Find the Latest Status about ब्ल्यूटूथ मिळवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ब्ल्यूटूथ मिळवा.
Santosh Jangam
White "विचार - शक्ती" सद्विचारांची ज्योत, पेटवा मनी, ध्येय धरावं, विशाल आसमानी। कर्तव्य पथ हा, घेईल आकार, ध्यास जीवनाचा, यशस्वी साकार॥ उत्तम विचारचं, ठसवा मनी, आचरणात यावा, ध्यान लावुनी। पुस्तकी ज्ञान मग मागे टाकुनी, हाच खरा बोध, तुंम्ही घ्या जाणुनी॥ पराजय ही, विजयाची जननी, हीच ती सुंदरता, सुखी जीवनी। नित्य निरंतर, करावं सत्कर्म, हीन जे संस्कार, न होई विस्तीर्ण॥ ज्योती सम असावी, विचारा धारा, कर्मचं वाही, शक्तीचा स्रोत सारा। जीवनी सकारात्मक, बिज पेरा, सुखद भविष्य, येईल आकारा।। बालमनी पेरा, सुविचार बिज, आत्मबळ करी, विश्वासाचं चीज। जीवनाच लक्ष, दिसे नजरेत, आयुष्य सफलता, येई कवेत।। निराश हृदय, विचारा अडसर, प्रकाशित मन, दावी अवसर। सुविचार मग, करतीलं संचार, आत्मसम्मानास, येईलं उभार।। विघ्न येता वाटेस, रहावे शांत, आशा ज्योत उजळी, मनी निवांत। मिळेलं शुद्ध, विचारास एकांत, समृद्ध पथ हा, दृष्टीस साक्षात।। शरीर हे, विचार प्रकट रूप, राष्ट्र हेचं जन-मनाचे स्वरूप। शुद्धता, सद्विचारांची अभिव्यक्ती,जीवनातं नसावी, निराशा चित्ती।। करूया विचार, साम्राज्य निर्माण, धरूया उंच, आशात्मक निशाण। गाठूया स्वप्न ही, प्रयत्न पंखानी, जगूया जीवन, आनंदी-सन्मानी।। ©Santosh Jangam #कविता : सकारात्मक विचारांनी यश मिळवा, चुकांपासून शिका, चांगले कर्म करा आणि आत्मविश्वास बाळगा. अशा विचारांनी स्वतः आणि राष्ट्र उन्नती करा.
#कविता : सकारात्मक विचारांनी यश मिळवा, चुकांपासून शिका, चांगले कर्म करा आणि आत्मविश्वास बाळगा. अशा विचारांनी स्वतः आणि राष्ट्र उन्नती करा. #मराठीकविता
read morePrerana Jalgaonkar
गर गर भोवरा फिरतो रित्या दिसामागे... सारेच व्यस्त येथे कुणी व्यथेमध्ये तर कुणी पैशामागे... --प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक
read morePrerana Jalgaonkar
गर गर भोवरा फिरतो रित्या दिसामागे... सारेच व्यस्त येथे कुणी व्यथेमध्ये तर कुणी पैशामागे... --प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक
read moreतानाजी ताकमोगे
।।बहिण।। ।। मायेचं साजुक तुप आईचं दुसरं रूप।। ।। काळजी रूपी धाक प्रेमळ तिची हाक।। ।। कधी बचावाची ढाल कधी मायेची उबदार शाल।। ।। ममतेचं रान ओलांचिंब पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।। ।। दुःखाच्या डोहावरील आधाराचा सेतू।। ।। निरपेक्ष प्रेमामागे ना कुठला हेतू।। ।।कधी मन धरणारी , तर कधी कान धरणारी.।। ।।कधी हक्काने रागवणारी, तर कधी लाडाने जवळ घेणारी.।। ।।बहिणीचा रुसवा जणु, खेळ उन-सावलीचा.।। ।।भरलेले डोळे पुसाया आधार माय- माऊलीचा.।। ।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी या नात्यात ओढ आहे.।। ।।म्हणूनच बहिणीचं हे नातं चिरंतन गोड आहे.।। ।।भरलेलं आभाळ रितं कराया तिचीच ओंजळ पुढे येई .।। ।।जागा जननीची भरुन काढण्या निर्मीली देवाने आईनंतर ताई.।। आठवणीतील कविता :आता मिळवा मराठीतील सर्व कविता एकाच ठिकाणी डाउनलोड करा -- https://goo.gl/EMJl10 ।।बहिण।। ।। मायेचं साजुक तुप आईचं दुसरं रूप।। ।। काळजी रूपी धाक प्रेमळ तिची हाक।। ।। कधी बचावाची ढाल कधी मायेची उबदार शाल।। ।। ममतेचं
।।बहिण।। ।। मायेचं साजुक तुप आईचं दुसरं रूप।। ।। काळजी रूपी धाक प्रेमळ तिची हाक।। ।। कधी बचावाची ढाल कधी मायेची उबदार शाल।। ।। ममतेचं
read moreyogesh atmaram ambawale
गर गर भोवरा फिरविण्या, मारली गाठ दोरी करंगळीत ठेवली, धरून दोरी बोटात आणि अंगठ्यात, जोरात खाली मग सोडली. फिरला गर गर भोवरा, पहिला माझा डाव झाला. दुसऱ्या डावात समोरच्याने, आकाशी उडवून भोवरा हाती फिरविला. लाकडी पहिले भोवरे होते, नंतर ते प्लॅस्टिक चे झाले, डाव हारता फोडायचे भवरे, हे नियम मात्र कायम राहिले. दोरी थोडी पातळ कधी थोडी जाडी, जमेल जशी तशी बसवायची घडी. दारातून सुरू झालेला डाव चौकात जायचा, डाव हारता भवरा फोडताना पाहून जीव जळायचा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #गरगरभोवरा
read more