Find the Latest Status about पक्षाचे घरटे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पक्षाचे घरटे.
राज श्री
दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार घरटे होते ते सुंदर पिल्ले होती तयांची चार चिमणा चिमणी ती कष्टाळू वाट पाहे घरट्यामध्ये पिल्लू जिवाची होई घालमेल पण पिल्लांसाठीच तडफड एक दिवस तो आला चिमण्याचे पंख गेले वाया चिमणी करे गयावया चिमणा झाला मनानेही अपंग चिमणी म्हणे मीआहे तुम्हासंग दुनिया आहे ही रंगीन तीचा लागे ना निभाव ती एकटी बिचारी पेलवेना तीला जबाबदारी नियतीच्या मनात भलतेच होत्याचे नव्हते झाले चिमणी गेलं सारं सोडून पिल्लांना पोरकी करून चिमणा सांभाळे कसाबसा पिल्लांना आधार होता त्याचा दोन पिल्लू झाले मोठे बांधले स्वतःचे घरटे मग चिमणाही गेला पिल्लांना एकटे टाकून दोन जीव ती लहान पडला त्यांच्यावर आकांत जगणे होते ते कठीण पदरात पोरकेपण पण जिद्द नाही सोडली या दुनियेशी लढली मोठी झाली दोघेही एकमेकांना सांभाळत चारही पाखरे सुखाने आनंदाने नांदू लागली पण तरीही शोधे नजर कुठे दिसतील का आमची बाबा अन् आई कुठे दिसतील का आमची बाबा अन् आई विद्या पाटील घरटे
घरटे
read morevaishali
🌷 घरटे 🌷 आंब्याच्या झाडावर घरटे चिमणा चिमणीचे संसार थाटला दोघांनी स्वप्न पाहिले उद्याचे अंडी सुरेख घरट्यात दोघे करती राखण जन्म होता पिल्लांचा आनंदली दोघेजण शोधून चारा पाणी घेऊन येती पिल्लांसाठी चिमणा चिमणी दोन पिल्ले आनंदानी राहत होती पंख फुटता पिल्लांना गेली सोडूनि घरटे लागले डोळे चिमणा चिमणीचे पिल्लांच्या वाटेकडे घरटे#मराठी कविता
घरटेमराठी कविता
read moreSATYAJIT ANANDRAO JADHAV
emotionalstory # घरटे # प्रेम # मराठी # फांदी # नाजूक # धागे # मराठी
read moreyogesh atmaram ambawale
घरटे सोडून जाताना,कुणाला बरे आवडते, आपल्या पिल्लांच्या पोटापाण्यासाठीच घरटे सोडावे लागते. घरटे सोडून जाताना,मनात नुसतीच हुरहूर असते, आपल्या मागे पिल्लांच काय? ही काळजी सतावत असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घरटे सोडून जाताना.. #घरटेसोडूनजाताना हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घरटे सोडून जाताना.. #घरटेसोडूनजाताना हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
घरटे सोडून जाताना, दुसरे घरटे मनात बनलेले असते. आपले मागे ज्यांना सोडून चाललोय, त्यांची काळजी त्यात वास करत असते. मनाला हुरहूर असते,अनेक प्रश्नांचे वावटळ असते, घरटे सोडून जाताना, काळजीच्या साखळीने,आपले पाय बांधलेले असते. मनात जरी नसले घरटे सोडायचे,तरी ते सोडावे लागते. मनावर दगड ठेवून असे करताना, पुढील भविष्याची चिंता म्हणून हे घरटे सोडावे लागते. काही वर्षासाठी जरी असले तरी खूप त्रासदायक असते, घरटे सोडून जाताना, दुरावा कसा सहन होईल,हे विचार मनी असते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे घरटे सोडून जाताना... #घरटेसोडूनजाताना हा विषय
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे घरटे सोडून जाताना... #घरटेसोडूनजाताना हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul waghade
नको जावेसे वाटे तरी जावे लागते ओढ घरट्याची असेल तरी त्या घरट्यासाठी ते घरटं सोडून जावे लागते... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घरटे सोडून जाताना.. #घरटेसोडूनजाताना हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घरटे सोडून जाताना.. #घरटेसोडूनजाताना हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreDeepali Mestry
रोज तीच दगदग धावपळ खळगी पोटाची भरण्यासाठी करावी लागते जगताना कधीतरी हृदयाचा ठोका चुकतोच मात्र घरटे सोडून जाताना शब्दवेडी सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे घरटे सोडून जाताना... #घरटेसोडूनजाताना हा विषय
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे घरटे सोडून जाताना... #घरटेसोडूनजाताना हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul Waghade

read more