Find the Latest Status about motivational articles in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, motivational articles in marathi.
Abhi Shirodkar
जीवनात एवढ्याहि चुका करू नका कि .......... पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि ........ रबराला एवढाही वापरू नका कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल. ©Abhi Shirodkar # Life Quotes # Life Thoughts # Motivational status # Best Motivational Quotes in marathi
# Life Quotes # Life Thoughts # Motivational status # Best Motivational Quotes in marathi
read moreAbhi Shirodkar
सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रहच माणसांच्या सर्व दु:खांना कारणीभूत ठरतो. ©Abhi Shirodkar # Life Thoughts # Life Quotes in marathi # Motivational Good Thoughts # Motivational lines
# Life Thoughts # Life Quotes in marathi # Motivational Good Thoughts # Motivational lines
read moreGanesh Gorave
आयुष्याची लढाई स्वःताच्या जिवावर लढा दुसऱ्याच्या जिवावर नाही... कारण की जी लढाई आपण स्वःताच्या जिवावर लढतो... ती लढाई आपली असते... जी लढाई आपण दुसऱ्याच्या जिवावर लढतो ती लढाई कधीच आपली नसते... ती लढाई नव्हे तर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मागीतलेली भिक आहे.. ©Ganesh Gorave #Marathi #Motivational #Quotes
#marathi #Motivational #Quotes #Talk
read morecrazysidshayari006
काय गमलं , किती गमलं जो पर्यंत हे विसरत नाही. तोपर्यंत देवतर काय तुम्ही स्वता देखील स्वताची मदत करू शकत नाही ©crazysidshayari006 🕊 #marathi #motivational
🕊 #marathi #Motivational #मराठीविचार
read moreMk The Rapper
वेडंवाकडं झालंय आयुष्य त्याला देतोय मी शेप... अपयशाचे पंख सजवून घेतोय गरुड झेप... #Marathi #Motivational #Quets #2020
#marathi #Motivational #Quets 2020
read more