Find the Latest Status about दिवाली ग्रीटिंग्स विथ माय फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिवाली ग्रीटिंग्स विथ माय फोटो.
dhanashri kaje
White तू आयुष्याचा आधार आहेस तू हृदयाची हाक आहेस तुझ्यावर करतो अतोनात प्रेम मी त्या प्रेमाचा तू ध्यास आहेस ©dhanashri kaje #love_shayari मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या
#love_shayari मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या
read moreAnisha Kiratkarve
White दुखामध्ये माझी माय,तरी हसते ग गाली उन्हामध्ये तिचे लेकरू तिच्याकडे ग पाही.... किती सोसल्या यातना किती आहे तिचे कष्ट तरी सर्वांचे करत गेली ना झाली कधी रुष्ट.... ना उरले काही तिच्या आयुष्यात गोष्ट आहे अशी, जगते ती बापाविणा काय माहित कशी.... विचारते माझी माय बापाविन तुझ्या मी कशी राहू, जग दुनिया दिसते मला सारी पण त्यांना कुठे पाहू.... उरामध्ये तिच्या दडलेले आहेत अश्रु अनेक, दुःख तिचे हलके करते,तिची लाडाची मी लेक..... ©Anisha Kiratkarve #sad_quotes माझी माय....
#sad_quotes माझी माय....
read moreबेजुबान शायर shivkumar
तुम हो तो लगता है, जगमग करता ये मेरा मन, साथ में सुख दुख बांटे तुमसे, नहीं कोई ख्वाहिश अब उस रब से खुशियां सारी साथ मनाली, मानो हर दिन रहती मेरी तुमसे दिवाली । ©बेजुबान शायर shivkumar #Diwali #दिवाली #दीपावली #Nojoto
Samadhan Navale
White तेरा ख्याल मेरे मन से ना जाए तो मैं क्या करु... तु ही बता तेरी याद बेहिसाब आ जाए तो मैं क्या करू.. हसरत ऐसी है,तुझे एक नजर सामने देख कर छु लूं... और किस्मत ये लम्हा ही ना लाए, तो मैं क्या करुं...?? ©Samadhan Navale #Sad_Status मराठी प्रेम शायरी फोटो
#Sad_Status मराठी प्रेम शायरी फोटो
read moreकवी - के. गणेश
White माये..... ----------------------------- घराच्या पिढीजात उंबऱ्यात कित्येक माय भगिनींचा गुदमरलेला होता श्वास, अपमानाचे घाट ओलांडताना दगड, शेण अंगावर झेलून खुलं केलंस मोकळं आकाश... छळणाऱ्या, पोळणाऱ्या रुढींशी वाघिणीसारखी झुंज देऊन निर्माण केलीस समतेची वाट, तुझ्याच पाऊलावर पाऊल ठेवत तुझ्या असंख्य लेकींनी गर्दी केलीय अफाट.... परंपरेचं काटेरी कुंपण व्यवस्थेशी झगडा देऊन मोठ्या हिमतीने तोडलंस, "मनु" नं उराशी कवटाळलेल्या त्या विषमतावादी क्रूर धर्माचं पार कंबरडं मोडलंस..... कुणी विमानात, कुणी चंद्रावर कुणी राष्ट्रपतीच्या मानद खुर्चीवर आज भगिनी दिमाखाने मिरवतात, तूच त्यागातून शिकवलेले स्त्री-पुरुष समानतेचे धडे मोठ्या कुतूहलाने गिरवतात... माये तू पेटवलेला न्यायचा दिवा कोणत्याही धर्माच्या वादळात आता कधीच विझणार नाही, तू निर्माण केलेल्या वाटेवरील तुझ्या पावलांचे चिरकाल ठसे पुढे कधीच बुजणार नाही.........!! ----------------------------------------------- ©कवी - के. गणेश माय सावित्री
माय सावित्री
read moreAnuradha T Gautam 6280
#फोटो फोटो में क्यों देखूं तुम्हें फोटो में क्यों देखूं तुम्हें क्योंकि मैंने उस फोटो को ही फाड़ दिया..🖊️ अनु_अंजुरी🤦🏻🙆🏻
read more