Find the Latest Status about सगळे मिळून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सगळे मिळून.
Secret Quotes
जखमा जखमा च असतात ना का फक्त बोलण्याचा हेतू.? तुमचे रक्त रक्त आहेत माझे पाणी आहेत का, घाव तुम्हाला असतील पण वेदना मला ही असतील ना, माझ्या तर आहेच पण जे तुम्हाला बोलतोय त्याचा ही घाव स्वतः वर घेतोय मी मग बोलतो, जीवन तुमचे आहेत निर्णय ही तुमचे असतील पण कधी विचार केलाय त्यात आयुष्य माझे ही कुठे तरी आहेत म्हणून, गरज तर मला होती आणि असेल अजून पण कुठे तरी पण आता वेगळ्या भाषेत नाही बोलायचं मला या गोष्टी तुम्हाला किती गरज होती आमची, असेल हिम्मत तर लढ मग माझी नाही हिम्मत आता बस थकलो मी सगळ्याच बाबतीत तुम्हाला अजूनही जाणीव नाहीये समोरचा काय करतोय आपल्या साठी असे तर नाही ना त्याचे जीवन हे अराम दायक आहेत म्हणून कष्ट करतो तो का चुका हे तुम्ही ठरवा, जेव्हढे हातात होते तेव्हढ केले मी पण आता माझी गरज तुला आहेत की नाही माहित नाही पण माझ्या फॅमिली सुद्धा नाहीये हे बोलू का आता मी, अन खरं आहेत हे, तू बघ आता तुला किती गरज आणि कुणाची हे तू ठरव आता, नाहीये कुणाला काही बोलायची इच्छा पण सगळे मिळून मत पाहता या इज्जत काढता माझी, हो केल्या मी
अल्पेश सोलकर
मिळते आहे ' सवलतीत ' का..? सगळे.. बदल्यात घाम ' गाळतील 'का..? सगळे.. मिळते आहे ' सवलतीत ' का..? सगळे.. बदल्यात घाम ' गाळतील 'का..? सगळे.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqdidi #yqbaba #alpeshsolkar #मराठी #bestmarath
vijay jagtap
शिक्षकांची शिकवण नेहमीच न्यारी, आई-वडिलांची मेहनत असते नेहमीच प्यारी, पुस्तके देतात माहिती सारी, पण मित्रांची शिकवण असते खूपच भारी... पक्षांकडून शिकतो आकाशात उडणे, प्राण्यांकडून शिकतो जगभर फिरणे, झाडांकडून शिकतो आयुष्यभर उभे राहणे, असेच शिकत राहतो आयुष्य नव्याने... लहान मुलांकडून शिकतो नकळत रडणे, मुलींकडून शिकतो लाजिरवाणे हसणे, मुलांसोबत शिकतो एकमेकांसोबत असणे, जेव्हा नसतात हे सगळे तेव्हाच कळते गुरूंचे नसणे... ज्ञान सगळ्यांकडून घेण्यास करा सुरू, विद्येने आपल्या ओंजळी भरू, आयुष्यात आपण जिंकू किंवा हरू, कधीच विसरू नका कोण होते आपले गुरू...🙏 गुरू तेथेच सगळे सुरू #गुरुपौर्णिमा #गुरू #विज #VJ #शब्द_लहरी
Secret Quotes
एखाद्याची... झोप उडून कस चैन पडतं असेल समोरच्या व्यक्तीला,, माहित नाही पण ज्या पद्धतीने काळजाला त्रास होतोय ना तर तो पण स्वतःच्या चुकीने, हद्द असती प्रत्येक गोष्टीला पण प्रेमाला नसते... हद्द... प्रामाणिक पणाला पण नसती उगाच एवढं प्रेम नसते झाले..... अन त्रास पण नसताना.... सगळे मतलबी आहेत येथे.....
@Bhakti JD
आईवरचे प्रेम सगळे व्यक्त करतात.. पण बाप मात्र भितीमध्ये राहूनच जातो...आज चार शब्द त्या राकट चेहर्या साठी..
Vinod Umratkar
जाऊ नको तू दूर। लावून मनी हुरहूर। येईल निरोप क्षणी डोळ्यात महापूर। प्रतियोगिता - ४४ विषय - चौघांनी मिळून चारोळी collab पूर्ण करावा. (शुभसंध्या मित्रहो 🙂) #प्रतियोगिता_44_मराठी #collab #marathicharolya #marat
Pratik Sabale
आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे, कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये, ती दुसर्याला न माग