Nojoto: Largest Storytelling Platform

New चांदणे समानार्थी शब्द Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चांदणे समानार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चांदणे समानार्थी शब्द.

    PopularLatestVideo

Kiran Tambe

mute video

Vilas Bhoir

चांदणे #TakeMeToTheMoon

read more
संध्येची गेली लाली
तम दाटले चहूकडे 
येताच शंशाक नभी
अंगणी चांदणे पडे
 
स्पर्शून वाहतो वारा
अंगणात पार्‍यावरी
झाडांत गोड गाती
पाने सळसळणारी

अंधारात चांदणी ती
तेजात उजळून येई
सोबत चांदण्याला
बहरून प्रकाश देई

मोकळ्या नभात हे
नकळत घडले सारे
गार गारव्यात येती 
अंगावरी मऊ शहारे

अंधारल्या नभातुनी
चांदणे शिंपीत जावे
पाहताच या क्षणाला
चांदणे मिठीत घ्यावे

                      ~ विलास भोईर 
                   ( चांदणे मिठीत घ्यावे )

©Vilas Bhoir चांदणे 

#TakeMeToTheMoon

shambhugiri kamble

#ऊन्हातील चांदणे

read more
शब्दांची बनवुनी फुले
मी माळीत गेलो गजरा,
शब्द ही फुलले होवुन फुल
पण फुलला न कधी तो मोगरा....
मोगरयावाचुन ते फुलांचे पसारे
घेवुन मी आता काय करायचे,
कोणास काय मागावे चांदणे
उन्हासच आता चांदणे म्हणायचे.... #ऊन्हातील चांदणे

swapnतरंग

शुक्राचे चांदणे.... #nojotophoto

read more
 शुक्राचे चांदणे....

pandit warade

मोहरला जीव अन्
तनू गंधाळून गेली
काल माझी सखी
चांदणे शिंपून गेली

पंडित वराडे, औरंगाबाद #प्रेम#चांदणे#प्रेयसी

Gaurav Pramod Deshpande

चांदणे ❣️ #withyou

read more
फक्त पाहावे की वेचावे नाकळे
तुझ्यासवे चांदण्यातून चालतांना !
चंद्र हातात  गुंफून हात इथे 
मोहरतोय नव्याने फुलतांना !
❣️🤟gaurav❣️ चांदणे ❣️

#withyou

Mangesh P Desai

#हळूच चांदणे आले... #मराठीकविता

read more
mute video

DrRavikirti Didwania

#ravikirtikikalamse #SelfishWorld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing #paraya #waqthitujebatayega द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय

read more
Sound Similar but 
Meaning Different Challenge


People Become Too "Sel-fish"
Sailing Somewhere else and
 Phishing Someone else...  #ravikirtikikalamse #selfishworld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing  #paraya #waqthitujebatayega
द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय

Ganesh Shinde

नभी दाटुनी आले शुभ्र चांदणे,
त्यात पाहिले एक चंद्ररुप देखणे...
पाहुनी त्यास, मनी होई उल्हास,
आठवे मुखचंद्रमा, तुझा साजणे...

ओठी हास्य, डोळा काजळ,
गाली पडते एक खळी सुंदर...
कोजागिरीच्या चंद्राहुनी शोभते
तुझ्या गोऱ्या भाळीची चंद्रकोर। #कोजागिरी #चंद्र #चांदणे #साजणे #yq_gns

कपिल सावळेश्वरकर

©कपिल सावळेश्वरकर- जीवाचे चांदणे #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile