Nojoto: Largest Storytelling Platform

New समीर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समीर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समीर.

    LatestPopularVideo

समीर सय्यद "भारतीय"

सबकुछ तो लुटा चुका इस महफिल में..
अब घर लेकर जाऊँ क्या ?
एक दिल बचा है अभी इस सीने में..
इश्क़ के जुए में उसे भी लगाऊँ क्या ?

©Sameer Syed #समीर_सय्यद_भारतीय

Rohit Kumar Raj

समीर

मेरी_कलम_से✍️ मेरी_शायरी।#समीर_एक_अजनभी_सा

read more

Rohit Kumar Raj

samira daudani

pranav...

समीर समीर #Hopeless

read more
जे विसरता ही येत नाही..
 आणि आपल ही होत नाही...,
 ते आसत पाहिलं प्रेम...!

©pranav... समीर

समीर
#Hopeless

pranav...

समीर

read more
वायफळ रुबाब दाखवणारा आणि अहंकारी माणूस आपल्याहून मोठा वाटतो...
पण तो कधीच आपला नाही वाटत ...
....
म्हणून आपली बाप्पाकडे एकच  प्रार्थना आहे..
प्रणव भोसले कधी कोणाला मोठा नाही वाटला तरी चालेल....
पण तो सगळ्यांना आपला वाटला पाहिजे....❤️

©pranav... समीर

pranav...

समीर

read more
प्रणव भोसले ऊभ्या आयुष्यात मोठेपना मीरवनार आसेल तर तो फक्त मनाचा....
रुबाब दाखवनार आसेल तर तो मैत्रीचा आणि प्रेमाचा.....
आणि श्रीमंतीचच म्हनाल तर मी जोडलेल आणि जपलेल प्रत्येक नात हि माझी श्रीमंती आहे....
बाकी कुनाला माझ्याबद्दल काय वाटत यान मला
 🔔
 फरक पडत नाय...

©pranav... समीर

pranav...

समीर

read more
प्रत्येक रागात एखादा स्वर वर्ज असतोच....
तो स्वर ओघळायच सामर्थ्य हवं....
नाहीतर रागाची अनुभूती येत नाही......
जगणं तरी या पेक्षा काय वेगळ आसत.....
आयुष्याची मैफिल रंगवायची आसेल तर 
आवाक्या बाहेरच्या गोष्टी आनंदान सोडायच्या आसतात
                                          -pranav समीर

pranav...

समीर. .

read more
लोकं बोलतात की वहिनी बहिनिसरखी असते..
पण खरं सांगू का...
कधी तरी तिचं मुल होऊन पहा....
मग समजेल...
आई इतकं नितळ आणि निस्वार्थी प्रेम करयची
उदारता 
आई नंतर या जगात फक्त मोठ्या वहिनित आसते...
                    _प्रणव समीर. .
loader
Home
Explore
Events
Notification
Profile