Nojoto: Largest Storytelling Platform

New गहिवर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गहिवर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गहिवर.

Stories related to गहिवर

    LatestPopularVideo

vishnu thore

मनाची घार होताना किती आकाश गहिवरते जीवाच्या उंबऱ्यावरती कुणी जीवाचे हळहळते - विष्णू

read more
मनाची घार होताना
 किती आकाश गहिवरते
जीवाच्या उंबऱ्यावरती 
कुणी जीवाचे हळहळते
- विष्णू थोरे मनाची घार होताना किती आकाश गहिवरते
जीवाच्या उंबऱ्यावरती कुणी जीवाचे हळहळते
- विष्णू

Gayatri Modhave

रंग तो साजरा, मोहकतेने बहरला. पाण्यांच्या दवाने, अंणखीनच गहिवरला. #Quotes

read more
रंग तो साजरा,

मोहकतेने बहरला.

पाण्यांच्या दवाने,

अंणखीनच गहिवरला.

सुंदर तो नजरा होता.

मातीचा सुवास आता त्यात दर-वरला होता.

क्षण तो अस्वर्मिय होता.

चेहऱ्यावर हसू  काही देऊ गेला होता.!

©Gayatri Modhave रंग तो साजरा,

मोहकतेने बहरला.

पाण्यांच्या दवाने,

अंणखीनच गहिवरला.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणींचे पसारे... #आठवणींचेपसारे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आठवणींचे पसारे,किती सारे.
कुठे दुःखाने गहिवरलेले
तर कुठे सुखाने आनंदिलेले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणींचे पसारे...
#आठवणींचेपसारे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवण मनात दाटते... #आठवणमनातदाटते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
गहिवरते मन तेव्हा,
जेव्हा आठवण मनात दाटते.
जवळ नसते जी व्यक्ती,
नेमकी तिचीच कमी भासते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवण मनात दाटते...
#आठवणमनातदाटते

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

बी.सोनवणे

तुला बंधनातून मुक्त व्हावेसे वाटते, अगं गहिवरून हृदयात माझ्या दाटते।। तुझे अन् माझे नाते अतूट विश्वासाचं, तडा ना जावो प्रयासात काळीज आटत #Texture

read more
तुला बंधनातून मुक्त व्हावेसे वाटते, 
अगं गहिवरून हृदयात माझ्या दाटते।। 

तुझे अन् माझे नाते अतूट विश्वासाचं, 
तडा ना जावो प्रयासात काळीज आटते।। 

मनातील ते भाव कसे व्यक्त करावेत, 
आसवांनी भारावून स्वर्णक्षणांने गोठते।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे तुला बंधनातून मुक्त व्हावेसे वाटते, 
अगं गहिवरून हृदयात माझ्या दाटते।। 

तुझे अन् माझे नाते अतूट विश्वासाचं, 
तडा ना जावो प्रयासात काळीज आटत

RJ कैलास नाईक

#प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते असा कोणता गुन्हा झाला मजकडून की दुनियेने ही मला येऊन उगाच छळले ह

read more
प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते
सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते

असा कोणता गुन्हा झाला मजकडून की
दुनियेने ही मला येऊन उगाच छळले होते

खोटे होते दिलासे गहिवर फक्त कोरडा
स्वप्न कधीचे पापणीजवळ अडखळले होते

शुष्क ताटवे प्रतीक्षेत उभे होते पालवीच्या
फुलोऱ्या आधीच पान कधीचे गळले होते

आयुष्य सरले शोधत जगण्याची परिभाषा
श्वास माझे का वेदनेवरच भाळले होते
               RJ कैलास #प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते
सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते

असा कोणता गुन्हा झाला मजकडून की
दुनियेने ही मला येऊन उगाच छळले ह

RJ कैलास नाईक

#तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात श्रावण सरी ही बेधुंद होवून बरसून जातात हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात मारवे हळवे सुर भाव मधुर गुंजन कर

read more
rose day quotes in Hindi  तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन करून जातात

लागताच चाहूल तुझी बागेत होई लगबग
पाहुनी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात

कधी हरवतो कधी गहिवरतो एकांतात
 सहवासाचे क्षण आनंद पसरवून जातात 

धुंदावत असता गर्द काळोखी रात्र विरहणी
स्पर्शाचे चांदणे मजला सुखावून जातात..
           RJ कैलास #तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन कर

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बर्‍याच दिवसांनी... बर्‍याच #दिवसांनी मला माहितीय हा विषय बघुन तुमच्या मनात पण सुरेख #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अजूनही आठवते मला ती वाट,
ज्या वाटेवरून आपण सोबत जात असायचो.
सोबत जाताना कायम एकत्र राहण्याच्या शपथा घेत असायचो,
आज अचानक त्या वाटेवर मी पुन्हा फिरलो आणि
बऱ्याच दिवसांनी तुझ्या आठवणीने पुन्हा गहिवरलो. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बर्‍याच दिवसांनी...

#बर्‍याच #दिवसांनी 
मला माहितीय हा विषय बघुन तुमच्या मनात पण सुरेख

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे प्रिय वाय क्यु ताई... काल मी तुम्हाला एक पत्र लिहिले होते, आज तु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #प्रियवायक्युताई

read more
प्रिय वाय क्यू ताई..
चार वर्षांपूर्वी आपली भेट झाली..
खूप सुंदर असे नाते जुळले..
आणि आता अचानक..
तू सोडून जाणार.
ह्या विचाराने.
मन गहिवरून येते..
खूप काही लिहिणे बाकी होते..
पण..आता..??
पुढे काय..तू दुरावल्यावर..
ह्या प्रश्नाने पुरता हैराण झालो आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आताचा विषय आहे
प्रिय वाय क्यु ताई...

काल मी तुम्हाला एक पत्र लिहिले होते, आज तु

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुंदर चित्र.. #सुंदरचित्र #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine

read more
माझ्या नजरेने पाहिलेले ते सुंदर चित्र,
काव्य रुपी कागदावर उतरवायचे होते.
निराधार,अनवाणी,भुकेने व्याकुळ माणसे,
ह्या संकटातून वाचण्या आपल्या गावी चालले होते.
संचारबंदी लागू असल्याने पोलिसांनी त्यांना हटकले होते.
करता विचारपूस जाणुनी त्यांचे दुःख,
पोलिसांना ही गहिवरून आले होते.
करावी त्यांना मदत पोलिसांच्या मनात होते,
न राहवले म्हणून शेवटी आपले जेवणाचे डब्बे 
त्यांना खायला दिले होते.
अशा बिकट परिस्तिथीतील इतके सुंदर चित्र 
माझ्या नजरेने पाहिले होते.
माणुसकीचे इतके सुंदर दर्शन पाहता
ते कागदावर उतरावासे वाटले होते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुंदर चित्र..
#सुंदरचित्र
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuote
loader
Home
Explore
Events
Notification
Profile