Nojoto: Largest Storytelling Platform

New सुचले काही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुचले काही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुचले काही.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दवेडा/शब्दवेडी #शब्दवेडी चला तर मग लिहुया. हा विषय Rupali Jadhav यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. coll #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लिहिण्या काही काव्य,खूप मेहनत घ्यावी लागते असे.
अर्थ येण्या त्या काव्यास,शब्द शब्द जुळवावे लागत असे.
शब्दवेडा मी न सुचले काही शब्द तर स्वतःवरच राग येत असे.
कधी पटकन खूप सारे शब्द आठवत असे,
तर कधी खूप वेळ जाऊन ही,पाहिजे ते शब्द मिळत नसे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दवेडा/शब्दवेडी
#शब्दवेडी
चला तर मग लिहुया.
हा विषय Rupali Jadhav यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
#coll

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
माझ्या या शब्दांना देखील लाखमोलाची किंमत आहे,
कवडीमोल नाही ते की कुणीही यावे नि उचलून न्यावे.
लिहिण्या शब्द खूप मेहनत घ्यावी लागते असे,
न सुचले काही तर स्वतःवरच राग येत असे.
कधी पटकन खूप सारे शब्द आठवतात,
तर कधी खूप वेळ जाऊन ही पाहिजे ते शब्द मिळत नसतात.
माझ्या ह्या शब्दांना नका रे असे कुणी पळवू,
लेखणी देवी समान आहे नका तिला चोर बनवू.
आपण ही थोडे डोके चालवावे,
लिहिता येत नाही म्हणून काय कुणाचेही उचलावे.
उचलण्या कुणाचेही शब्द जरा तरी धजावे,
करतोय जी चोरी ती योग्य का,मनाला विचारावे.
ह्या शब्दांना जरी कळत नसले की आपली चोरी होत आहे,
तरी शब्द मालकाला समजते ना त्याचा खजिना कुणी नेला आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
या शब्दांना...
#याशब्दांना 
मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag

Nutan Shinde

सुचले ते उतरत गेले

read more
आज आटविनार्या दुधाने शिकवले....
स्वतः ची image बनवतांना 
आयुष्याचे चटके खावेच लागतात
निखारत्या आगीवर दुधालाही पोळावेच लागले
लाखो संकटे पेलून सुद्धा
जगाला गोडवाच द्यावा लागला 
सतत प्रयत्नाने , विश्वासाने लढत 
दुधाच्या माव्याप्रमाने आनंदाचे आनंदाचे डोहाळे लागले


                                   @ नुतन शिंदे सुचले ते उतरत गेले

Vin's Bansode

#काही काही आयुष्य #poem

read more
भुरकट झाले आयुष्य असेच काही
शब्दात मांडले मी असेच काही
असे लिहलेले मी थोडे काही
आणि उरले क्वचित काही काही #काही काही आयुष्य

Archana Deshpande-Pol

#काही तुझे काही माझे..

read more
काही माझे काही तुझे
क्षण वेचलेले ओले..
किती फुलले सुकले.
किती मनात मिटले.

तुझ्या मधाळ मीठीत
मोहरले मन धुंद
किती आठवावे गंध..
खुणा राहिल्या अभंग.

चंद्र व्याकुळला आता..
झुले नभाच्या कुशीत..
कसे आवरावे घन..
क्षण ओलावले आत.

आत धुमारे धुमारे..
मन असे बावरले..
माझ्या अबोल झाडाला..
लगडली लक्ष फुले.

फुले गंधाळ गंधाळ..
किती वेचावी ओटीत..
अंगणात, परसात..
बहर रूळतो मनात..

©अर्चू.. #काही तुझे काही माझे..

प्रेमाची_पहाट🦋

#काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!

read more
❤
त्याच्या आणि माझ्यामध्ये हल्ली 
बरचं काही घडलयं, 
तसे नाही म्हंटलं तरी आमच्यात 
खूप काही बिघडलयं. #काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!

Vikalp Dongre

शब्द काही तुझे काही माझे

read more
ना आदि ना अंत है उसका...
वो सबका ना ईनका उनका ...
वही शुन्य है, वही ईकाय...
जिसके भितर बसा शिवाय..... 

(शब्द काही तुझे काही माझे)

           विकल्प डोंगरे शब्द काही तुझे काही माझे

Vikalp Dongre

शब्द काही तुझे काही माझे

read more
पहिला पाऊस पहिली आठवण
पहिल घरटं पहिल आंगण
पहिले माती पहिला गंध
पहिल्या मनातला पहिलाच बंद
पहिला आभाळ पहिलाच रान
पहिल्या जोडीत पहिले पान
पहिले तळहात पहिलाच प्रेम
पहिल्या सरीचा पहिलाच थेंब
पहिला पाऊस पहिलीच आठवण
पहिल्याच घरट्याच्या पहिला अंगण
( शब्द काही तुझे काही माझे)
            सौमित्र शब्द काही तुझे काही माझे

Vikalp Dongre

शब्द काही तुझे काही माझे

read more
मित्र ना कीजिए ऐसा,
रखे मन मे छल कपट।
अपनी बात छुपाये रखे, 
और
भागे देख समय संकट ।

( शब्द काही तुझे काही माझे )

                     विकल्प डोंगरे शब्द काही तुझे काही माझे

Vikalp Dongre

शब्द काही तुझे काही माझे

read more
एकटेपणाचे हे जीव घेणे तट 
तू आता भराभर ढासळून टाक 
पुन्हा कधीच न बांधण्यासाठी 
फाटलेल्या आभाळाला 
टाके घालून सांधण्यासाठी 
कारण 
आता मी माझ्याकडचा रस्ता 
झाडून पुसून साफ केला आहे 
तुझ्या पायातल्या 
मुक्या पैंजणाला
मुक्त गाणी गाण्यासाठी 

(प्रशांत काळे) शब्द काही तुझे काही माझे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile