Find the Latest Status about संवाद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संवाद.
yogesh atmaram ambawale
संवादाने भावना कळतात संवादाने वाद टळतात. संवाद मृदू भाषेत नसल्यास त्याच संवादात विवाद ही घडतात. शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे संवाद... #संवाद१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQu
शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे संवाद... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQu
read moreAbhishek Panchal
गोष्टी तेव्हा complicated होतात जेव्हा सांगणारा काही ऐकत नाही आणि ऐकणारा काहीच सांगत नाही संवाद पूर्ण होण्यासाठी सांगणे आणि ऐकणे दोन्ही महत्वाचे तरच संवाद पूर्ण होऊ शकेल #मराठीलेखणी #मराठी_quote #संवाद #संवादतुझामाझा #marathiquotes #conversation
Smita Sapre
लक्ष्मी जी और उल्लू की आज ठन गई। उल्लू बोला, ये क्या माता अब कोई मंदिर नहीं आता ना तुम मुझ पर सवारी कर कहीं जाती। अरे,रहें न उल्लू के उल्लू जरा न्यूज देख कोरोना है भक्त या भगवान सबका बाहर जाना मना है।और हम तो मुंबई में है महालक्ष्मी मंदिर में यहां तो शिव की सेना और बॉलीवुड का घमासान है, सो घूमने की आस छोड़ घर पर ही आराम है। Smita #संवादलक्ष्मीjiऔरउल्लू
Smita Sapre
वो इत्तिसाल ही धोखे दिए जा रहा था हमारी चुप्पी पर वो बात अपने दिल की उनसे किए जा रहा था इत्तिसाल–मिलानेवाला ,Confluence ©Smita Sapre #संवादज़रूरी #Woman
Kunal Salve
होऊन जाऊ दे एकदा संवाद शब्दांना जरा मोकळं सोडशील ओठांना गप्प गप्प नको ठेऊ मुळीच नाही तर,उगीच ओठ मग नको ते नाद छेडतील ! शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे संवाद... #संवाद१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQu
शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे संवाद... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQu
read moreKunal Salve
नात्यात बोलणं सुरूच असतं संवाद मात्र मुकाच राहतो सोबत वाट चालूनही काय फायदा जर प्रवासाचा आनंद दोघातून कोणीच ना घेतो ! शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे संवाद... #संवाद१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQu
शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे संवाद... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQu
read moreKunal Salve
आयुष्यात असावा संवाद तुझ्या माझ्या गोड, तिखट शब्दांचा जगणं जरी असलं सुरेख तरी वाद ही व्हावा अधून मधून एक श्वास दोन जीवांचा ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे संवाद.... #संवाद१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे संवाद.... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
जाणण्या एकदुसऱ्यांची मते चांगला संवाद असावा. साधताना संवाद मधुर असावा ज्यात वादाचा भास नसावा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे संवाद.... #संवाद१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे संवाद.... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreDr Jayanti Pandey
विचित्र है जीवन की प्रत्याशा; कहीं संवादों में "मौन" पनपता कहीं मौन ही संवाद की भाषा। #संवाद_की_भाषा #yqdidi #yqhindi #3_line_poem #jayakikalamse
#संवाद_की_भाषा #yqdidi #yqhindi #3_line_poem #jayakikalamse
read more