Nojoto: Largest Storytelling Platform

New सासरला ही बहिण निघाली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सासरला ही बहिण निघाली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सासरला ही बहिण निघाली.

Related Stories

    PopularLatestVideo

Abhi Munde

बहिण #Quote

read more
mute video

Mansika Bhoir

भाऊ बहिण #मराठीप्रेम

read more
कोणत्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणूनच भाऊ बहिणीच नात गोड आहे🥰😍💯

©Mansika Bhoir भाऊ बहिण

Pooja Solanke

निघाली मि,

read more
निघाली मि,,
परत कधीच, नाही येणार 
दम घुटतो इथे 
माझा..👉💔 निघाली मि,

अश्रु माझे सोबती

बहिण शोभे भावाला

read more
mute video

dhanagar AJ

दुनिया निघाली बेईमान #संगीत

read more
mute video

umesh prakash salunke

अन्नच्या शोधत निघाली #poem

read more
अन्नाच्या शोधात निघाली
जगलाबाहेर फिरायला
एका वस्तीत लोकं लागली
दिसायला.....!

गावांत वाटलं विश्वासाने
हमखास मिळेल कांहीतरी
भुकेच्या आशेने खायला.....!

 फटाक्याने भरलेले अननस
दिले गावातल्या लोकाने खायला
 तोंडाला जिभेला इजा 
 लागली भयानक होईला....!

कुणालाही कांही त्रास न
देता निघाली आपली
चालायला ती सोंड घेऊन
धाव घेतली नदीला....!

भाजलेली सोड बुडवून
उभी राहीली थोडासा 
आराम मिळाला जीवाला
बरं वाटलं मनाला.....!

तसाच विचार करून
पोटात असणाऱ्या 
बाळाला कांही झाले
नसेल ना प्रश्न पडत
होता स्वतः ला.....!

नदीजवळ माणस
पाहून लागली रागाने
बघायला तिने निश्चय
केला होता हात लावुन
देणारं नाही माझ्या 
बाळाला....!

काळिमा फासला
माणसाने माणुसकीला
निसर्ग कधीच माफ 
नाहीं करणार अश्या
वृत्तीला.....! अन्नच्या शोधत निघाली

Vilas Bhoir

बहिण भावाचे नाते

read more
सुख दुःखाच्या वाटेतील
दुःखद क्षण वेचून ती... घेते
लहान असो किंवा मोठी
भावासाठी पाठराखीण बनते 
सासर माहेरच्या नात्यांना
प्रेमाच्या धाग्यात ती... विणते
कधी मायेचा झरा तर
कधी सरिता बनून वाहते
तिने दादा म्हणताच
ताई म्हंटलं की ती... सुखावते
आपल्या लाडक्या भावाला
वेळप्रसंगी प्रेमाने सावरते
मोकळ्या मनाने बोलण्यासाठी
कधी कधी मैत्रीण ती... बनते
रागवलीच कधी भावंडांवर तर
समजूतदारपणे समजूनही घेते
नारळी पौर्णिमेच्या सणाला
माहेरी येऊन औक्षण ती... करते
भावाचं रक्षण व्हावं म्हणून
हातात प्रेमाचा धागा बांधते
आनंदाच्या प्रत्येक घडीला
मायेचा घास ती... भरवते
चुकलंच कधी काही तर
मोठ्या मनाने माफ करते
धन दौलत काही नको मज
देवापाशी मागणं ती... मागते
असेच अतूट राहू दे जन्मोजन्मी
आम्हा बहीण भावाचे नाते 

                          ~ विलास भोईर 
                           (बहीण भावाचे नाते ) बहिण भावाचे नाते

SHYAM MALI

विठ्ठलाची दिंडी नभात निघाली

read more
आषाढाची सर   वारकरी झाली 
विठ्ठलाची दिंडी   नभात निघाली 

ढगांची पालखी   वाजते गाजते 
वाऱ्याशी फुगडी   वर्षा ही खेळते 

झाडांचे ते शेंडे   दिंडीच्या पताका 
डोंगर माथ्याला   अबीराचा बुक्का 

विजे हाती टाळ   वाऱ्याचे अभंग 
ढगांवरी ढग   वाजतो मृदूंग 

चंद्रभागे तिरी   अभ्यंग सरींचे 
जाहले दर्शन   विठू माऊलीचे
                                                  - श्याम माळी विठ्ठलाची दिंडी नभात निघाली

Pooja Bagal

rakshabandhan Brother sister भाऊ बहिण

read more
जगात कोणत्या नात्यात जेवढी ओढ नाही, तेवढी ओढ भाऊ-बहिणीच्या नात्यात आहे.
म्हणून तर भाऊ-बहिणीचं नात सगळ्यात गोड आहे.

©Pooja Bagal #rakshabandhan 
#Brother 
#sister 
#भाऊ 
#बहिण

Pavan Dhongade

बहिण म्हणजे आईची सावली Pavan Dhongade #Shayari

read more
बहिण म्हणजे आईची सावली 
बहिण म्हणजे छोटीशी बाहुली
नेहमी खोड्या काढणारी बहिण असते
भावाच्या डोळ्यात अश्रूं बघुन तीही रडते असते
बहिण ही आई सारखी प्रेम करणारी 
चांगल-वाईट समजून सांगणरी
आई सारखी डोक्यावरून मायेने हात फिरवणारी
ती कधी हसवणारी तर कधी रडवणारी 
या राखीत बहिणीच्या प्रेमाची भावना लपलेली आहे 
ती नेहमी आनंदी व सुखरूप रहावी हीच प्रार्थना देवाच्या चरणी आहे....!!!!
माझ्या सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा....
Pavan Dhongade बहिण म्हणजे आईची सावली 
Pavan Dhongade
loader
Home
Explore
Events
Notification
Profile