Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्य जगताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्य जगताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्य जगताना.

    PopularLatestVideo

Wallflower Wallflower

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्य जगताना.... #आयुष्यजगताना हा विषय शब्दसखी🖊️ यांचा आहे. चला तर मग लिहूया. #yqbaba #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
 किती जगला हे महत्त्वाचे नाहीये तर  कसे जगले हे महत्त्वाचे आहे .जीवन हे देवाने दिलेली सर्वात मोठी लिफ्ट आहे. आपल्या कर्माची गती ओळखून आपण दुसऱ्यांसाठी जगायचं असतं. दुसऱ्यांना आनंद दिला तर तो  होतो वाढत जातो आणि मागितला तर कमी होतो जीवन कसे जगतो ही विचार करण्याची क्षमता फक्त माणसात  आहे आपण जनावरा सारखं नाही जगावं. ते तरी निसर्गाचे नियम पाळतात. आपण  निर्जीव सारखं नाही जगावं .सुख आणि दुःख हे दिवसांनी रात्री सारखे येतात आणि जातात हे कालचक्र आहे यामध्ये  फसायचं नसतं उलट हसत हसत जगायचं असतं .जर देव आपल्या सोबतीला आहे मग दुःख कशाचं काय घेऊन आलो होतो ?काय घेऊन जायचं मग हा लोभ कशाचा आपण निमित्त आहो? कुणातरी साठी हे आपल्याला माहित नसतं ?पण त्याला नक्की माहिती आहे काहीतरी शिकविण्यासाठी यासाठी, काहीतरी देण्यासाठी परिस्थिती येते आणि तेव्हा देवाला सोबत घेऊन त्या परिस्थितीला हसत हसत पुढे जायचं असतं यालाच जिवन म्हणतात नाहीतर मरण असतं .!!प्रत्येक क्षणाला...!!! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे

आयुष्य जगताना....
#आयुष्यजगताना
हा विषय
शब्दसखी🖊️  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या मध्यावर... #आयुष्याच्यामध्यावर हा विषय #YourQuoteAndMine #yqtaai #colllab

read more
आयुष्य जगताना बालपण खेळण्यात गेले,
तर तरुणपण घर संसारात रमले.
आयुष्याच्या मध्यावर येताना शहाणपण आले,
तेव्हा जाणिले,आता म्हातारपण दूर न राहिले.
कधी नव्हे ते आता मनी विचार येऊ लागले,
सर्वांसाठी जगताना स्वतःसाठी जगायचे राहिले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या मध्यावर...
#आयुष्याच्यामध्यावर


हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या कसे आहात? उद्या साठी एक मस्त विषय दया. नवीन विषय बरं का उद्या रविवार आहे म्हणून म्हंटल ओ.. आताचा विषय आहे चार भिंतीमागचं आयुष्य.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चारभिंतीमागचंआयुष्य

read more
चार भिंतीमागचं आयुष्य कसं असतं ?
हे चार भिंती कुठल्या आहेत त्यावर ठरतं.
आयुष्य जातं वाया जेव्हा त्या चार भिंती तुरुंगाच्या असतात,
तर आयुष्याला नवसंजीवनी मिळते 
जेव्हा त्या चार भिंती दवाखान्याच्या असतात.
घराला ही चार भिंती असतात जिथे सर्व कुटुंब एकत्र राहतात,
चार भिंती मागचं आयुष्य जगताना प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात.
चार भिंती मागचं आयुष्य जगताना कुठे नुसताच कोंडमारा असतो,
तर कुठे सुख दुःखाच्या सरींचा मारा असतो.
जो चार भिंतीच्या आत राहतो,तोच जाणतो,
चार भिंतीच्या मागचे आयुष्य तो कसा जगतो. शुभ संध्या
कसे आहात?
उद्या साठी एक मस्त विषय दया.
नवीन विषय बरं का
उद्या रविवार आहे म्हणून म्हंटल ओ..
आताचा विषय आहे
चार भिंतीमागचं आयुष्य..

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्यात काही सुखाचे क्षण येतात, तर बरेचसे दुःखाचेही येतात. कसे सामोरे जावे आपण? सांगा पाहू? चला तर मग सु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काही क्षण सुखाचे तर काही दुःखाचे,
आयुष्य जगताना येते प्रत्येकाच्या वाट्याला.
हसत खेळत आनंदाने सामोरे जावे,
जीवनातील त्या प्रत्येक घटनेला.
सुख असो वा असो दुःख,
बेधडक भिडावे आयुष्यातील प्रत्येक क्षणाला. प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

आयुष्यात काही सुखाचे क्षण येतात,
तर बरेचसे दुःखाचेही येतात. 
कसे सामोरे जावे आपण? सांगा पाहू?
चला तर मग सु

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्याच्या वळणावर... #वळणावर हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
छान आयुष्य जगत असताना,
आयुष्याच्या वळणावर,
एके ठिकाणी Your Quote चा मंच मिळाला.
खूप छान वाटले तिथे,
आयुष्य जगताना जे राहिले होते जगणे,
ते आनंदी क्षण जगायला मिळाले इथे.
आयुष्याच्या वळणावर अनेक वळण येतात,
काही वळणावर दुःखद वाट असते,
तर काही वळणावर आयुष्यभर पुरेल,
इतक्या आनंदाची सुखद वाट असते. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मत्रिणींनो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या वळणावर... 
#वळणावर
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

Rashmi Hule

जिवन बिताते हूये कभी सिधी राहें भी खडतर हो जाती है. तो कभी उंचे परबत भी सहजता से चढ सकते है कभी बिना जल बहारे सुख जाती हैं तो कभी पथरीले ज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आयुष्यजगताना

read more
कधी सहजसोपी वाटही खडतर
कधी चढावे सहजच डोंगर 
गळून पडे कधी पाण्यावीन मोहर
खडकाळ जमीनीला फुटे कधी पाझर
झुलत सुखदुःखाच्या झुल्यावर
एकच आयुष्य हे व्हावे मनोहर 

 जिवन बिताते हूये
कभी सिधी राहें भी खडतर हो जाती है. 
तो कभी उंचे परबत भी सहजता से चढ सकते है
कभी बिना जल बहारे सुख जाती हैं 
तो कभी पथरीले ज

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ठोका काळजाचा... #ठोकाकाळजाचा चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai #काळजाचाठोका

read more
भीती नाही तरी भीती वाटत असते,
निरोगी आयुष्य जगताना ही धास्ती वाटत असते.
आपण पूर्ण काळजीनिशी वागतो,
दूर रहावे इतरांशी ह्याची खबरदारी घेतो.
हसतात बरेच जण,मी जे असे वागतो.
हा पहा अतीशहाणा,असे ही बोल ऐकतो.
हसणं त्यांचं मी काही मनावर घेत नाही,
सरकारी सूचना न पाळणे,माझ्याने होत नाही.
इतकं करूनही जेव्हा कुणाच्या खोखल्याचा आवाज येत असतो,
तेव्हा मात्र अचानक ठोका काळजाचा चुकत असतो.
योगेश आ आ ✍️ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ठोका काळजाचा...
#ठोकाकाळजाचा
चला तर मग लिहुया.
हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे.
#collab #yqtaa

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आयुष्याचा शेवट सुंदर हवा.... #शेवटसुंदर हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्य पूर्ण कष्ट करण्यात जाते विचार येतो मग मनी,
कष्ट करण्यात मनाजोगे आयुष्य जगायचे राहते.
आयुष्याची सुरुवात हीच मुळी पुढील आयुष्यं कसे जाईल ह्या विचाराने होते.
आयुष्य जगता खूप ताण तणाव असते आनंद कमी दुःख जास्त असते.
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त वाचण्यात आणि ऐकण्यात असते.
आयुष्य जगताना मात्र वाटते असे काही नसते,
आयुष्य सुंदर बनविण्या सतत झटत राहावे लागते.
तेव्हा मात्र जाणवते मनातील इच्छा कायम अपूर्ण राहते,
दिवसामागून दिवस निघून जाते मनासारखे जगायचे मात्र राहूनच जाते
तेव्हा मात्र वाटते प्रत्येक दिवस हा आनंदात जावा,
आयुष्याची सुरुवात भले कशीही असो पण आयुष्याचा शेवट सुंदर हवा. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

आयुष्याचा शेवट सुंदर हवा....
#शेवटसुंदर
हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे स्वप्न उदयाचे मी पाहीले... #स्वप्नउदयाचेमीपाहीले हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शासनाचे कित्येक कागदोपत्री बदल सत्यात येताना मी पाहिले.
स्त्री समानता अधिकार फक्त ऐकण्यात होता,तो आचरणात येताना मी पाहिले.
आनंदी सारे शेतकरी,कर्ज सारे माफ झालेले मी पाहिले,
कुठलेही नुकसान जनतेचे तात्काळ शासनाने भरून दिलेले मी पाहिले.
खरे होईल की नाही देव जाणो पण असे सुंदर स्वप्न उद्याचे मी पाहिले.
होते जे वृद्धाश्रम ते सारे बंद झालेले मी पाहिले,
प्रत्येक सुखी संसारात सहभागी वृद्ध आई वडिलांना देखील मी पाहिले.
मेहनतीने कमावणाऱ्याचा,इमानदारीने राहणाऱ्याचा उदो उदो होताना मी पाहिले.
तर वाम मार्गाने पैसे कमावणाऱ्याला,माज दाखवणाऱ्याला अद्दल घडलेली मी पाहिले.
ना आजार राहिले कुठले ना कुठले भयंकर विकार राहिले,
सर्वत्र सुदृढ निरोगी आयुष्य जगताना सर्व लोकांस मी पाहिले.
असे होणे कितपत शक्य आहे,मी न जाणिले,पण असे सुंदर स्वप्न उद्याचे मी पाहिले. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

स्वप्न उदयाचे मी पाहीले...
#स्वप्नउदयाचेमीपाहीले
हा विषय
Vaishali Dethe यांचा आहे.
चला तर

Nitin Thorat

तुझ्यावाचुनी जगताना

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile