Nojoto: Largest Storytelling Platform

New माघारी वळून एकदा बघ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माघारी वळून एकदा बघ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माघारी वळून एकदा बघ.

    PopularLatestVideo

Vilas Bhoir

एकदा वळून मागे पहा....... #LoveYouDad #poem

read more
एकदा वळून मागे पहा 
गुंतलेले ह्रदय कसे सोडवु 
दुर जाताना तुला पाहून 
ओघळणारे अश्रु कसे आडवु 

व्याकुळ होतोय जीव माझा 
भंगुन जाईल स्वप्न उद्याचे 
समजुन नाही घेतलेस तू तर 
बंद होईल कवाड मनाचे 

नातं आपलं मैत्री पलिकडचं
तुझ्या माझ्या श्वासात विरघळतं 
रुसवे फुगवे काही नसतानाही 
कुणास ठाऊक का? हिरमुसतं

पाहिलेस तु वळून माझ्याकडे 
पाणावळ्या डोळ्यात आनंदाश्रू न्हाले
कवेत घेशील मजला म्हणून 
तुझ्या हातात हात दिले 

बोलून बघ एकदा माझ्याशी 
प्रेमरंगात बहरून येईल काही 
तुही म्हणशील पुन्हा नव्याने 
मैत्रीची साथ सोडणार नाही 

                              ~ विलास भोईर 
                           ( एकदा वळून मागे पहा )

©Vilas Bhoir एकदा वळून मागे पहा.......

#LoveYouDad

its.vedee

एकदा हसून बघ #worldphotographyday

read more
तो ही हसला,ती ही हसली
हसून गेले मग सारे जग...
त्याला ही कळले,तिला ही कळले
सोपे असते,एकदा हसून बघ.. एकदा हसून बघ

#worldphotographyday

SanDeep KŚm

#माझी कवीता @@एकदा म्हणुन तर बघ$$

read more
😊एकदा म्हणून तर बघ😊

कोण म्हणतं धनु फक्त आकाशात पडतो एकदा होळीच्या रंगांना आयुष्यात रंगवुन तर बघ.......
बोलायलाओठ थकू दे किंवा शब्द कमी  पडू देत पण एकदा मला तुझ्या मनातलं बोलून तर बघ........
जीवन जगायला आयुष्य कमी पडलं असं वाटेल तुला फक्त मला एकदा माझ्या सोबत जगायच आहे असं म्हणून तर बघ.....
थांबायला आयुष्यभर थांबेल त्या जीवनाच्या वाटेवर पण मला आवाज देऊन थांबून तर बघ......
जन्मोजन्मी किंवा सात जन्म साथ देईल तुझी असं तर म्हणणार नाही पण जीव आहे तोपर्यंत तुझा हात व तुझी साथ सोडणार नाही.....
 एकदा  तुझी साथ व तुझा हात देऊन तर बघ........😊😊

                                                            :-संDeep ksm #माझी कवीता @@एकदा म्हणुन तर बघ$$

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे एकदा सांगून तर बघ.. #एकदासांगून #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
एकदा सांगून तर बघ,
मनातील गोष्ट समोर मांडून तर बघ.
शंका आशंका ह्यांचे निरसन होऊन जाईल,
सतत तडपडत राहण्यापेक्षा एकदाच निकाल होऊन जाईल.
मनात ठेवून नुसतेच दडपण वाढत जाईल,
एकदा सांगून तर बघ, काही तरी मार्ग नक्की येईल. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
एकदा सांगून तर बघ..
#एकदासांगून
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

एस.टी. धम्मदिक्षीत

माणुसकी बनुन बघ..!! #nojotophoto

read more
 माणुसकी बनुन बघ..!!

Dhananjay(dhanuj) Sankpal

बघ सागरास मिळाया #धनूज

read more
_#कवी'धनूज.
बघ सागरास मिळाया
सरिता निघाली..
खाऱ्या कवितेस भेटाया
गोड कविता निघाली..
ना ओळख तिला याची
ना ओळख याला तिची
ओढीने तिच्या किनारी,
 सागरी लाट धावली..
बघ सागरास मिळाया
सरिता निघाली..
खाच खळगी वाटी तिच्या,
 ती तोडत निघाली
बघ सागरास मिळाया
सरिता निघाली..
खाऱ्या कावितेस भेटाया
गोड कविता निघाली..

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. बघ सागरास मिळाया

राज श्री

पुन्हा एकदा

read more
वाटतं पुन्हा एकदा 
झुरावं तुझ्या प्रेमात 
यावे ते क्षण 
पुन्हा आयुष्यात 
वाटतं पुन्हा एकदा 
जावं प्रेमाच्या गावा
विखुरलेल्या मनाला 
मिळेल तिथे विसावा
वाटतं पुन्हा एकदा 
तु माझ्यासाठी झुरावं
तुझ्या डोळ्यांत फक्त 
माझचं प्रतिबिंब दिसावं
वाटतं पुन्हा एकदा 
तुला भेटावे नव्याने 
भरभरून घ्यावे ते क्षण 
आयुष्यभर पुरावे
वाटतं पुन्हा एकदा 
मी तुझीच व्हावे 
तुझ्यावर शतदा
प्रेम करावे पुन्हा एकदा

अंकीत शिला ऊत्तमराव ठाकरे.

एकदा ऐकाच

read more
mute video

Sharmila'S Diary

खूप प्रेम करते तुझ्यावर सत्य हे जाणून बघ एकदा तरी मला तू आपले मानून बघ वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी तू फक्त सांगून बघ आयुष्यभर साथ देईन तुझी ए #uwots #sharmilasdiary #mypoetry_mypassion

read more
खूप प्रेम करते तुझ्यावर
सत्य हे जाणून बघ
एकदा तरी मला तू
आपले मानून बघ
वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी
तू फक्त सांगून बघ
आयुष्यभर साथ देईन तुझी
एकदा आपले करून बघ
तुझ्यासाठीच जगत आहे
तुझ्यावरच मरत आहे
असला जरी नकार तुझा
तरी तुझ्या होकाराची 
वाट बघत आहे
वाटलेच कधी तुला तर
बघ प्रेम माझे तपासून
पण मी खरंच खूप प्रेम करते
तुझ्यावर अगदी मनापासून
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन
जरा जगून बघ माझ्यासाठी
माझे प्रेम हे नेहमी असेच राहील
मनापासून फक्त तुझ्यासाठी
आणि फक्त तुझ्याचसाठी
#uwots खूप प्रेम करते तुझ्यावर
सत्य हे जाणून बघ
एकदा तरी मला तू
आपले मानून बघ
वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी
तू फक्त सांगून बघ
आयुष्यभर साथ देईन तुझी
ए

sanjay tupe

#पुन्हा एकदा

read more
कधी कधी वाटतं पुन्हा एकदा तू यावे 
अशी समीप #पुन्हा एकदा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile