Find the Latest Status about परीक्षेच्या काळात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, परीक्षेच्या काळात.
Mahesh Bunde
संचारबंदीमुळे भाजीपाला उत्पादकांचे नुकसान कोरोना नियंत्रणासाठी संसर्गामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेली राज्यात कडक संचारबंदी सुरू आहे. बंद पडलेली बाजारपेठ, विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम बंद झाले आहेत. परिणामी भाजीपाला विक्री ठप्प झाली आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. हिरवी मिरची वगळता टोमॅटो, कोथिंबीर सर्वच भाज्यांचे भाव पडल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शेतावर आलेला भाजीपाला त्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने लागवडीचाही खर्च निघत नसल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. एरवी उन्हाळ्यात भाजीपाल्याचा चांगला दर मिळत असतो. भाजीपाला उत्पादक शेतकरी आपल्या परीने उपलब्ध असलेल्या पाण्यावर टोमॅटो, कोथिंबीर दोडके, वांगी, मिरची इत्यादी भाजीपालाचे उत्पादन घेतात. उत्पादनासाठी मोठा खर्चही केला जातो. मात्र कोरोणामुळे सर्वत्र लागलेली संचारबंदी, स्थगित झालेले विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, व बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाल्याचे भाव पडले आहेत. शिमला २५ रुपये, दोडके २५ रुपये, फुलकोबी १५ रुपये, पत्ताकोबी १० रुपये, भेंडी २५ रुपये वांगे २० रुपये असा भाव मिळत आहे. उन्हाळ्यात ७० ते ८० रुपये किलो विक्री होणाऱ्या हिरव्या मिरचीला ३० ते ३५ रुपये दर मिळत आहे. ©Mahesh Bunde संचारबंदीच्या काळात शेतकऱ्याला कवडीमोल भावाने विक्री
Vinod Chekhlia
yogesh atmaram ambawale
ह्या कोरोना काळात कित्येक आपल्या लोकांना गमावले, लॉकडाउन मुळे ना कुणाजवळ जाता आले, ना कुणाचे शेवटचे दर्शन घेता आले. कोरोनामुळे #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #लोकडाउन #कोरोनाकाल #collab ह्या कोरोना काळात कित्येक आपल्या लोकांना गमावले
Vinod Umratkar
घालू घालू मास्क। आम्हचे हे कान। झाले सुपा समान। मोठे मोठे।। कोरोना काळात। राहू राहू घरी। वाढे जशी ढेरी। महोदर।। आता तूच एक। आम्हची रे आस। खुप झाला त्रास । कोरोनाचा।। एकचि विनंती। गणराया तुला। पळव कोरोनाला। कायमचे।। घालू घालू मास्क। आम्हचे हे कान। झाले सुपा समान। मोठे मोठे।। कोरोना काळात। राहू राहू घरी। वाढे जशी ढेरी।
Pratik Borse
कुठलाही Day,Anniversary साजरा न करता; Gift न देतो,घेता; कदाचित कधीही भावना स्पष्टपणे व्यक्त न करण्याच्या काळात यांचा संसार सुरु झाला असेल.
DRx. Shital Gujar✍️
महिन्यातून तुझं येणं स्त्री ने मन मारून जगणं | यातना सोसाव्या लागता ,त्रास घेऊन जगणं || मासिकपाळीला महिन्यातुन सामोरे जावे लागते | वेदना सहन करून नव्याने उभे राहावे लागते || स्त्रीला समजून घेणारी असावे कोणीतरी त्या दिवसात | शरीरावर होतात वेदना चिडचिडपण जाणवतं || तुझं येणं आणि वेदनाचा पहाड चढणे सोपं नाही | प्रत्येक घरात स्त्रीचा वेदना समजलेल्या जाता असं होतं नाही|| मासिकपाळीमुळे मातृत्व हे लाभत असते | स्त्रीला त्या वेळी योग्य वागणूक देणं हे कर्तव्य बनतं असते || स्त्री आपल्याला आयुष्यभर समजण्यात व्यस्त | कधीतरी तिला समजून घ्या, त्या काळात आणि जगू द्या तिला मनसोक्त || -✍️Shital K. Gujar✍️ 🙏 नमस्कार, खरंतर अशा विषयांवर कमी लिहिलं जात मी एक नवीन विषय घेऊन आली,' मासिकपाळी' त्या दरम्यान स्त्रीला काय यातना होतात. या कवितेतून मी स्प
yogesh atmaram ambawale
प्रत्येक नियमांचे काटेकोर पाळण करतोस, साधा राहतोस,हिसाबा पेक्षा जास्त सरळ वागतोस, म्हणून नेहमीच अडचणीत येतोस आणि कायम मागे राहतोस. हल्लीच्या काळात असं वागणं बहुतेक गुन्हा ठरतोय, प्रत्येक कायद्याला मी योग्य ते मान देतोय, तरीही काहीही चुकी नसताना मित्रांकडून असं ऐकतोय. वागावे तरी कसे?? #collab #yqtaaii #yqmarathi #साधामाणूस #कायदे_कानून #सरळभावना प्रत्येक नियमांचे काटेकोर पाळण करतोस, साधा राहतोस,हिसाबा पे