Find the Latest Status about सगळ्यांच्या पाया माझे दंडवत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सगळ्यांच्या पाया माझे दंडवत.
कवी - अमोल आलझेंडे
पाहिले रे पारखुनी दोस्त माझे सारे संकटात माझ्या, मागे हटले दोस्त माझे सारे.. वाटलं कुणीतरी दोस्त असावा दुःखात साथ देणारा संधी साधू होते दोस्त माझे सारे.. मदतीचा हात कधी दिला नाही कुणीच दुरून तमाशा पाहत होते दोस्त माझे सारे.. मी कधी कळलोच नाही दोस्तांना माझ्या मलाच दोष देतात दोस्त माझे सारे.. नावापुरते दोस्त माझे खरा कोणी नाही जिवलग कोणी भेटलाचं नाही. धोकेबाज होते दोस्त माझे सारे.. ©कवी - अमोल आलझेंडे दोस्त माझे सारे