Nojoto: Largest Storytelling Platform

New मानवाचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मानवाचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मानवाचा.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

नमसकार मित्रहो, कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील आजचा विषय आहे...जन्म म #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqजन्म

read more
काय करावे काय करू नये ह्या विचारांसाठी,
जन्म मानवाचा विचारांच्या गुंत्यासाठी.
जन्मता मानव अनेक नाती जुळतात,
कुठे जिवलग तर कुठे नावापुरताच राहतात.
प्रश्न हा नेहमीच,जन्म मानवाचा नक्की कशासाठी,
हसत आयुष्य जगण्यासाठी की दुःख कुरवाळत बसण्यासाठी.
सत्कर्मात राहावे नेहमी,नेहमी चांगले विचार करावे,
कसेही वागण्यापूर्वी मानव जन्म मिळाला ह्याचे भान ठेवावे.
फक्त मनुष्य म्हणून जन्म होतो मानवाचा,
समाज त्यास नाव देतो मग जात धर्माचा.
जन्म मानवाचा हा फक्त नावापुरता असतो,
कर्मातूनी मानव स्वतःची ओळख घडवत असतो.
पाहता जनावरांस सर्वांना हेच वाटत असते,
बरे जन्म मानवाचा मिळाले,नाहीतर काय झाले असते.
शेवटी काय तर जन्म मानवाचा मिळाला कशासाठी,हे जाणून घ्यावे,
मानव म्हणून जन्मलात तर मानवासारखेच वागत राहावे. नमसकार मित्रहो,
कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

आजचा विषय आहे...जन्म म

बी.सोनवणे

अरे जन्म दिला मानवाचा तुला अरे शिकवण घेना, काहीतरी तेव्हाच कळेल अर्थ ऐवढेसे समजलेना।। झाकलेल्या पापण्यातूनी तू कसे हे विश्व पहाशील, दु #seashore

read more
अरे जन्म दिला मानवाचा
तुला अरे शिकवण घेना, 
काहीतरी तेव्हाच कळेल 
अर्थ ऐवढेसे समजलेना।। 

झाकलेल्या पापण्यातूनी 
तू कसे हे विश्व पहाशील, 
दु:खावरचीच तुझी खपली 
सलत चिघळत बसशील।। 

अरे दृष्टवाईट कर्माचे भोग 
येती कुणाच्या त्या नशिबात, 
भोग स्वकर्तृत्वाचे  हेच 
सा-यांचा असे आयुष्यात।। 

रंग जीवनात भरलेले 
कसे नाविन्यपूर्णत्वाचे, 
धवल कृष्ण वर्णवितो
रहस्यकथा अस्तित्वाचे।। 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे अरे जन्म दिला मानवाचा
तुला अरे शिकवण घेना, 
काहीतरी तेव्हाच कळेल 
अर्थ ऐवढेसे समजलेना।। 

झाकलेल्या पापण्यातूनी 
तू कसे हे विश्व पहाशील, 
दु

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शोध मानवतेचा मानवात... #शोधमानवतेचामानवात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
दुष्कृत्य,दुष्कर्म,गैरवर्तन असे दानवा सम कर्म सर्वत्र नजरेस पडते,
शोध मानवतेचा मानवात घेता,बहुतांश असेच लक्षात येते.
मानवता शब्द वाचना पुरताच पुस्तकी रुपी शिल्लक राहिला आहे,
अन्यथा वागण्यात माणसाच्या मानवतेचा किंचित सा अंश शिल्लक राहिला आहे.
पडते काही ठिकाणी नजरेस मानवता धर्म अजूनही कुठे अंगीकृत आहे,
तर कुठे मानवच मानवाचा वैरी कित्येक जातीधर्म आजही बहिष्कृत आहे.
साधिसरल व्याख्या मानवतेची,माणसाने माणसाची माणसाप्रमाणेच वागावे,
सोडूनी भेदभाव,जात,धर्मपक्ष,वागणुकीत प्रेम,बंधुभाव जपत मानवता दक्ष दिसावे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शोध मानवतेचा मानवात...

#शोधमानवतेचामानवात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile