Find the Latest Status about संगणक बोलू लागला तर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संगणक बोलू लागला तर.
Priya Tambde
छंद लागला लागला लागला छंद तुझा मला छंद तुझ्या वेड्या प्रितीचा...., भान हरपूनी मी माझे थांग नसे मला माझ्या मनीचा ......!!! पाहिले जेंव्हा मी तुजला स्वप्नी चोहीकडे शोधूनी मी थकले....., मिटूनी घेता नयन माझे मी तुला माझ्या अंतरी पाहिले ....!!! भिडता नजर नजरेला बावरूनी मी गेले...., चेहऱ्यावरील ती बट सावरताना मी तुझीच होऊनी गेले....!!! हास्य तुझे निरागस त्यातुनी कळला भाव मला तुझ्या मनीचा..., लागला लागला छंद मला छंद तुझ्या वेड्या प्रितीचा....!!! ✍️Piu कवयित्री- प्रिया तांबडे ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड ©Priya Tambde छंद लागला
छंद लागला #Poetry
read moreAmit chauhan
आज मैंने किसी और का गुस्सा अपने बेस्टफ़्रेंड पे निकाल दिया। और अब साला फ़ोन ही नहीं उठा रहा है। बहुत अफ़सोस हो रहा है। #NojotoQuote क्या बोलू
क्या बोलू
read moreK.K.
जीवनात कितीही अडचणी येऊद्या त्या जीवनाच्या अडचणीत आपल कोण आणि परक कोण हे आपल्याला समजत..त्या अडचणींना तोंड देऊन पुढे जायचं असत..अशा वेळेस आपल्याला कोणी अनोळखी भेटतात तर कोणी आपलेच असतात..महत्वाचं म्हणजे आपल कोण हे आपल्याला समजत.."कधी वाईट वेळ आपल्याला काही चांगल्या लोकांना भेटण्यासाठी पण येत असते"... जीवन आणि आयुष्य असा रंगमंच आहे..इथे प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात..दुःख येतात..पण हा प्रत्येक व्यक्ती दुःख आणि अडचणीचा सामना करतो..त्या अडचणी फेस करून पुढे जातो..त्यातून त्याला आयुष्यात काहीतरी नक्कीच शिकायला मिळतं.. "यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं. दुःखा मागून सुखं हे असतच.यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि आपण समाधानाची व्याख्या स्वतः ठरवतो".. आज जरा आयुष्य आणि जीवनाविषयी बोलू वाटल म्हणून हा छोटासा लेख लिहिला.. केदार के.कुलकर्णी.. श.शब्दांचा,क.कवितेचा..✍ आयुष्यावर बोलू काही...
आयुष्यावर बोलू काही... #Quote
read moreAkash Neware
या संथ अशा लाटेतही किती गूढ लपलेलं आहे ना ... तसेच काही काही माणसांचं असतं बघा वरून शांत,सोज्वळ दिसूनही त्यांच्या अंतरी किती दुःख, वेदना आणि अत्यंत अस्वस्थ असे क्षण आलेले असतात परंतु ते त्यांनी अशाच लाटेप्रमाने पचवलेली असतात .... जे ते कोणासमोर न दाखवता निस्तब्ध राहून एकांतात स्मरून स्वतःच्या अंतरी भरती-ओहोटी आणत असतात... 😊 ©Akash Neware आयुष्यावर बोलू काही...
आयुष्यावर बोलू काही... #जीवनअनुभव
read more