Nojoto: Largest Storytelling Platform

New गालातल्या गालात हसणारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गालातल्या गालात हसणारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गालातल्या गालात हसणारी.

    PopularLatestVideo

I hate love

साहे उर गालात का पार्क????????

read more
जीसने आपके धेखा दीया‌‌ है या आपके छेर कार चाला गेया हे💔💔💔💔आघार वे वापास आ जाए ते कीया 🤦🤦🤦आप  उसे आपनाआओगी??????????????

©I hate love साहे उर गालात का पार्क????????

sandy

आपुलकी असेल, तर जिवन सुंदर. संदेशाची आवड असेल, तर मोबाईल सुंदर.. फुले असतील, तर बाग सुंदर.. गालातल्या गालात एक छोटासं हसु असेल, #Quote #nojotophoto

read more
 आपुलकी असेल,
तर जिवन सुंदर.
संदेशाची आवड असेल,
तर मोबाईल सुंदर..
फुले असतील,
तर बाग सुंदर..
गालातल्या गालात
एक छोटासं हसु असेल,

Rahul Ingale Patil

एक वय असत रूसण्याच गालातल्या गालात हसण्याच. गुलाब गुलाबी पाहता हरण्याच लडीवाळ बहाणा सांगण्याच. चारोळी क्रमांक 14 मराठी कविता मराठीक

read more
एक वय असत रूसण्याच 
गालातल्या गालात हसण्याच. 
गुलाब गुलाबी पाहता हरण्याच
लडीवाळ बहाणा सांगण्याच.

©Rahul Ingale Patil एक वय असत रूसण्याच 
गालातल्या गालात हसण्याच. 
गुलाब गुलाबी पाहता हरण्याच
लडीवाळ बहाणा सांगण्याच.

#चारोळी  क्रमांक 14
#मराठी #कविता  #मराठीक

RJ कैलास नाईक

#तुला लिहायचे ठरवले नि शब्दही गालात हसले तुझी कविता लिहताना चांदनेही अगदी फिके भासले RJ कैलास

read more
World Poetry Day 21 March तुला लिहायचे ठरवले 
नि शब्दही गालात हसले
तुझी कविता लिहताना
चांदनेही अगदी फिके भासले
               RJ कैलास #तुला लिहायचे ठरवले 
नि शब्दही गालात हसले
तुझी कविता लिहताना
चांदनेही अगदी फिके भासले
               RJ कैलास

Vijay koli

*~_♥️✨कुणीतरी असावं,💫🫵गालातल्या गालात⚘हसणारं..♥️♥️भरलेच 🥹आसवांनी,🫶🫀तर💞डोळे पुसणारं..♥️♥️कुणीतरी 💕असावं,💫🕊आपलं🌹म्हणता 👩‍❤️‍👨येणारं..♥️♥️केलं #मराठीप्रेम

read more
mute video

Vijay koli

*~_♥️✨कुणीतरी असावं,💫🫵गालातल्या गालात⚘हसणारं..♥️♥️भरलेच 🥹आसवांनी,🫶🫀तर💞डोळे पुसणारं..♥️♥️कुणीतरी 💕असावं,💫🕊आपलं🌹म्हणता 👩‍❤️‍👨येणारं..♥️♥️केलं #मराठीप्रेम

read more
mute video

Mohan Balu Gaikar

मैत्री हसणारी असावी, मैत्री रडणारी असावी, प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी , पण कधीच बदलणारी नसावी. MG shay #Shayari

read more
mute video

sandeep wagh

माझं तुझ्याकडे एकटक पहाण......... आनी तूझं ते गोड गालात हसणं......... आपल्या दोघांनाही सुखावत होतं...... पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं.... #poem #मनमुक्तपाखरू

read more
माझं तुझ्याकडे एकटक पहाण.........
आनी तूझं ते गोड गालात हसणं.........
आपल्या दोघांनाही सुखावत होतं......
पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं.....

©sandeep wagh माझं तुझ्याकडे एकटक पहाण.........
आनी तूझं ते गोड गालात हसणं.........
आपल्या दोघांनाही सुखावत होतं......
पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं....

sandy

मैत्रीण.. आयुष्यात १ मैत्रीण असावी, फोनवर माझ्यासोबत प्रेमळ गप्पा मारणारी, मला " वेड्या " म्हणणारी, आयुष्यात १ मैत्रीण असावी माझ्या naughty #story #nojotophoto

read more
 मैत्रीण..
आयुष्यात १ मैत्रीण असावी,
फोनवर माझ्यासोबत प्रेमळ
गप्पा मारणारी,
मला " वेड्या " म्हणणारी,
आयुष्यात १ मैत्रीण असावी माझ्या naughty

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
न बोलताचं ती खूप काही बोलून गेली,
गालात हसून,नजरेने खूप काही सांगून गेली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
न बोलताचं...
#नबोलताचं
कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile