Nojoto: Largest Storytelling Platform

New माझ्यावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझ्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्यावर.

    PopularLatestVideo

Rahul shinde (guru)

mute video

pooja d

कधी माझ्यावर पण लिही.... #YourQuoteAndMine Collaborating with Santosh Mate

read more
तू लिहिण्याच्या काय 
गोष्टी करतोस,
तू तर माझ्या कवितांमधून
व्यक्त होतोस..... कधी माझ्यावर पण लिही.... #YourQuoteAndMine
Collaborating with Santosh Mate

DNYANESWAR DHAKRE

( भांडण झाल्यावर ) ती म्हणाली : " मी दिलेले गिफ्ट परत कर " मी म्हणालो : " तु रागाने मागतेयस अन् ते मला माझ्यावरच्या प्रेमानं दिलंय . . .

read more
( भांडण झाल्यावर  )
ती म्हणाली :  " मी दिलेले गिफ्ट परत कर "


मी म्हणालो : " तु रागाने मागतेयस अन् ते मला माझ्यावरच्या प्रेमानं दिलंय . . ." ( भांडण झाल्यावर  )
ती म्हणाली :  " मी दिलेले गिफ्ट परत कर "


मी म्हणालो : " तु रागाने मागतेयस अन् ते मला माझ्यावरच्या प्रेमानं दिलंय . . .

pooja d

#मी #माझ्यासाठी #स्वयं #स्वतःची_ओळख #स्वतःसाठी #yqtaai ही कविता माझ्यावर आहे,, सर्व विषयावर कविता, चारोळी लेखन करते,,,, पण आज स्वतः वर कवित

read more
मी, दिसायला खूप समजदार
मनाने आहे दिलदार,
काहीही करताना विचार करत नसते
नंतर मात्र पश्चताप करत बसते,
चांगलं, वाईट काही कळत नाही मला
मनाला येईल तस जगायला आवडते मला,
चेहऱ्यावरून खूप हुशार दिसते हं... मी
खर सांगू, मनाने एक लहान मूल आहे मी,,
सगळे म्हणतात मला अहंकार आहे
पण तोच माझा खरा अलंकार आहे,,
मी समुद्र आहे, मला अडवण अशक्य आहे
मी वारा आहे, मला मुठीत धरून ठेवण अशक्य आहे
मी चंचल आहे, माझा पत्ता सांगता येणं अशक्य आहे
हो मी स्वप्नाळू आहे, स्वप्नात रमायला आवडत
मी एकलकोंडी आहे, स्वतः तच जगायला आवडत....
मी वेडी आहे, वेडसरपणा करायला आवडतो....
मला समजून घेणं थोडं कठीणच आहे
कारण, मी अस्थिर आहे,,, 
 #मी #माझ्यासाठी #स्वयं #स्वतःची_ओळख #स्वतःसाठी #yqtaai 
ही कविता माझ्यावर आहे,,
सर्व विषयावर कविता, चारोळी लेखन करते,,,, पण आज स्वतः वर कवित

अल्पेश सोलकर

माझ्यावरती विश्र्वास जसा तुझा पण प्रेमावरती नाही.. नशिबी आले माझ्याच काही तुझे व्यर्थ ते उपवास झाले. #alpeshsolkar #yqtaai #yqmarathi मराठ #Prem #मराठी #marathiquotes

read more
माझ्यावरती विश्र्वास जसा तुझा, पण प्रेमावरती नाही..
नशिबी आले माझ्याच काही, व्यर्थ तुझे ते उपवास झाले. माझ्यावरती विश्र्वास जसा तुझा पण प्रेमावरती नाही..
नशिबी आले माझ्याच काही तुझे व्यर्थ ते उपवास झाले.
#alpeshsolkar 
#yqtaai #yqmarathi #मराठ

Jk

माझे बंधू, लेखक व पत्रकार आनंद पारगावकर माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ही अप्रतिम कविता माझ्यावरती केलीत त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद 🙏😊 #मराठीकविता

read more
माझे बंधू, लेखक व पत्रकार 
आनंद पारगावकर
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ही अप्रतिम कविता माझ्यावरती केलीत त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद 🙏😊

©Jk माझे बंधू, लेखक व पत्रकार 
आनंद पारगावकर
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ही अप्रतिम कविता माझ्यावरती केलीत त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद 🙏😊

महादेव जरे

तू भेटलीस त्या वाटेवर सगळीकडे प्रेमच होतं कुणास ठाऊक तुझं माझ्यावर कुठल्या जन्माचं ऋण होतं.. #Shayari

read more
तू भेटलीस त्या वाटेवर
सगळीकडे प्रेमच होतं
कुणास ठाऊक तुझं माझ्यावर
कुठल्या जन्माचं ऋण होतं तू भेटलीस त्या वाटेवर
सगळीकडे प्रेमच होतं
कुणास ठाऊक तुझं माझ्यावर
कुठल्या जन्माचं ऋण होतं..

अल्पेश सोलकर

बिलगला चंद्र मजपाशी.. या चांदण्यांच काय करू... कदाचित सूर्य रुसेल माझ्यावरी.. तर किरणांच कस करू... © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqbaba yqd #yqdidi #yqtales #yqquotes #yqmarathi #yqdiary

read more
बिलगला चंद्र मजपाशी..
या चांदण्यांच काय करू...
कदाचित सूर्य रुसेल माझ्यावरी..
तर किरणांच कस करू... बिलगला चंद्र मजपाशी..
या चांदण्यांच काय करू...
कदाचित सूर्य रुसेल माझ्यावरी..
तर किरणांच कस करू...
© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #yqbaba #yqd

एक शेतकरी बिब्या

♥-वेडा-♥ वेडा होशील तु एवढं प्रेम करतोयस माझ्यावर...® ✍️कवि-बिभीषण गिरी, जागजी (उस्मानाबाद)८६००४५३६३३

read more
mute video

अल्पेश सोलकर

कुठे पेलण्यास सक्षम होतो पाळण्यात लादली ' जात ' माझ्यावर... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #yqquotes #caste #मराठी yqmara #yqmarathivichar

read more
कुठे पेलण्यास सक्षम होतो
पाळण्यात लादली ' जात ' माझ्यावर...
 कुठे पेलण्यास सक्षम होतो
पाळण्यात लादली ' जात ' माझ्यावर...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #yqquotes #caste #मराठी #yqmara
loader
Home
Explore
Events
Notification
Profile