Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi dalit poetry Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi dalit poetry from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi dalit poetry.

Stories related to marathi dalit poetry

    LatestPopularVideo

Baba Saheb Ambedkar

दलित राज़

#ravan #Dalit

read more
 #ravan
#dalit

badnaamshayr

 #badnaamshyar
#Dalit

badnaamshayr

 #badnaamshyr
#Dalit
#indian
#Ekshrabi

Vidhi

जातिवाद का इतना गहरा जहर है लोगों के भीतर कि बस दलित विरोध में सवर्ण इतने पतित हो गए कि दुनिया भर के सारे कुकर्म करने पर वे राजी हो गए। #Caste #Dalit #Hate

Mahesh Dahikar

marathi poetry #poem #nojotovideo

read more

Samadarsh Kanthe

कविता


काय आहे ही कविता ?

शब्दांमधील भावनांचा 
अर्थ आहे कविता

भावनांविना शब्द म्हणजे
व्यर्थ आहे कविता


बुद्धिवान लोकांसाठी 
तर्क आहे कविता

ठेचलेल्या मनाला 
निष्कर्ष आहे कविता


आईच्या कुशी मधील
स्पर्श आहे कविता

बळाच्या ओठांवरील
हर्ष आहे कविता


निसर्गातील ऋतूंचा
वर्ष आहे कविता

वृद्ध चेहऱ्यावरचा हा
आदर्श आहे कविता


इतिहासातील पानांचा 
संघर्ष आहे कविता

शहिद झालेल्या जवानांचा 
उत्कर्ष आहे कविता


साहित्यामधे सर्वात 
प्रकर्ष आहे कविता

भेद-भावनां परी
"समदर्श" आहे कविता #marathi #Poetry

Dr. Samruddhi k

 #marathi#poetry

ViRan

दलित-ए-अभिशाप ( वर्तमान )

मंज़िल-मंज़िल दर ब दर भटकती रही मै इंसाफ के लिए,
थोड़े आँशुओ के साथ थोड़े गमो के दीप लिए,
इस डगर से उस डगर चौखट-चौखट पसीने के खून पिए,
इंसाफ़ की तलाश न मिली मुझे किसी डगर,
रोते बिलखते आँशुओ के घूट पी-पी कर बिताए मैने अपने जीवन के वो अंतिम दिन,
आश मन मे लिए जगह-जगह बताए मैने अपने गम,
न सुना मुझे किसी ने और मुझे ही रौंद दिया,
क्योंकि मैं दलित समाज की बेटी थी...२ #Dalit #gilslife #notsayingpeace 
#Stoprape

Gopichand Santoshkumar Sarwade

"पँथर"

तत्व बुद्धाचे सवळ 
 क्रांतीसुर्याचा मार्ग दावला 
'दलित पँथर' च्या जमान्यात,
नव क्रांतीचा सुर्य घावला.. 

बुद्धाने जगा समतेचा
शांतीचा कर्म दिला 
भिमाच्या धार लेखनीने 
पँथरला जन्म दिला..! 

अन्यायविरुद्ध भिडला 
पँथर रसत्यावर लढला,
मनुवादी चिढला कारण 
त्याला पँथरने फोडला..! 

कायद्याने तो चालला 
प्रसंगी वैर घडले, 
जे पँथर ला नडले 
ते कायमचे आडवे पडले..!

वाट बघु नको भिमसैनिका 
आता,उद्या नी नंतरची.. 
मनुवाद्याला दाखव आता  
भिमशक्ती दलित पँथरची..!

हाती भिमाची लेखनी घे,
प्रसंगी दे तलवारीला धार.. 
'पँथर' आठवुन कायद्याने कर 
वैर्याच्या छातीवर वार...!
    
                                   -गोपीचंद संतोषकुमार सरवदे #पँथर 
#दलित_पँथर #Dalit #Panther
loader
Home
Explore
Events
Notification
Profile