Nojoto: Largest Storytelling Platform

New अजिबात नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अजिबात नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अजिबात नाही.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जिथे जाऊ.. #जिथेजाऊ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collabor

read more
जिथे जाऊ तिथे खाऊ,
शक्य नाही,
आम्ही कुठे उपाशी राहू.
खाण्यास आम्ही लाजत नाही,
त्यातले तर अजिबात नाही,
जे लाजून परत मागत नाही.
😉😄🍛🍔 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जिथे जाऊ..
#जिथेजाऊ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collabor

Secret Quotes

सांग ना येशील ना बाळा तू, आता तरी एकदा तुझे ते पाऊल.. येउदे माझ्या वळणाला, ऐकेल तुझी ही प्रश्न समजेल तूझा ही राग, समजेल तुझा ही जीव मला... स

read more
माझ्या प्रेमावर विश्वास नसेल कदाचित,
पण..
माझ्यावर तर आहेत ना का तो पण नाहीत,
जीव जळतोय थोडा थोडा आज पण माझा,
तोडलेत सर्व आता नाते गोते नकोय संपर्क
आता या देहाला, सगळ्यांन पासून अलिप्त
आहेत मी आता माझ्याच धुंदीत असतोय,
भेटायला येशील का ग तू आता जिथे मी तुला
कायम बोलावत होतो, ये बस तू तिथे कारण
मन अजून भरले नाहीत माझे बघून तुला दुरून,
बस जवळ घेऊन तुझा आधार बनुदे अन तुला
ही माझा, खूप काही कोडे सुटतील बघ दोघांचेही,
आता नाही होत शक्य काही गोष्टी मला बस
मरणा आधी एकदा डोळे भरून बघुदे आता तुला, सांग ना येशील ना बाळा तू, आता तरी एकदा तुझे ते पाऊल..
येउदे माझ्या वळणाला, ऐकेल तुझी ही प्रश्न समजेल तूझा ही
राग, समजेल तुझा ही जीव मला... स

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू नसशील तरी.. #तूनसशीलतरी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine #yqmarathikavita

read more
तू नसशील तरी मी लिहिणार,
लिहिताना प्रत्येक शब्दात तुलाच मांडणार.
तुझं हसणं, तुझं बोलणं,अचानक रागावणं,
हेच सर्व मी आठवणार.
तू नसशील तरी चालेल असं मी कधीच नाही म्हणणार,
कारण तुझ्याशिवाय मला अजिबात नाही करमणार.
तू नसशील तरी मला काही फरक पडणार नाही,
अशी नुसतीच तुझी समज आहे त्यात काहीच तथ्य नाही,
खरं तर तुझ्याशिवाय मला अजिबात करमत नाही हेच सत्य आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू नसशील तरी..
#तूनसशीलतरी
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuote

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 मला एक प्रश्न पडलायं कि गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का? तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल किंवा नाही पण याचं उत्तर तुम्ह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३८ #गुलाबानेचप्रेम

read more
अजिबात नाही..
प्रेम ही अशी भावना आहे..
जी डोळ्यातून ही व्यक्त होते
फक्त समोर डोळ्यांची भाषा समजणारी व्यक्ती पाहिजे.
प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचे फुलच पाहिजे असे काही नाही,
त्यासाठी,प्रेमपत्र,चिट्ठी,टेडी,ग्रीटिंग हे अनेक पर्याय आहेत,
पण ते सर्व बनाव आहेत.
खरे प्रेम व्यक्त होण्यासाठी बोलके डोळे पाहिजे,डोळ्यात तशा भावना पाहिजेत. सुप्रभात लेखकानों💕

 मला एक प्रश्न पडलायं कि
 गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का?
तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल किंवा नाही पण याचं उत्तर तुम्ह

Secret Quotes

कोण किती प्रामाणिक होत ही वेळ सांगेल, मी नसेल तर मला शिक्षा भेटणारच आहे तुम्ही नसेल तर तुम्हाला ही नशिब देणार, वेळ प्रत्येकावर येते पण माझ्

read more
काही काळ अंधारात राहिले तर कसं
वाटत,,

मी तर अर्धे आयुष्य अंधारात घातलेत
समजेल कधी,,

चूक केली का मी, काही गोष्टीत प्रामाणिक
राहिलो आणि शेवटचा श्वास पण तुमच्या
साठीच ठेवलाय.. कोण किती प्रामाणिक होत ही वेळ सांगेल, 
मी नसेल तर मला शिक्षा भेटणारच आहे
तुम्ही नसेल तर तुम्हाला ही नशिब देणार,
वेळ प्रत्येकावर येते पण माझ्

Secret Quotes

असं तर नसतं ना जर तुम्ही कुणाला फसवता तर त्याने तुम्हाला फसवलं तर त्या गोष्टीचा त्रास तुम्हाला होत नाही, पण जर एखाद्याला वाईट वळन लागले असे

read more
माझ्यामुळे काही काळ तरी
कुणाचा वेळ निघाला असेल ना,
सहा सात वर्ष काही समज भेटली
असेल, तर काही अनुभव मिळाला 
असेल ना, तरीही आज पण काही
नाटक दिसतात मला कुणाची रात्र-
रात्र जागणं दुसऱ्यांशी बोलन चॅटिंग
विडिओ कॉल वेग-वेगळे अकाउंट
लोकांशी वागण्याची पद्धत आणि
शेवटी माझ्याशी बोलण्याची पद्धत
बदलली तेव्हा पासून डोळ्यांनी बघतो,
सगळं काही दिसत होतो या गोष्टी पण 
कधीच नाही बोललो कुणाला कारण हा 
विश्वास असा आहेत तुटल्यावर परत बसत 
नाहीत ना, म्हणून कधी तोडला नाही स्वतःला 
समजून सांगितलं स्वतःचे विचार मन त्या साठी
कठोर बनवले, फसवलं असेल दगा ही
दिला पण तरीही मी माझे मन माझ नातं
हे शेवटच्या क्षणी पण टिकून ठेवले होते.
  AS Patil✍️ असं तर नसतं ना जर तुम्ही कुणाला फसवता
तर त्याने तुम्हाला फसवलं तर त्या गोष्टीचा
त्रास तुम्हाला होत नाही, पण जर एखाद्याला
वाईट वळन लागले असे

yogesh atmaram ambawale

मी नाही घाबरत #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #माझेविचार #कोरोनासंदेश #Collab #stayhome #corontine आपल्याला नियम पाळता येत नसेल,

read more
आपल्याला नियम पाळता येत नसेल,
तर गप्प बसावे,
पण जे नियम पाळतात,
त्यांच्यावर तर न हसावे.

(लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) मी नाही घाबरत
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझेविचार #कोरोनासंदेश #collab #stayhome #corontine 
आपल्याला नियम पाळता येत नसेल,

sandy

❤️💛❤️💛 दश्त ए तन्हाई 💛❤️💛❤️ दरवाज्याची बेल वाजली तसं आईने दार उघडलं. "अरे, आज लवकर आलीस तू? आणि अग इतकी कशी काय भिजलियेस? तू तुझ्या बॉस च् #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛
दश्त ए तन्हाई
💛❤️💛❤️

दरवाज्याची बेल वाजली तसं आईने दार उघडलं. 
"अरे, आज लवकर आलीस तू? आणि अग इतकी कशी काय भिजलियेस? तू तुझ्या बॉस च्

Ritesh Dudhe

☝ त्वचेवर दिवसातुन दोन वेळा लावल्यास कोरोना व्हायरस अजिबात शरीरात प्रवेश करत नाही #nojotophoto

read more
 ☝ त्वचेवर दिवसातुन दोन वेळा लावल्यास कोरोना व्हायरस अजिबात शरीरात प्रवेश करत नाही

Suhas

नाही नाही म्हणत...... सुहास

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile