Find the Latest Status about उडवून टाक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उडवून टाक.
राजेन्द्र टाक
राजेनद्र टाक ©राजेन्द्र टाक राजेन्द्र टाक #walkingalone
अल्पेश सोलकर
पाऊले टाक तू माझ्या पाऊलावर... त्यानंतर मिटवून टाक.. नाहीतर येईल कोणी मागावर... पाऊले टाक तू माझ्या पाऊलावर... त्यानंतर मिटवून टाक.. नाहीतर येईल कोणी मागावर... © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai
स्वप्निल सुतार
World Ozone Day गंतव्य फार दूर नाही, डोळे भरून बघ, परिश्रम साथ देतील, तू पाऊल तर टाक. ©स्वप्निल सुतार परिश्रम साथ देतील,तू पाऊल तर पुढे टाक.
Vinod Umratkar
सारा हिशोब माझ्या प्रेमाचा,सखे तू लिहून टाक। विरहाचा "मार्च एन्ड" आज,सखे तू करून टाक। #cinemagraph #31march #मार्च_एडिंग #मार्चकामहीना #मार्च #मार्च_क्लोजिंग सारा हिशोब माझ्या प्रेमाचा,सखे तू लिहून टाक। विरहाचा "मार्च एन्ड"
vivek Dhoke
शहारून येऊ दे धरती मोहरून वाहू दे झरा.. अलुप्त झाल्या वाटा एक नजर टाक तू जरा..!! शहारून येऊ दे धरती मोहरून वाहू दे झरा.. अलुप्त झाल्या वाटा एक नजर टाक तू जरा..!!
@The unstoppable wind
RJ कैलास नाईक
शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा स्वप्न पुन्हा नव्याने माझ्यावर कधी न रुसावे गंधाळू दे भाववेडे क्षण तुझ्या ग मनात तोडून टाक ते बंध सारे वैफल्याचे फसवे थरथरत्या गात्रातूनी प्रीत रोम रोमी संचारुन प्रेम वर्षावात चिंब चिंब मी होऊन जावे आठवात साठते डोळ्यांत नकळत पाणी पापण्यांच्या जाणिवात प्रतिबिंब तुझे असावे पहाटेला ये फुलून अशी पारिजातकासम सांजवेळी अस्तित्वाने जीवन उजळावे ओळींचा साज ग तू शब्दांचा शृंगार तू कवितेत माझ्या तू नवं वधुसम मिरवावे RJ कैलास #शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा स्वप्न पुन्हा नव्याने माझ्
RJ कैलास नाईक
शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा स्वप्न पुन्हा नव्याने माझ्यावर कधी न रुसावे गंधाळू दे भाववेडे क्षण तुझ्या ग मनात तोडून टाक ते बंध सारे वैफल्याचे फसवे थरथरत्या गात्रातूनी प्रीत रोम रोमी संचारुन प्रेम वर्षावात चिंब चिंब मी होऊन जावे आठवात साठते डोळ्यांत नकळत पाणी पापण्यांच्या जाणिवात प्रतिबिंब तुझे असावे पहाटेला ये फुलून अशी पारिजातकासम सांजवेळी अस्तित्वाने जीवन उजळावे ओळींचा साज ग तू शब्दांचा शृंगार तू कवितेत माझ्या तू नवं वधुसम मिरवावे RJ कैलास शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा स्वप्न पुन्हा नव्याने माझ्य