Find the Latest Status about आवडतं गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडतं गाणं.
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
#Light माझ्या मनातली तू (गाणं) #मराठीकविता
read moreyogesh atmaram ambawale
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग
EWA_The_Darksou lwriter🇮🇳
थोडसं तिरक बघून लगेच नज़र फिरावण आवडत का तुला अस चोरुन पाहण आवडत का तुला मी तूझ्या जवळ येताना तुझा हात हातात पकड़ताना आवडत का .........सांग न माझा स्वभाव आवडतो का माझा बालिशपना आवडतो का आवडत का तुला जेव्हा मी तुला भेटायला येते तुझ्यासोबति मधे वेळ घालावते तुझ्यासोबत भरपूर बोलताना आवडते का रे तुला सांग न........ माझ्यासोबत बोलायला माझे नखरे झेलायला माझ्या स्वप्नात रमायला आवडत का तुला गर्दित माला शोधायला आवडत का रे तुला सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आवडतं का तुला.. #आवडतं #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAnd
सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आवडतं का तुला.. #आवडतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine
read morePrasaad Shendage
कळी फुलावी तसे हासणे, लाजाळुपरी तुझे लाजणे, असे कसे हे तुझे वागणे, अल्लड वाटे तरी आवडे... ©प्रसाद...✍ #सुचलेल्या ओळी# ६ वर्षांपूर्वी लिहलेल्या कवितेतील माझं अत्यंत आवडतं कडवं..#प्रसाद
#सुचलेल्या ओळी# ६ वर्षांपूर्वी लिहलेल्या कवितेतील माझं अत्यंत आवडतं कडवं..#प्रसाद
read moresomnath gawade
डोळे घट्ट मिटून अंधारात मला शोधत राहणं. नाहीच मिळालो मी तर स्वप्न पांघरून मला मिठीत पाहणं. सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आवडतं का तुला.. #आवडतं #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAnd
सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आवडतं का तुला.. #आवडतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine
read moreSarvesh Rhudaynath Gaikwad.