Nojoto: Largest Storytelling Platform

New एकटाच मी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकटाच मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकटाच मी.

Related Stories

    PopularLatestVideo

Avinash Chaubhari

एकटाच मी

read more
एक चंद्र ।।  एक तारा
एक चाहुल ।। एक वारा
एक श्वास ।। एक विश्वास 
एका क्षणांत ।। गेला संपून
                                        एक चाल ।। एक वाट 
                                        एक भेट ।। एक तास
                                        एक मुखाचे ।। ते गोड बोल
                                       एका क्षणात ।। झाले अबोल
एक हात ।। एक साथ
एक धागा ।। एक गाठ
एक रीत ।। एक प्रीत
एका क्षणात ।। गेली तुटून
                                      एक समुद्र ।। एक लाठ
                                      एक संगीत ।। एक नाद
                                      एक एकट्या ।। एका जगात
                                       एक मी    ।।  एकटाच ।।2।।
Avinash एकटाच मी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही दिलेल्या विषयापैकी एक विषय आज मी देणार आहे. तुला प्रेम कसे दाखवू.. #तुलाप्रेम हा विषय Vin's Ban #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीप्रेमकविता

read more
प्रेम माझे इतके तुझ्यावरी,
झोपेतही तुझेच नाव बडबडतो.
आठवतो जेव्हा तुला,एकटाच मी हसतो,
पाहुनी असे मला,लोकांस मी वेडा वाटतो.
डोळे सतत तुलाच पाहण्या आतुर असतात,
हृदयाचे स्पंदने ही तुझ्याचसाठी धडधडतात.
लिहितो जेव्हा कविता,वर्णन तुझेच करत असतो,
भेटण्यासाठी तुला,मी सतत झुरत असतो.
विश्वास नसेल तर सांग तुला प्रेम कसे दाखवू,
फक्त तुझ्यावरच प्रेम आहे माझे,हे कसे पटवू. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्ही दिलेल्या विषयापैकी एक विषय आज मी देणार आहे.
तुला प्रेम कसे दाखवू..
#तुलाप्रेम
हा विषय Vin's Ban

Prakash Potdar

#मी एकटाच #Life

read more
mute video

Sandip Badad

मी एकटाच बरा

read more
मला एकटेपणाची नाही, खोटारड्या लोकांची भीती वाटते.
*संदिप बादड* मी एकटाच बरा

Sandip Badad

मी एकटाच बरा

read more
तु माझ्या हातात हात दिलाय, 
पण काय शेवटच्या श्वासापर्यंत 
असाच राहिल माझ्या हातात. मी एकटाच बरा

Sandip Badad

मी एकटाच बरा

read more
जोपर्यंत माझे पंख मजबूत आहेत. 
तोपर्यंत मी उंच भरारी घेत राहील, 
आणि ज्या दिवशी त्यांनी माझी साथ सोडून दिली, त्या दिवशी माझा प्रवास तिथेच संपेल. मी एकटाच बरा

Sandip Badad

मी एकटाच बरा

read more
मुझे कोई फर्क नहीं पड़ता 
तेरे जाने से क्योंकि मुझे तो आदत अकेले ही जिने की.....
           >संदिप बादड मी एकटाच बरा

Sandip Badad

मी एकटाच बरा

read more
ज्यावेळी आपण एकटे असतो, त्यावेळी आयुष्यात दुःख नसते, पण एकटेपणाची उदासी असते. मी एकटाच बरा

Unspoken Shayari

एकटाच #मराठीशायरी

read more
mute video

Prajval Nargade

तू बोली नाहीस 
मी आयकून घेतल
तू होती समोर 
हृदयात मी मानून घेतल
फेकलेल शिक्षण
हातात मी परत घेतल
तू बदली‌ नोव्हतीस
मी स्वताला बदलून घेतल
तू आहेस एकटीच 
मी पण‌ स्वताला एकटंच
आता मानूण घेतल #एकटाच
#nojotonews  )
loader
Home
Explore
Events
Notification
Profile