Nojoto: Largest Storytelling Platform

New हा प्रश्न Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हा प्रश्न from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हा प्रश्न.

    PopularLatestVideo

pooja d

#आदर्श #कुणाला #yqtaai आदर्श कुणाला म्हणावं,,, कदाचित हा प्रश्न सर्वानाच पडला असेल....

read more
आदर्श कोणाला म्हणायचं??
आदर्श कुणाला म्हणायचं हा प्रश्न आता सतावतो मला
ज्यांना सतत डोळ्यासमोर ठेवून जगतो,
 ते तर एक फसवं जगच वाटू लागलं मला.....
जे असतात आदर्श आपले, 
तेच आहेत की काय खरे गुन्हेगार या समाजाचे,?? 
असच भासतंय मला.....
नेहमी मुखवटे घालून फिरतात आपले आदर्श
मग यांचा खरा चेहरा कसा आपल्याला कळणार बर....
खरच कुणाला आदर्श म्हणावं बर???? #आदर्श #कुणाला #yqtaai 
आदर्श कुणाला म्हणावं,,, कदाचित हा प्रश्न सर्वानाच पडला असेल....

Komal Ghadigaonkar

हे कितपत योग्य आहे??? हा प्रश्न प्रश्नच राहून गेलाय.. स्त्रिया कितीही खंबीर झाल्या तरी हा प्रश्न पाठ सोडत नाही. आणि मग एखादी घटना ऐकून पुन्ह #yqtaai #मराठी_quote #yqmarahiquotes

read more
बराच वेळ किंचाळणारे ओठ थांबले होते,
धडपड करणारे पाय अन् ओढणी सावरणारे हात थांबले होते,
कित्येकांचे तिच्यासाठी आसुसलेले डोळे थांबले होते,
त्याच्यासाठी केवळ खेळच होता तो..
पण धडपड करूनही हरलेल्या जीवाचे
आता श्वास थांबले होते. हे कितपत योग्य आहे??? हा प्रश्न प्रश्नच राहून गेलाय.. स्त्रिया कितीही खंबीर झाल्या तरी हा प्रश्न पाठ सोडत नाही. आणि मग एखादी घटना ऐकून पुन्ह

yogesh atmaram ambawale

सहजच काही सुचत नव्हते तेव्हा हे सुचले..😀 #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माहेरचीआठवण #मोलकरीण माहेरी गेल्यास काम कोण करेल? माहेरी निघताना न

read more
माहेरी गेल्यास काम कोण करेल?
माहेरी निघताना नेहमीच हा प्रश्न आहे.
पत्नी म्हणून आणलात की मोलकरीण?
माझ्या ही मनात हा प्रश्न आहे.
सतत खूप काही करत असते,
घरात अजूनही कित्येक जण असताना.
तरीही निघाले माहेरी,
की उत्तर द्यावे लागतातअनेक प्रश्नांना. सहजच काही सुचत नव्हते तेव्हा हे सुचले..😀
#yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माहेरचीआठवण #मोलकरीण 
माहेरी गेल्यास काम कोण करेल?
माहेरी निघताना न

prathmesh karande

bhavano हा प्रश्न मला पण पडला आहे अणि माझ्या मित्रांना पण तुम्हाला काय वाटतं ते मला comment मध्ये सांगा PlZ भावा..? #hangout

read more
18 वयातील मुलांनी काय कराव  ?

1 ) काम

         2 )  Enjoy      


काय कराव  ?

©prathmesh karande
  bhavano हा प्रश्न मला पण पडला आहे अणि माझ्या मित्रांना पण तुम्हाला काय वाटतं ते मला comment मध्ये सांगा PlZ भावा..? 

#hangout

Rashmi Hule

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु #YourQuoteAndMine #yqtaai #प्यालाअर्धा

read more
सुप्रभात... 
आयुष्यातील वाटा
खाचखळग्यानी भरलेल्या 
जिवनाचा सागर
संकटांनी ऊसळलेला
नाही परी पुर्ण रीता
प्याला अर्धा भरलेला
        Rashmi  मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?
आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु

Sujata Darekar

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु #YourQuoteAndMine #yqtaai #प्यालाअर्धा

read more
का आळवावे दुःखाचे गीत
का म्हणावे सुख जवापाडे
प्याला अर्धा भरलेला तरी
का म्हणावे अर्धा रिता गडे

कष्ट उपसल्याशिवाय बरे हे
आयुष्य चवीने पुढे सरकते
आयुष्यास अर्थ देण्यासाठी
खंबीर मनाने जगावे लागते

फुटका कप असला म्हणून
कधी चहा फितूर होत नाही
गरीबीचे साम्राज्य आज जरी
ऊद्या श्रीमंतीस तोटा नाही

विचाराच्या बळाला यशाचे
फळ मिळते फक्त मेहनतीने
खचून जाणे हा मार्ग नाही
निराश ना होणे अपयशाने मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?
आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुरुवात... #सुरुवात1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taa

read more
सुरुवात करायची आहे,
पण सुरुवात करताना,
सुरुवातीलाच सुरुवात कुठून 
आणि कशी करावी हा प्रश्न सतावतो आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुरुवात...
#सुरुवात1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taa

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ही वाट जाते कुठे ? #हीवाटजाते चला तर मग लिहुया. हा विषय Pooja Dongare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ही वाट जाते कुठे ?
कुणाला विचारता हा प्रश्न,प्रवास सुलभ होत असे.
स्वतःस विचारता हा प्रश्न 
प्रवास सुरु होण्याआधीच आडकाठी येत असे.
उत्तरे अनेक मिळतात कुठल्या उत्तराशी जावे हे समजत नसे
ह्या विचारात वेळ निघून जात पाय तिथेच थांबत असे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

ही वाट जाते कुठे ? 
#हीवाटजाते
चला तर मग लिहुया.
हा विषय
Pooja Dongare यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पुढे काय... #पुढेकाय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating

read more
पुढे काय..काहीच माहित नाही,
तरी पुढचा विचार केल्याशिवाय राहवत नाही.
नेहमीच छळतो हैराण करतो,
पुढे काय हा प्रश्न सर्वांना सतावत राहतो.
यश मिळाले तर टिकवण्यासाठी पुढे काय,
अपयश मिळाले तर जिरवण्यासाठी पुढे काय ?
आनंद झाला साजरा करण्यासाठी पुढे काय,
दुःख झाले तर सावरण्यासाठी पुढे काय ?
पुढे काय ?हा प्रश्न काही पिच्छा सोडत नाही,
हा विचार आल्याशिवाय जीवन पुढे सरत नाही. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पुढे काय...
#पुढेकाय
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे आठवत असेल त्याला/ तिला? #आठवतअसेल चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine

read more
जेव्हा जेव्हा आठवते मला ती
तेव्हा तेव्हा हा प्रश्न सतावतो,
काय,आठवत असेल तिला मी ? शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
आठवत असेल त्याला/ तिला?
#आठवतअसेल

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #Your
loader
Home
Explore
Events
Notification
Profile