Nojoto: Largest Storytelling Platform

New कोजागिरी पौर्णिमा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोजागिरी पौर्णिमा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोजागिरी पौर्णिमा.

    PopularLatestVideo

Devanand Jadhav

कोजागिरी पौर्णिमा #मराठीकविता

read more
°शरदाची पौर्णिमा° 

शरदाची पौर्णिमा तेज रुपेरी सांडताहे 
भूवरी नभातूनी दशदिशांना ओसांडूनी 
शरदाची पौर्णिमा ॥ १ ॥ 

मंद धुंद ती हवा लेवूनी गंध गारवा 
तनु रोमांची बोचरा फुलवित निलाजरा 
शरदाची पौर्णिमा ॥ २ ॥  

ना धुक्याचे सावट ना गर्द मेघ नभात 
ना ही ती ओलेती रात टिपूर चांदणं पित 
शरदाची पौर्णिमा  ॥ ३ ॥ 

तारकांची रांगोळी खूणविताहे समीप 
दुर दुर क्षितिजावरी शुभ्र निल नभांतरी 
शरदाची पौर्णिमा ॥ ४ ॥ 

डोल डोल डोलताहे रातराणी वल्लरी 
होऊनिया बावरी ती निशब्द लाजरी 
शरदाची पौर्णिमा ॥ ५ ॥ 

चिंब चिंब प्रतिबिंब चंद्रही डोकावतो 
स्मानी सागरातूनी लहरी लहरीतूनी
शरदाची पौर्णिमा ॥ ६ ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav कोजागिरी पौर्णिमा

Mili

#कोजागिरी पौर्णिमा

read more
चंद्राच्या मंद प्रकाशात
ठंडी ची चाहुल
 मी तुमच्यावर खुप प्रेम करतो
सांगण्यास  उचलतो माझे पाहिले पाहुल
कोजागिरी पौर्णिमाच्या तुम्हाला मनस्वी सुभेछ्या
milind guddnattikar (sutar)

©Mili #कोजागिरी पौर्णिमा

priyanka

कोजागिरी पौर्णिमा #लक्ष्मीमाता #story #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्।

परावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।

भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।।

सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।

नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।

या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।

ॐ महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि।[९] कोजागिरी पौर्णिमा #लक्ष्मीमाता

Devanand Jadhav

कोजागिरी पौर्णिमा #fullmoon #मराठीकविता

read more
°शरदाची पौर्णिमा° 

शरदाची पौर्णिमा तेज रुपेरी सांडताहे 
भूवरी नभातूनी दशदिशांना ओसांडूनी 
शरदाची पौर्णिमा ॥ १ ॥ 

मंद धुंद ती हवा लेवूनी गंध गारवा 
तनु रोमांची बोचरा फुलवित निलाजरा 
शरदाची पौर्णिमा ॥ २ ॥  

ना धुक्याचे सावट ना गर्द मेघ नभात 
ना ही ती ओलेती रात टिपूर चांदणं पित 
शरदाची पौर्णिमा  ॥ ३ ॥ 

तारकांची रांगोळी खूणविताहे समीप 
दुर दुर क्षितिजावरी शुभ्र निल नभांतरी 
शरदाची पौर्णिमा ॥ ४ ॥ 

डोल डोल डोलताहे रातराणी वल्लरी 
होऊनिया बावरी ती निशब्द लाजरी 
शरदाची पौर्णिमा ॥ ५ ॥ 

चिंब चिंब प्रतिबिंब चंद्रही डोकावतो 
स्मानी सागरातूनी लहरी लहरीतूनी
शरदाची पौर्णिमा ॥ ६ ॥ 


✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav कोजागिरी पौर्णिमा 

#fullmoon

Devanand Jadhav

शरदाची पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. या रात्री चंद्राचे तेज इतर पौर्णिमेपेक्षा वेगळेच असते. ते तेज दशदिशांना पसरलेले दिसते. नुकतीच थंड #मराठीकविता

read more
°शरदाची पौर्णिमा° 

शरदाची पौर्णिमा, तेज रुपेरी सांडताहे 
नभातूनी भूवरी, दशदिशांना ओसांडूनी 
शरदाची पौर्णिमा ॥ १ ॥ 
मंद धुंद ही हवा, लेवूनी गंध गारवा 
तनु रोमांची बोचरा, फुलवित निलाजरा 
शरदाची पौर्णिमा ॥ २ ॥  
ना धुक्याचे सावट, ना गर्द मेघ नभात 
ना ही ती ओलेती रात, टिपूर चांदणं पित 
शरदाची पौर्णिमा ॥ ३ ॥ 
तारकांची रांगोळी, शुभ्र निल नभांतरी 
दुर दुर क्षितिजावरी, खूणविताहे समीप 
शरदाची पौर्णिमा ॥ ४ ॥ 
रातराणी वल्लरी, ती निशब्द लाजरी 
डोल डोल डोलताहे, होऊनिया बावरी 
शरदाची पौर्णिमा ॥ ५ ॥ 
चंद्रही डोकावतो, स्मानी, सागरातूनी 
चिंब चिंब प्रतिबिंब, लहरी लहरीतूनी 
शरदाची पौर्णिमा ॥ ६ ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav शरदाची पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. या रात्री चंद्राचे तेज इतर पौर्णिमेपेक्षा वेगळेच असते. ते तेज दशदिशांना पसरलेले दिसते. नुकतीच थंड

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय रात्र... #प्रियरात्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. col #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तू सर्वांचीच प्रिय अशी एक ही व्यक्ती नसेल ज्याला तू आवडत नसेल.
तू त्या वेळेस खूप सुंदर दिसतेस जेव्हा तुझ्या सोबतीला चांदण्या असतात.
तुझ्या नावाने तर सण ही साजरे केले जातात,महाशिवरात्री,नवरात्री,कोजागिरी पौर्णिमा ह्या सर्व सणांमध्ये तू महत्वाची असते.
काही लोकांसाठी वाढदिवस साजरा करण्यासाठी तर बहुतेकांना 31 डिसेंबर ची रात्र जास्त प्रिय असते.
ह्या शिवाय दिवाळी,गणेशोत्सव,रमजान महिना ह्या वेळेस ही तुला खूप मान असतो.
काही जणांना तर फक्त झोपेसाठी तू आवडते,झोप अपूर्ण राहिली की तुझ्या नावाची बोंब म्हणे काय तर आज रात्र छोटी होती.
तुझी एक रात्र तर अशी ही आहे जी लोकांच्या मनात भीती निर्माण करते ती म्हणजे अमावस्येची रात्र.
तुझ्या बद्दल एक गोष्ट माझ्याबाबतीत नेहमीच घडते मी लिहिण्यासाठी खूप विचार करतो पण दिवसा काही केल्या लवकर सुचत नसतं आणि रात्री मात्र भराभर विचार येतात मनात.
पण त्या वेळेस मात्र कंटाळा येतो कारण तुझ्यासोबती बरोबर झोप ही असते,
तुमचा अपमान करून झोपेतून उठून लिहिणं चांगले नाही वाटत. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय रात्र...
#प्रियरात्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#col

Kailas Tidke

#Pehlealfaaz चांदणीकरिता जेव्हा तो पूर्णत्वास आला.../
कोजागिरीचा चंद्र 
मनी अनुभवास आला..//
®कैलास #कोजागिरी

krunal.shwas@gmail.com

कोजागिरी #Quote #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz तिला हळूच मिठीत घेताना
मिठी सुद्धा लाजरी होते
चंद्र असा मिठीतंच असला की
कोजागिरी रोजच साजरी होते

-✍️🏻कृणाल कृष्णा सावंत.....(ऋणप्राजक्त) कोजागिरी

Vikas Patil

कोजागिरी

read more
कोजागिरीला  पांढरा दुध  आटवुन चंद्र पाहन्यात काहींची रात्र धुंद 
झाली...

रोज लाल रक्त आटवुनही भाकरीचा चंद्र शोधण्यात काहींची जिंदगी दंग 
झाली...

                 - वि. रा. पाटील. कोजागिरी

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

कोजागिरी... #nojotophoto

read more
 कोजागिरी...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile