Find the Latest Status about प्रेम तुझा रंग कसा मालिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेम तुझा रंग कसा मालिका.
राजेंद्रभोसले
प्रेम हे विश्वासाच्या झाडावरील अदृश्य फळ विश्वास हा मैत्रीच्या वागण्यातून निर्माण होतो कधी माउलीच्या नजरेतून अनुभुती मिळते कधी मदतीच्या भावनेतून ही प्रकट होते शरीर स्पर्धतून कदाचित वासना जन्म घेते श्वासाच्या अगतिकतेतून तर कधी ओथंबलेल्या भावातून मायेच्या फुंकरीतून तर कधी दयेच्या कर्टो ऱ्यातून तर कधी संपत्तीच्या मोहातून कधी कलेच्या रसिकतेतुन तर कधी नृत्याच्या आविष्कारातून घराण्याच्या इभ्रतीतून तर कधी जातीच्या उतरंडीतून प्रेमाला नाही भाषा ,नाहीं दुर्दम्य आशा असतात फक्त नशिबाच्या रेषा नाहीतर होते दुर्दशा केवळ दुर्दशा।।। प्रेमा तुझा रंग कसा
Sunil Zarikar
रंग तुझा सावळा ... तुझ्या रूपाचे नयनी काजळ..!! करिते अर्पण तुला.. मुग्ध मनाची करुनी ओंजळ..!!! रंग तुझा सावळा ...
Jagdish Pashte
प्रेम प्रेम आणि फक्त प्रेम असतं ??? तुमचं आणि आमचं सेम सेम असतं ??? असं बोलतात असो ??? माझ्या माहिती नुसार प्रेम हे प्रत्येक व्यक्तीला फक्त आणि फक्त एकदाच होतं पण या वाक्याला अपवाद आहेत त्या अपवाद मधला मी एक अपवाद ??? कारण मला आयुष्यात दोनदा प्रेम झालं आहे *** पण ते समोरच्याला पटवून कसं द्यायचं आपलं प्रेम कसं व्यक्त करायचं मला ती व्यक्ती माझ्या जीवा पेक्षा ही प्रिय आहे हे सर्व सांगायचं तरी कसं ती व्यक्ती मला सुद्धा प्रेम करते का हेच मुळात मला समजत नाही ©Jagdish Pashte तुझा प्रेम दिवाना #IntimateLove
Kavi Avinash Chavan(युवा कवी)
mamta gupta
प्रेम के रंग में,हम तो रंगने लगे। बन के साया मेरा,साथ चलने लगे। आज खुशियों से,दामन मेरा है भरा हमको खुश देख के,लोग जलने लगे। ©mamta gupta #प्रेम #रंग
pooja d
सांग सख्या, कसा घालू आवर मी मनाला भरलेली घागर समोर असताना ।। कित्येक वर्षांनी जीवनी माझ्या प्रेमाचा वर्षाव झाला, आता शक्य नाही घालणं आवर मनाला ।। रणरणत्या उन्हात सावली सारखा तू लाभलास तहानलेल्या जीवाला तृप्त तू केलास ।। होऊ दे राजा, बेभान तुझ्या प्रेमात मला नको आवर घालायला लावू तू मनाला ।। #सांग #सख्या #कसा #आवर #प्रेम #yqtaai #मराठीप्रेम