं,
त्या होत्या चिखलाने माखलेल्या काळ्या आणि कुटुंब होतं भयानतेने पांढरेफट्ट पडलेलं.
पिंजऱ्यातला बडबड्या काऊ तेवढा वाचला होता,
पण बघून हा हाहाकार, त्याचा कंठ मात्र गोठला होता.
अजूनही येतोय चिखलाला वास माझ्या मीठ,मिरची,तिखट आणि लोणच्याचा,
घरात घुमतोय अजूनही तोच राक्षसी दर्प नदीच्या शेवाळाचा, नदीच्या शेवाळाचा......
                                                         -शिवकुमार
                                                  (8055643756) नदीचे शेवाळ

Shivkumar Vishwanath Deore

नदीचे शेवाळ #poem

read more

Mili

# तुमिच सांगा #Thoughts

read more
..............

©Mili # तुमिच सांगा

Priya Tambde

सांगा ना ....

read more

Alonegirl

please सांगा

read more
बाबा अणि तुमच प्रेम

 
जर तुम्हाला कोणाला तरी
एकाला वाचवायचय तर कोणाला वाचवाल????? please सांगा

Vaibhav Harugade

सांगा तुम्हीचं.... #शिक्षण

read more

BHUSHAN

नक्की सांगा #Flute

read more

hemlata mandle

#lockdown3 सांगा उत्तर

read more
चार खंडांचा एक शहर,
चार विहीरी  बीना पानी, 18 चोर त्या शहरी 1 राणी 
आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी.!!
सांगा काय आहे ?

आता बघु कोण हुशार आहे ते???😂😂😁

.
.
.
.
.
.
कॅरम बोर्ड गेम. #lockdown3  सांगा उत्तर

Ram_9503290037

तुमच्या ब्रेकअप च कारण 
काय होत ?

Ram_9503290037 लवकर सांगा... 
#किती_जनांच_ब्रेकअप_झालंय.

Alonegirl

आवडल तर सांगा

read more
life हे एका पिकल्या पाना सारख असत
एकदा गळून पडल 
की परत ते झाडाला कधीच दिसत 
नाही आवडल तर सांगा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile