Find the Latest Status about माझ्या जवळ आली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्या जवळ आली.
Monika
आठवण आली तुझी की आपोआप डोळ्यातून अश्रू वाहतात. मग आठवतात ते दिवस जेव्हा आपली ओळख झाली सोशल मीडिया वर जरी भेटलो असलो तरी माझ्या मनाशी घट्ट तुझे मन जोडले गेले होते. तुझ्या विना राहणं अशक्य होते आठवण आली तुझी की मन मात्र कासावीस होत त्याच आठवणींना मग मनात घोलवावं लागत आठवण आली तुझी की वाटत तुला एकदा पाहावं तुला माझ्या हृदयात कायम च सामावून घ्यावं पण सलत ते मनात दुःख आहे ते अशक्य आठवण आली तुझी की देवाकडे मागते मी दुःख तुझी मला मिळावी, आणि सुखाची सावली तुझ्या वर सदा राहावी. ©Monika आठवण तुझी आली की
Monika
माझ्या भावना तुला कळतील मी गेल्या नंतर तू थोडं तरी रडशील का मी मेल्या नंतर जे देशील मला मेल्या नंतर तुझं सुद्धा मन जलेलं मला जालल्या नंतर कोणी तरी प्रेम करत वेड्या सारखं हे कळेल तुला मी गेल्या नंतर माझ्या भावना कळतील तुला तुझ्या पासून या जगापासून दूर गेल्या नंतर.. ©Monika माझ्या भावना