Nojoto: Largest Storytelling Platform

New एकमेका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकमेका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकमेका.

Stories related to एकमेका

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

एकमेकांचे हात हातात येण्यापाठी एकमेकांवरील '' विश्वास '' उभा होता.... © अल्पेश सोलकर #yqbaba #yqhindi #yqtaai #yqtaaimarathi #हात #विश्वास #alpeshsolkar

read more
एकमेकांचे हात हातात येण्यापाठी
एकमेकांवरील '' विश्वास '' उभा होता.... एकमेकांचे हात हातात येण्यापाठी
एकमेकांवरील '' विश्वास '' उभा होता....
© अल्पेश सोलकर
#yqbaba #yqhindi #yqtaai #yqtaaimarathi #हात #विश्वास

Vilas Bhoir

एकमेकांना सावरताना.....

read more
अनामिक भेट आपली 
कशी अचानक झाली कळेना ,
हरवलो कधी कुठे....
अंतरंगात शोधू एकमेकांना.
 
सुगंधाची लहर सांजवेळी
 दरवळते कोवळ्या फुलांना ,
स्पर्श झाला कधी कुठे....
आयुष्यात भेटु एकमेकांना. 

तुझे स्वप्न असेल मी
आंधारातली वाट दिसेना , 
धडपडलो कधी कुठे....
हात हाती घेऊन सावरू एकमेकांना.

ओंजळभर सुख हे सारे 
लपून बसले क्षणाक्षणांना ,
अपयश आले कधी कुठे....
दु:खात सोबत देवू एकमेकांना. 

                            😘विलास भोईर 😘 एकमेकांना सावरताना.....

fakttuzyasathi_sagla_kahi

होतो कधी एकमेकांचे #Winter #MarathiKavita #marathiquotes #marathishayari #marathiwriteups

read more
तुझी वाट बघण्यात किती जन्म गेले, तेही,
 आता आठवत नाही; सोडून दिलं मीही
 ते दिवस डोळ्यांत आता साठवत नाही
होतो कधी एक-मेकांचे तेही तुला आठवत 
नाही म्हणून तुला आता आठवणींची पत्रं मी
 पाठवत नाही.. होतो कधी एकमेकांचे

#Winter #MarathiKavita #marathiquotes #marathishayari #marathiwriteups

RJ कैलास नाईक

सगळ्यांचे भाव असतात अगदी एकमेकांसारखे कुणाला वाटतात परके कुणाचे शब्दाविना पोरके RJ कैलास #nojotophoto

read more
 सगळ्यांचे भाव असतात 
अगदी एकमेकांसारखे
कुणाला वाटतात परके
कुणाचे शब्दाविना पोरके
         RJ कैलास

RJ कैलास नाईक

मित्रांच्या मैफिली रंगायच्या गावातल्या वडाच्या पारावर संवादच संपला एकमेकातला आता कुलूप असते घरावर कैलास नाईक

read more
 मित्रांच्या मैफिली रंगायच्या
गावातल्या वडाच्या पारावर
संवादच संपला एकमेकातला
आता कुलूप असते घरावर
           कैलास नाईक

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे विरह... #विरह१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
किती प्रेम आहे एकमेकांवर
ह्याची जाणीव तेव्हा होते.
विरह सहन होई ना म्हणे
जेव्हा एकमेकांपासून दुरावले जाते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
विरह...
#विरह१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Kalim

अचानक त्या वळणावर तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं आणि त्यातच होत आकाशातील सप्त रंगांचे एकमेकात मिसळ #प्रेरक

read more

Lotus Mali

शब्द झाले पोरके सांगू व्यथा कोणास मी तू माझा उन मी तुझी परी एकमेकांसवे वेगळे किती... -LotusMali https://lotusshayari.blogspot.com/ #Shayari

read more

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे आपण दोघे... #आपणदोघे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaboratin

read more
आपण दोघे एकमेकांना सावरणारे
कुठल्याही प्रसंगी एकमेकांना आधार देणारे.
आनंदमयी,सुखाचा आपला संसार चाले
कारण आपण दोघेही एकमेकांना गुणदोषासह स्विकारणारे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
आपण दोघे...
#आपणदोघे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaboratin

आशु साबळे

#Isolated मैफिल सजावी ह्या चांदरात्री त्या तलबेची... तलब व्हावी बाजूला, नशा चढावी एकमेकांची..!! #aashu1590 #१५मैत्रेयी९०

read more
आशु साबळे.. #Isolated मैफिल सजावी ह्या चांदरात्री
त्या तलबेची...
तलब व्हावी बाजूला,
नशा चढावी एकमेकांची..!! #aashu1590 #१५मैत्रेयी९०
loader
Home
Explore
Events
Notification
Profile