Find the Latest Status about थकवा in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थकवा in english.
Priyanka Ramkrishna Khairnar
मन खंबीर असल की शरीरही साथ देत शरीर खंबीर असल की नशिबही हात देत तरुण वय हे असतच भिडून जाण्यासाठी थोड कुठेतरी लडून जाण्यासाठी पण खरच कधीतरी होत की थकायला आल्यासारखं... शरीर अशक्त की मन? यात गोंधळून गेल्यासारखं आंधळ दळत आणि कुत्र पीठ खातं ... अस काहीस झाल्यासारखं चालून चालून थकत आणि विसव्याला येऊन थांबत मन पुन्हा पुन्हा विचारांच्या तंद्रीतच लांबत डोळे मिटून जातात आणि मग फ....क्त शां..तता ऐकू पाहत हवा असतो तो फक्त भावनांचा हात माथ्यावर प्रेमाने पोहोचण्यासाठी प्रेमाने जवळ घेण्यासाठी थोड "पाणी आणू का हे? हे विचारण्यासाठी आणि कुशीत घेऊन लपविण्यासाठी.... ©Priyanka Ramkrishna Khairnar थकवा
थकवा #मराठीकविता
read morePriyanka Ramkrishna Khairnar
मन खंबीर असल की शरीरही साथ देत शरीर खंबीर असल की नशिबही हात देत तरुण वय हे असतच भिडून जाण्यासाठी थोड कुठेतरी लडून जाण्यासाठी पण खरच कधीतरी होत की थकायला आल्यासारखं... शरीर अशक्त की मन? यात गोंधळून गेल्यासारखं आंधळ दळत आणि कुत्र पीठ खातं ... अस काहीस झाल्यासारखं चालून चालून थकत आणि विसव्याला येऊन थांबत मन पुन्हा पुन्हा विचारांच्या तंद्रीतच लांबत डोळे मिटून जातात आणि मन फ....क्त शां..तता ऐकू पाहत हवा असतो तो फक्त भावनांचा हात माथ्यावर प्रेमाने पोहोचण्यासाठी प्रेमाने जवळ घेण्यासाठी "थोड पाणी आणू का?" हे सहजच विचारण्यासाठी आणि.... कुशीत घेऊन लपविण्यासाठी.... ©Priyanka Ramkrishna Khairnar थकवा
थकवा #मराठीकविता
read moreKrishnadas Kaapikaad Rajath Movies
Haiku I kneed front of God/ My Eyes are searching; Didn't seen!/ I need to Close it!/ ©Yashupriya Pakshikere Haiku in English
Haiku in English
read moreSachin kumar
Some talk to you intheir free time and some free their time to talk to you Learn the difference! ©Sachin kumar Quotes in English
Quotes in English
read more