Nojoto: Largest Storytelling Platform

New जल्लोष नववर्षाचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जल्लोष नववर्षाचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जल्लोष नववर्षाचा.

    LatestPopularVideo

piusha

#Likho *जल्लोष नववर्षाचा…* *मराठी अस्मितेचा…* *हिंदू संस्कृतीचा…* *सण उत्साहाचा…* *मराठी मनाचा…* *गुढी तुमच्या जीवनात सुख शांती,* *समृद्धी आ

read more

piusha

*जल्लोष नववर्षाचा…* *मराठी अस्मितेचा…* *हिंदू संस्कृतीचा…* *सण उत्साहाचा…* *मराठी मनाचा…* *गुढी तुमच्या जीवनात सुख शांती,* *समृद्धी आणि आनंद #Poetry

read more

Abhishek Panchal

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चैत्राचीनवीपहाट

read more
साऱ्या सणात
याचा वेगळाच थाट सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा. 
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. 
मराठी नववर्षाचा पहिला दिवस.

Wallflower Wallflower

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चैत्राचीनवीपहाट

read more
नवीन  प्रभात विचारांची
सूर्याच्या प्रकाश सारखी
अंतर्मन सर्वांची प्रकाशित 
आशेची गुढी सदैव
उभी असेल आकाशी स्वप्नांच्या


नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
 🍁🍁🍁💐💐💐💐🍁🍁🍁

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा. 
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. 
मराठी नववर्षाचा पहिला दिवस.

Rashmi Hule

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणलं कि लिखाण हे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #newyear2021 #नव्याकवितेची #३६५दिवस३६५कोट‍ #नवीसुरुवात१

read more
नवे संकल्प नव्या आशा
उजळू देत प्रगतीच्या दाही दिशा 

धार लेखणीला अशी यावी
विचारांची शाई कधी ना सरावी

शब्दफुले ताजी टवटवीत फुलावी
काव्य बागेत कविता मनसोक्त बागडावी 
           Rashmi 


 प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणलं कि लिखाण हे

vaishali

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे क #Collab #yqtaai #marathiquotes #newyear2021 #३६५दिवस३६५कोट #नव्याकवितेची #नवीसुरुवात

read more
नव वर्ष नवा दिवस
नवी सुरवात नव्या कविता
संकल्प नवा करते मनाशी
नव शिकण्याचा आणि
नव लिहण्याचा.........
 प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे क

somnath gawade

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे जल्लोष कसा असावा... #जल्लोष #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिह #YourQuoteAndMine

read more
   हारुन सुद्धा विरोधकांची 
  मनं जिंकता आली पाहिजे.
विजेत्याला विजयाचा जल्लोष करताना 
सुद्धा आपली कमी भासली पाहिजे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
जल्लोष कसा असावा...
#जल्लोष
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिह

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे "घरोघरी तिरंगा नंतर तिरंगा ध्वजाचे काय?" #नंतरकाय हा विषय Yogesh Ambawale यांचा आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
गेले तीन दिवस इतक्या छान संधीचे लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सोने केले आहे.
पण हा विषय इथेच संपत नाही,एक आवड म्हणून देशभक्ती म्हणून लोकांनी सर्वत्र तिरंगा मोठ्या डौलाने फडकविला.पण आता "घरोघरी तिरंगा.. नंतर ध्वजाचे काय?" हा प्रश्न उभा राहिला आहे..
( Caption मधील वाचावे ).. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

"घरोघरी तिरंगा नंतर तिरंगा ध्वजाचे काय?"
#नंतरकाय 
हा विषय Yogesh Ambawale यांचा आह

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज या वर्षाचा शेवटचा दिवस. मस्त लिहा आणि वाचात राहा. आजचा विषय आहे वर्षा अखेरीस... #वर्षाअखेरीस लिहित #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वर्षा अखेरीस काही संकल्प ठरतात
नववर्षाच्या स्वागतासठी ते खास असतात.
नववर्षाचा पहिला दिवस उजाडतो दहा ही वाजतात
नववर्षासाठी केलेल्या संकल्पाचे पार बारा वाजतात.
वर्षा अखेरीस एखाद्या सणासारखे सेलिब्रेशन ठरते
रात्र होता फटाके फोडण्या व्यतिरिक्त नवे काही नसते.
झिंगते पूर्ण रात्र नववर्षाच्या स्वागतासाठी
सकाळी मात्र दिस नेहमीचाच उगवतो आपल्यासाठी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज या वर्षाचा शेवटचा दिवस.
मस्त लिहा आणि वाचात राहा.
आजचा विषय आहे
वर्षा अखेरीस...
#वर्षाअखेरीस

लिहित

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चैत्राचीनवीपहाट

read more
चैत्राची नवी पहाट,नवी वाट,
नवा आरंभ,नवा विश्वास.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एकच आस,
हे नववर्ष आपणा सर्वांसाठी राहावे खास. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा. 
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. 
मराठी नववर्षाचा पहिला दिवस.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile