Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रिती नावाचा अर्थ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रिती नावाचा अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रिती नावाचा अर्थ.

    LatestPopularVideo

ganesh suryavanshi

मनाची प्रिती Love

read more
शब्दच उरले नाही
जेव्हा पासून तू
मला विसरली...
तेव्हा पासून
शब्द सूद्धा मलाच विसरले..
ऐकटा तर होतोच..
पण मन सूद्धा हरले...
....मनाची प्रिती..

©ganesh suryavanshi मनाची प्रिती

#Love

Shashikant Kendre

चुकले जरी आयुष्याचे गणित चल नां सखे नव्याने मांडुयात जरा
जुण्याच नात्याला नव्या प्रितीची बहर देऊयात नां जरा...शशी #नात #newquote #प्रिती

Gautam l sahare

पहिल्या प्रिती चा प्रतिबींब #poem

read more
*पहिल्या प्रितीचा प्रतिबींब*

प्रत्येक शब्दात तुझ्या मी संसार मांडलय 
नासमज करु नकोस मी तुझ्या प्रेमात पडलोय
लीहलेली प्रत्येक पत्र तुलाच पाटवलोय.........

प्रसाद म्हणुन स्विकार कर मला
मोक्ष मला ईथेच मीळेल
दमलोय मी प्रार्थना करुन सगड आता तुझ्यावर सोडलय.........

भैय कशाचही ठेऊ नकोस
सागर प्रेमाच मोकळा आहे
रेतीची मुर्ती बनउन तुला मी सजवल आहे.........

नसतांना तु समोर माझ्या प्रतीमा फक्त तुझीच आहे
वगळु नको स्वतामधुन मला मी फक्त तुझाच आहे
रस्त्या वरच्या भाजीपाल्या प्रमाणे मला फक्त समजायच नाय
गाहीवरुन जाऊ नकोस येवढ्यातच फक्त तुझ होकार हवय
वचन देतोय तुला मी फक्त तुझाच आहे.........


      *- गौतम एल.साहार* ✍ पहिल्या प्रिती चा प्रतिबींब

KUSUMANAND

 #पहिलीकविता,#पहिलेलेखन,#प्रिती,#कुसुमानंद

युवराजपाटील वायभासे

'बाप' नावाचा आधार..! - युवराज

read more

Rajkumar Nayak

माणुस नावाचा मोबाईल.. आपुलकी नावाच सिम..

read more

Vijaykumar Khune

*"तात्या" नावाचा गोडवा*.. 💯 Vijudada 💯 #FathersDay #Knowledge

read more

Supriya Yewale

#HeartfeltMessage हाती माझ्या चुडा त्यांच्या नावाचा❤️😘🤞💯 #मराठीकविता

read more

Niti Adhikari

somnath gawade

#अर्थ

read more
नोकरी धंद्यात
'अर्थ' आहे;
त्यात 'राम'
आणला की
समाधान मिळते.
🤣😂 #अर्थ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile