Nojoto: Largest Storytelling Platform

New उजवीकडे वळण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उजवीकडे वळण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उजवीकडे वळण.

Stories related to उजवीकडे वळण

    LatestPopularVideo

suresh pawar

#वळण #poem

read more
वळण 
जरी अजून जिंकलो नाही
लक्षात घ्या मी थांबलो नाही
उध्वस्त केले जरी मज साऱ्यांनी
मी मुळापासून अजून संपलो नाही

गुलाबी स्वप्न मार्ग विषारी काट्यांचा
तुडवली वाट पण काट्यावर रुसलो नाही

तितकेच जाणता तुम्ही जे वर वर पाहिले
मी खरा आतून अजून फुललो नाही

एकटे सोडून गेलात म्हणत 'सडू दे याला'
ते मला खात गेले पण मी कुजलो नाही

इथवर कसा आलो यावर तुम्ही हैराण
रस्त्यातील कुटील डावात तसा फसलो नाही

ही छोटी वादळे मज काय रोखणार
आतून जळत आहे पण मी विझलो नाही
©सुरेश गोविंद पवार #वळण

Vrishali G

वळण

read more

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

....

काय वळण आता आयुष्य घेते.....

read more

Varsha Patil

marathi poem ' वळण' if you like subscribe my channel https://youtu.be/H8kJ6t-3BYg #nojotovideo

read more

Jk

आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter #thought

read more
आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter

©Jk आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे काय वळण आता आयुष्य घेते... दिलेल्या ओळींवरुन काय सुचतयं ते लिहा. #वळण #आयुष्य #Collab #yqtaai Best YQ Mar #YourQuoteAndMine

read more
काय वळण आता आयुष्य घेते
कुठे ही जिंदगाणी घेऊन जाते
जरी न ठावे कुणाला तरी पण
आयुष्य कसे सदा खळखळते शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
काय वळण आता आयुष्य घेते...
दिलेल्या ओळींवरुन काय सुचतयं ते लिहा.
#वळण #आयुष्य 
#collab #yqtaai 
Best YQ Mar

DHIRAJ SANJAY MALI

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे काय वळण आता आयुष्य घेते... दिलेल्या ओळींवरुन काय सुचतयं ते लिहा. #वळण #आयुष्य #Collab #yqtaai Best YQ Mar #YourQuoteAndMine

read more
आतापर्यंत मैत्री केवळ अशक्य 
असल्याप्रमाणे दिसत होती,
अन तीने चक्क प्रेमाची कबुली दिली. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
काय वळण आता आयुष्य घेते...
दिलेल्या ओळींवरुन काय सुचतयं ते लिहा.
#वळण #आयुष्य 
#collab #yqtaai 
Best YQ Mar

Dhiraj Mali

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे काय वळण आता आयुष्य घेते... दिलेल्या ओळींवरुन काय सुचतयं ते लिहा. #वळण #आयुष्य #Collab #yqtaai Best YQ Mar #YourQuoteAndMine

read more
आतापर्यंत मैत्री केवळ अशक्य 
असल्याप्रमाणे दिसत होती,
अन तीने चक्क प्रेमाची कबुली दिली. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
काय वळण आता आयुष्य घेते...
दिलेल्या ओळींवरुन काय सुचतयं ते लिहा.
#वळण #आयुष्य 
#collab #yqtaai 
Best YQ Mar

Supriya Yewale

#uskaja नुसते जगणे म्हणजे जगणं नसते 💯🤞😊📑✍️ तर त्या जगण्याला वळण द्यायचं असतं💯🤞😊🙏📑✍️ #मराठीविचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile