Nojoto: Largest Storytelling Platform

New मिळतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मिळतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मिळतात.

Stories related to मिळतात

    LatestPopularVideo

dsp motivation

आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा, अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस, ट्रेनमध्येही मिळतात! #Quote

read more
आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा,
अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस,
ट्रेनमध्येही मिळतात! आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा,
अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस,
ट्रेनमध्येही मिळतात!

AMOL INGOLE

आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात... तोडनं हा क्षणांचा खेळ असतो, पण जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो...! #Shayari

read more

RJ कैलास नाईक

#कोणीच कोणाला जसा आहे तसे नाहीत कधीच स्वीकारत अपेक्षांच्या जगात उपेक्षा मिळतात हे सत्य मी कधीच नाही नाकारत RJ कैलास

read more
कोणीच कोणाला जसा आहे 
तसे नाहीत कधीच स्वीकारत
अपेक्षांच्या जगात उपेक्षा मिळतात
हे सत्य मी कधीच नाही नाकारत
                RJ कैलास #कोणीच कोणाला जसा आहे 
तसे नाहीत कधीच स्वीकारत
अपेक्षांच्या जगात उपेक्षा मिळतात
हे सत्य मी कधीच नाही नाकारत
                RJ कैलास

yogesh atmaram ambawale

रेसिपी #collabratingwithYourQuoteAndMine #रेसिपी #yqtaai #Collab #newdish #घरातच आभार मधुरा रेसिपी चे, लॉक डाउन मुळे, रोज नवनवीन पदार्थ खाय

read more
आभार मधुरा रेसिपी चे,
लॉक डाउन मुळे,
रोज नवनवीन पदार्थ खायाला मिळतात,
बायकोच्या हातचे. रेसिपी
#collabratingwithyourquoteandmine #रेसिपी #yqtaai #collab #newdish #घरातच 
आभार मधुरा रेसिपी चे,
लॉक डाउन मुळे,
रोज नवनवीन पदार्थ खाय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निवांतीचे चार क्षण... #निवांतीचेचारक्षण हा विषय Rahul R Pingle यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाजोगा आनंद मिळतो तेव्हा,
निवांतीचे चार क्षण जगायला मिळतात जेव्हा.
क्षणभर नसते विश्रांती,मनात कैक विचारांची क्रांती,
आनंद गगनात मावेनासा होतो,निवांतीचे चार क्षण असता सोबती. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

निवांतीचे चार क्षण...
#निवांतीचेचारक्षण

हा विषय
Rahul R Pingle यांचा आहे.

Devanand Jadhav

आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब #मराठीकविता

read more
°अशीही फुले तशीही फुले° 

   मोगरा गुलछडी सजवी गजरा 
   पाहुन चाफा होई लाजरा 
   नववर्षाचे तोरण बांधे झेंडू 
   गुलाब केवडा केवडा बावरा 
पारिजात रातराणी गंध दरवळता 
होते जाई जुई अबोली अबोली 
कमळ जास्वंद सुंदर फुलते पण 
सदाफुली सदा कशी बहरलेली 
   तगर चमेली हितगुज करी 
   का कोमेजली बकुळी शेवंती 
   मंदार धोतरा कुठेही फुलतो 
   गुणगान गाते मधुमालती 
वर्षा वर्षात फुलतो सोनटक्का 
जणू याचाच भाऊ शुभ्र तगर 
कर्दळ कण्हेर गोकर्णीही लाजे 
उन्हाळ्यात बहरता गुलमोहर  

{केवडा : केवड्याचे फुल आणि केवढा या अर्थाने 
अबोली : अबोलीचे फुल आणि मुक या आर्थाने
वर्षा वर्षात : वर्षा ऋतूत (पावसाळ्यात) आणि वर्षभराने या अर्थाने 
मंदार : रुई} 


 ✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग तिचा... #रंगतिचा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
रंग तिचा एकच पण,प्रत्येक रंगात उठून दिसे,
शाई ती माझ्या कलमची लिहावे जितके
तितके रंग चढत असे.
प्रेमळ विषय असता गुलाबी दिसे,
तर हृदयद्रावक विषयात लाल दिसे.
राजकारणी विषयात रंगीबेरंगी होते,
तर कौटुंबिक विषयात सप्तरंगी होते.
रंग तिचा सांगावा तरी कसा ?
जसे विषय मिळतात बदलत जातो तसा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
रंग तिचा...
#रंगतिचा
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
    #YourQuoteAndM

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ही वाट जाते कुठे ? #हीवाटजाते चला तर मग लिहुया. हा विषय Pooja Dongare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ही वाट जाते कुठे ?
कुणाला विचारता हा प्रश्न,प्रवास सुलभ होत असे.
स्वतःस विचारता हा प्रश्न 
प्रवास सुरु होण्याआधीच आडकाठी येत असे.
उत्तरे अनेक मिळतात कुठल्या उत्तराशी जावे हे समजत नसे
ह्या विचारात वेळ निघून जात पाय तिथेच थांबत असे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

ही वाट जाते कुठे ? 
#हीवाटजाते
चला तर मग लिहुया.
हा विषय
Pooja Dongare यांचा आहे.

Odysseus

पिऊ या चला आज मस्ती करू या धरा बाटली अन् मजा आज घ्या रे कुठे रोज मिळतात असले बहाणे भरा ग्लास तो कंठ ओला करा रे कुणा काय वाटेल पर्वा कशाला #Song #marathi #drinking #marathiquotes

read more

sandy

1) पोट तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २)मूत्रपिंड घाबरतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही. ३) पित्ताशय घाब #story #nojotophoto

read more
 1) पोट तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही.
२)मूत्रपिंड घाबरतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही.
३) पित्ताशय घाब
loader
Home
Explore
Events
Notification
Profile