Nojoto: Largest Storytelling Platform

New सभेत कुत्रा घुसला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सभेत कुत्रा घुसला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सभेत कुत्रा घुसला.

Stories related to सभेत कुत्रा घुसला

    LatestPopularVideo

Satish Deshmukh

कुत्रा #मराठीकविता

read more
लोक मला कुत्रा म्हणाया लागले !
सुधारणेला खत्रा म्हणाया लागले !

एंकातलो मी पाहुनिया झूंड त्यांचे
धाडसाला खत्रा म्हणाया लागले !

समविचारी लोक काही भेटले
चळवळीला जत्रा म्हणाया लागले !

शेवटीला सफल झालो यत्न करुनी
वैरी जुने मित्रा म्हणाया लागले !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री.

©Satish Deshmukh कुत्रा

Satish Deshmukh

कुत्रा हा #मराठीकविता

read more
लोक मला कुत्रा म्हणाया लागले !
सुधारणेला खत्रा म्हणाया लागले !

एकांतलो मी पाहूनिया झूंड त्यांचे
धाडसाला खत्रा म्हणाया लागले !

समविचारी लोक काही भेटले
चळवळीला जत्रा म्हणाया लागले !

शेवटीला सफल झालो यत्न करुनी
वैरी जूणे मित्रा म्हणाया लागले !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री,ता.पसद

©Satish Deshmukh कुत्रा हा

Jitendra Raipure

बांध अश्रुंचा फुटला कधी नव्हे इतका मोठा पाऊस जोरात बरसला, नदी नाले भरून आले पूर घरादारात घुसला . चोहीकडे पाणी पाणी #poem #nojotophoto

read more
 बांध अश्रुंचा फुटला 

कधी नव्हे इतका मोठा 
पाऊस जोरात बरसला,
नदी नाले भरून आले 
पूर घरादारात घुसला .

चोहीकडे पाणी पाणी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हाच तो चहा जो सध्या सर्वत्र अमृततुल्य म्हणून वावरतो आहे.
आजही हॉटेल पेक्षा टपरीवर ह्याची गोडी आहे.
चहाच्या टपरीवर तर रजवाडी पासून काळा पाणी अनेक ह्याची नावे होती.
हाच तो चहा जो कधी औषध म्हणून ही वापरात यायचा,
पायात खिळा घुसला की काळीमिरी चा चहा घ्यायला लागायचा.
पोटात मळमळ वाटत असली की
लिंबू पिळून काळा चहा प्यायला लागायचा.
हाच तो चहा जो लहानपणी मी वाडगे भरून घ्यायचो,
आणि त्यात चपाती कुस्करून खायचो.
हाच तो चहा जो घरात चहा म्हणूनच वावरतो तर,
हॉटेल किंवा टपरीवर पिवर,लाईट स्पेशल,
राजवाडी, कडक मीठा,काळा पाणी म्हणून वावरतो.
हल्ली तर ह्याचा रुबाब खूपच वाढला आहे,
कारण सध्या हा एक ब्रँड बनला आहे.
पूर्वी ह्याच्यासाठी टपरी टाकावी लागायची
आता एकदम चकाचक हॉटेल टाकावे लागते.
कधी जाहिरातीची गरज नव्हती ह्याला,
आता मात्र जिकडे तिकडे अमृततुल्य म्हणून ह्याची जाहिरात चालू असते. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

हाच तो चहा...
#हाचतोचहा
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जालियनवाला बाग.. #जालियनवालाबाग एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जालियनवाला बाग हत्याकांड,
नाव जरी ऐकले तरी अंगावर काटा येतो,
काय नि कसे घडले असेल तेव्हा,
तिथे फिरताना मी अनुभव घेत होतो,
चारी बाजूनी भिंत,आत जायला एकच छोटा मार्ग,
भीषण  ह्या हत्याकांडात बाहेर पडायला ही नव्हता मार्ग.
जिवाच्या आकांताने जो तो पळत होता,
वाचवा जीव म्हणून विहिरीत उड्या मारत होता.
जनरल डायर ला काहीच फरक नव्हता
स्त्रिया मुलं बाळ न बघता तो फक्त गोळीबार करवत होता.
आठवता ते हत्याकांड जीव नुसताच धडधडत होता,
अमर ज्योत ला नमस्कार करून परतताना वंदे मातरम नारा गुंजत होता. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जालियनवाला बाग..
#जालियनवालाबाग
एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जन

_suruchi_

नात्यां पलिकडची नाती...#marathi 1. कॉलेज च लेक्चर बंक करुन आम्ही बीच ला गेलो.. आम्ही म्हणजे कॉलेज ग्रुप. (तस बंकिंग सारखी गोष्ट माला फार काह

read more
नात्यां पलिकडची नाती...
1.
भीती वाढली, कुठे पळून जाण्या सारखी जागा ही जवळ दिसत नव्हती. लकी कडे फक्त पाहिलं , तर तो जागाच होता आणि सर्व बघत होता. 

...त्या मुक्या जीवाची उतराई मी काशी होऊ? काही नाती असतात नात्यांपलिकडची...

(Read caption)
©_suruchi_ नात्यां पलिकडची नाती...#marathi
1.
कॉलेज च लेक्चर बंक करुन आम्ही बीच ला गेलो.. आम्ही म्हणजे कॉलेज ग्रुप. (तस बंकिंग सारखी गोष्ट माला फार काह

sandy

डॉक्टर म्हणाले "तुम्हांला चरबी झालीय रोज पंचवीस मिनिटे चाला "...दोन दिवस झाले मी सकाळची चालायला जाते होते....तीच माझी उंच मान आणि भिरभिरणारे #story #nojotophoto

read more
 डॉक्टर म्हणाले "तुम्हांला चरबी झालीय रोज पंचवीस मिनिटे चाला "...दोन दिवस झाले मी सकाळची चालायला जाते होते....तीच माझी उंच मान आणि भिरभिरणारे

sandy

जर एखाद्या व्यक्तीवर तांत्रिक प्रयोग झाला असेल तर ते कसे ओळखणे 1 रात्री झोपताना पाण्याचा एक तांब्या पाण्याने भरून डोक्या जवळ ठेवणे सकाळी उठ #story #nojotophoto

read more
 जर एखाद्या व्यक्तीवर तांत्रिक प्रयोग झाला असेल तर ते कसे ओळखणे

1 रात्री झोपताना पाण्याचा एक तांब्या पाण्याने भरून डोक्या जवळ ठेवणे सकाळी उठ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile