Find the Latest Status about कविता मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कविता मराठी.
सचिन
White असेन मी , नसेन मी, मी असून ही नसेन मी मी नसून ही असेन मी. ©सचिन #sad_shayari #मी मराठी कविता छोटी कविता मराठी
#sad_shayari #मी मराठी कविता छोटी कविता मराठी
read moreकाव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
White *🥔🍆 आलू-वांग्याची भाजी आणि प्रेम! ❤️* प्रेम म्हणजे नव्हते कधीच महागडे हॉटेल, ना गुलाबांच्या फुलांनी सजवलेले टेबल... प्रेम होतं त्या मायेच्या स्वयंपाकघरातून येणारा सुवास, ज्याला यायचा आलू-वांग्याच्या भाजीचा दरवळ खास! ती म्हणायची, "आज काय खायचंय का तुला खास?", मी म्हणायचो, "काहीही चालेल, तू बनवलेलं असलं की बास!" ती अलगद हसायची, हळूच गोड लाजायची, मग स्वयंपाकघरात जेवणासाठी एकटीच गुंतून जायची... त्या चुल्ह्यावर भाजीसारखं प्रेम तिचं शिजवायची, त्या फोडणीत माया, ममता तिची मिसळायची... त्या वांग्यात प्रेमाचा गरम मसाला टाकायचा, त्या आलू सोबत जगण्याचा गहिवर दाटायचा... कधी मी नाक मुरडायचो, म्हणायचो "आजही वांगं?", ती म्हणायची, "प्रेम केलं की आवडीनं रोज खावं!" मग एक घास तोंडात माझ्या ती भरवायची, त्या वांग्याच्या चवीतही प्रेम तिचं वाढायची... आजही आलू-वांग्याची भाजी समोर कधी आली, तर आठवतात तिच्या सोबतचे ते तिखट-गोड क्षण... कारण प्रेम फाईव्ह स्टारच्या डिशमध्ये कधीच नसतं, तर ते घरच्या गरम चपाती आणि त्या साध्या भाजीच्या घासात असतं! ❤️ प्रेम म्हणजे आलू-वान्ग्याची भाजी चं नातं, साधं, पण आयुष्यभर सोबत राहणारं! ❤ काव्यांकुर तो _मयुर सं. लवटे ©मयुर लवटे #Thinking मराठी कविता संग्रह मराठी कविता मराठी कविता प्रेमाच्या
#Thinking मराठी कविता संग्रह मराठी कविता मराठी कविता प्रेमाच्या
read moreMayuri Bhosale
White आभाळी निशा फुलतोरणांची माळली शुभ्र चांदण्यांची मैफिल सारी तिथे जमली नभी दाटला सोहळा काही निराळा नयनी साचला गोडवा उत्सवाचा वेगळा अंबरी आला आला रे चंद्र पाहुणा डोळ्यात साठवले त्याचे ते रूप मन आता कुठेच जाईना ©Mayuri Bhosale #चारोळी छोटी कविता मराठी
#चारोळी छोटी कविता मराठी
read moreSamadhan Navale
White क्षमाा शोभती उस 'भुजंग' को जिसके पास गरल हो, उसको क्या जो दंतहीन विषरहीत,विनित, सरल हो | ©Samadhan Navale #good_night प्रेरणादायी कविता मराठी
#good_night प्रेरणादायी कविता मराठी
read moreMayuri Bhosale
चारोळी... सह्याद्रीच्या कुशीतल्या त्या उंच उंच डोंगर माथा रचली जणू महाराष्ट्राच्या यशाची वेगळीच यशोगाथा ओंजळीत दाटले हसू हिरवेगार निसर्गाच्या गाली चित्र उमटे मनी ते दऱ्यांचे रूप पाहून रुंद खोल खाली ©Mayuri Bhosale छोटी कविता मराठी
छोटी कविता मराठी
read moreMayuri Bhosale
चारोळी.... पाखरू भिरभिर घाली अवकाशाला काहीच कळेना वळेना त्याच्या इवल्याशा मनाला सुखाचा क्षण साथ देई वेगळ्या अशा भेटीला सोनेरी हसू पसरूनी हा साज भुलवी त्या आभाळाला ©Mayuri Bhosale छोटी कविता मराठी
छोटी कविता मराठी
read moreNarendra Vyawhare
लहानपणी शाळेत जायचो तेव्हा विद्धेची देवता म्हणून 'देवी सरस्वती' ची ओळख झाली, पण जेव्हा पुस्तकं वाचली तेव्हा कळालं की हिच पुस्तक वाचता यावी म्हणून स्त्री समाजाला स्वतंत्र जगता यावं आणि गोरगरिबांची लेकर सुशिक्षित व्हावी यासाठी सावित्री ज्योतीनी पुढाकार घेऊन आम्हला स्वतःच्या पायावर उभ केल.ना की कुण्या देवी -देवतांनी. ©Narendra Vyawhare महिला दिन मराठी कविता मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी
महिला दिन मराठी कविता मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी
read moreAnisha Kiratkarve
White आज पुन्हा एकदा वाटते कुठेतरी चुकतेय, चांदण्या शोधता शोधता चंद्रा पासून मुकतेय...... आज पुन्हा एकदा वाटते ,तिथेच जावे नव्याने जिथे सोडून आले स्वतः ला,मन काही ऐकत नाही किती समजवाव मनाला.... आज पुन्हा एकदा वाटते कोणासाठी तरी मी खास आहे... मन माझ ऐकत नाही ही फक्त खोटी आस आहे... आज पुन्हा एकदा वाटते,विसरून जावे स्वतः ला, ठेच लागली जिथं ,देव मानावं त्या दगडाला.... ©Anisha Kiratkarve #Couple छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता मैत्री
#Couple छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता मैत्री
read moreAnisha Kiratkarve
Unsplash सांग कधी भेट झालीच आपली, गालावर हसू आणशील का अधुरे राहिले स्वप्न आपुले पूर्णत्वास नेशील का.... सांगशील का दुःख स्वतःचे , माझेही ऐकून घेशील का , मी कधी ना तुझी जाहले ,तू तरी माझा होशील का . तुझी यातना तुझे दुःख सारे काही ऐकून आहे, विरहात तुझ्या मीही सख्या रोज प्रणयात जळते आहे... ©Anisha Kiratkarve #lovelife मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या शुभ सकाळ मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम स्टेटस
#lovelife मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या शुभ सकाळ मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम स्टेटस
read moreकाव्यात्मक अंकुर
White त्रास थबकत पडले होते पाऊल दबकत चालू होता श्वास अडकला माझा घास जेव्हा पाहिला मी दुसऱ्यांचा त्रास ©काव्यात्मक अंकुर #त्रास #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #मराठीचारोळी #marathi #pain #marathicharolya #life #Reality छोटी कविता मराठी प्रेरणादायी कविता मराठ
#त्रास #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #मराठीचारोळी #marathi #Pain #marathicharolya life #Reality छोटी कविता मराठी प्रेरणादायी कविता मराठ
read more