Find the Latest Status about मनापासून प्रेम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनापासून प्रेम.
sandy
❤️💛❤️ ती 💛❤️💛 काय झाले हिला ? मी फक्त आज पहिल्यांदाच हिचा हात हातात घेतला तर एखादे झुरळ झटकावे तसा तिने माझा हात झिडकारून टाकला. तिच्
Dilip Jain
Prakash Gore ( Raj )
प्रेम म्हणजे ..... तुझी अवीट लाडीगोडी..... प्रेम म्हणजे ..... केवळ तुझी माझी जोडी .... ❤राज❤ प्रेम दिवसाच्या मनापासून शुभेच्छा ....
पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर
काल म्हणजे 9/9 आमचा वाढदिवस... खरे तर वाढदिवस साजरा करणे आपल्याला अजिब्बात आवडत नाही परंतू काल तुम्ही प्रत्यक्ष... फोनकरून...फेसबूक...व्हाट्सअप द्वारे ज्या मला शुभेच्छा दिल्या खूप छान वाटलं. आपले हे प्रेम असेच वाढत जावो एवढेच. मनापासून धन्यवाद दोस्तहो ! वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
Pooja Navale
या जगात क्षमा सारखं कोणतंच वरदान नाही मनापासून केलेली क्षमा ही नेहमीच फलदायी ठरते अन नेहमीच मनाला भावते यासाठी चुकीला क्षमा हवीच पण कुणी जाणूनबुजून चूक करत असेल तर त्याला क्षमा कधीच मिळणार नाही क्षमा करावी मनापासून
padvishal...Mumbai maharashtra
आपण जेव्हा जेव्हा लोकान साठी चागला विचार करायला गेलो ना तेच मानस आपल्यालाच निट सनजुन नाही घेत अण नंतर बोलतात की ऐवढच समजुन घेतलस का मला पण प्रश्न हा कि तुम्ही किती समजुन घेतलय त्याला. कधी कधी लोक खुप दोष देता की का अस का वागतो. का अस वागतोय ते तर विचारा त्याला. म्हणजे जेव्हा तेव्हा त्याच गोष्टीवर खपत राहायचय का? ©Vishal Padvi #chai मनापासून काही तरी..