Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वप्नात साजना येशील का Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वप्नात साजना येशील का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नात साजना येशील का.

    LatestPopularVideo

Sunil Zarikar

स्वप्नात माझ्या येशील का ?

read more
स्वप्नात माझ्या येशील का ?
सांग ना ग मजला स्वप्नी माझ्या येशील का ?
बैसुनी माझ्या जवळी तु प्रेम गीत गाशील का ?
थकलो वाट पाहुनी प्रेमात माझ्या साथ तु देशील का ?
स्वप्नात माझ्या येवून तु अलगद मिठीत घेशील का ?
सह जीवनात जरी नाही जमाले तरी स्वप्नात माझी होशील का ?
पाहता फिरुनी मजकडे, हातात हात माझा घेशील का ?
स्वप्नात माझ्या येशील का ? स्वप्नात माझ्या येशील का ?

vishakha kale

#Broken येशील का?

read more

शितल(गार्गी)

येशील का तू पुन्हा?

read more
Alone  येशील का तू पुन्हा मला भेटण्यासाठी,                       निसटलेल्या क्षणाना पुन्हा जगण्यासाठी,                            स्वप्न पहिली जी पूर्ण करण्यासाठी,                         एकमेकांशी भरभरून बोलण्यासाठी,                                तुला कवेत घेवून दूरवर फिरण्यासाठी,                            येशील का तू पुन्हा? येशील का तू पुन्हा?

दूध नाथ वरुण

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वप्नात नेहमीच येतेस
सत्यात कधी येशील का?
कोण आहेस तू
कधी दर्शन देशील का ?😊 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कधी येशील का?
#कधीयेशीलका
हा विषय
rashmi kaulwar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Prerit Pandare

तू परत येशील

read more

Pratiksha Parab

येशील ना परत..... #Life

read more

Anagha Mohite

तू येशील ना???? #Love

read more

jay

पण येशील तू..... #poem

read more
सोडवावे तरी का गुंतून राही सखे
मन का झाले हे इतके प्रवाही सखे

आहे आधार मला त्या तूझ्या शब्दाचा
तू बोलली अजूनही जरी नाही सखे

होईल सुगंधी क्षण हे ही अपुले आता
घे तूही ओंजळीत फुलांना काही सखे

तू सावरणारी मला सोबती बस हवी
असो खडतर मार्ग कोणताही सखे

मी थांबेनही शेवटच्या श्वासापर्यंत
पण येशील तू मला दे ही ग्वाही सखे

जयंत वानखडे पण येशील तू.....

Sandhya Bharga

क्या करते थे साजना सॉन्ग #फ़िल्म

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile